'झी मराठी' वर सध्या अनेक नवनवीन मालिकांची निर्मिती होत आहे. यात आता नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे जिचं नाव आहे, 'लाखात एक आमचा दादा'! मालिकेच्या प्रोमो मुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
त्यानिमित्ताने मालिकेतील 'सुर्यादादा' म्हणजेच सगळ्यांचा लाडका अभिनेता 'नितिश चव्हाण' याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...'
#zeemarathi #nitishchavan #lakhatekamchadada
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет 'नितिश चव्हाण'बरोबर रंगल्या थेट साता-यात सेटवरच्या गप्पा | Nitish Chavan | Lakhat Ek Amcha Dada
No video
Пікірлер