ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करताना निसर्गप्रेमी चे सभासद संदीप पाटील यांनी लोकांना मार्गदर्शन करून जनजागृती केले यामध्ये कचरा म्हणजे काय पासून ते कचऱ्याचे घरच्या घरी खत कसे बनवावे याबद्दल योग्य मार्गदर्शन केले, हा कार्यक्रम बदलापूर येथे तलाव वर घेण्यात आला. लोकांना जनजागृतीचा संदेश देऊन आपण काहीतरी वेगळं करावं हाच उद्देश ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला होता, यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष श्री. अनिल लब्धे यांनी निसर्गप्रेम विषयी मार्गदर्शन केले आणि प्रमुख पाहुणे म्हणून सौ. स्वाती टिल्लू मॅडम नी कचरा व्यवस्थापन बद्दल माहिती सुद्धा दिली.
कचरा व्यवस्थापन चा हा कार्यक्रम श्री. संदीप पाटील आणि श्री. राजेश जी आपटे यांनी योग्य आणि छान पद्धतीने पार पाडला.
Негізгі бет निसर्गप्रेमी संदीप पाटील यांचे कचरा खतनिर्मिती बाबत मार्गदर्शन
Пікірлер: 2