विधानसभेला तुतारी च वाजणार आहेच.आपली माहिती छानच धन्यवाद आभारी आहोत ❤
@hirachandtekale275
3 ай бұрын
देवेंद्र फडवणीस आणि अजित पवाराचा कपटी डाव होता
@janardankapadi8618
3 ай бұрын
अपक्ष नव्हते भाजपा प्रेरित होते ते उमेदवार
@shaileshsawant3454
3 ай бұрын
निवडणूक आयोगा कडून कोणत्याही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे आत्ता पर्यंत चे निर्णय बघता.
@chandrashekharwajage3198
3 ай бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
@tanishqshinde6388
3 ай бұрын
आता मात्र एकच powar शरद पवार .
@legaltechnicalinfo156
3 ай бұрын
संविधान च खरं उल्लंघन हे आहे. निष्पक्ष असलेले निवडणूक आयोग बीजेपी पक्षाचं काम करतो
@nandapurmaruti7298
3 ай бұрын
अजित दादा शिंदे दोघेही विधानसभेमध्ये हरणार
@babasopatil5983
3 ай бұрын
One and only Prashant Kadam sirji
@pareshyerunkar2036
3 ай бұрын
देशात निवडणूक आयोग आहे हेच मोठं आश्चर्य.....बाकी राम भरोसे
@conceptavaapya8169
3 ай бұрын
हे नाही तर दुसरं काही तरी करतील पण निवडणूक आयोग फेअर इलेक्शन होवू देणार नाही.... आणि ह्याचा विचार करून च निवडणूक लढवायची तयारी विरोधकांनी केली पाहिजे
@somnathbhandare265
3 ай бұрын
पिपानीचा बंदोबस्त केलाच पाहिजे हा अनाजीप॑ताचा व दादाचा कपटी डाव होता
@shrawanpatil9776
3 ай бұрын
दिंडोरी मध्ये भगरे नाव बी होतं व चिन्ह पिपाणी होत
@sharadkarande5746
3 ай бұрын
चिन्ह,एकच नावाच्या दोन व्यक्ती ,,हे सगळं चुना आयोगाला संगनमत करून 400 पार होणार होत ,,,,जनतेनं लायकी दाखवली....चुना लगा हुआ आयोग..
@jagdishbhovad8565
2 ай бұрын
प्रशांतजी, छान
@chandrashekharwajage3198
3 ай бұрын
वेलकम टू प्रशांतजी कदम
@IAN-ej1wg
2 ай бұрын
प्रशांत कदम हे चांगली पत्रकारिता जोपासतात असे त्यांच्या विश्लेषणातुन दिसुन येते.
@ghadge.navnath
3 ай бұрын
खुप छान विश्लेषण प्रशांत सर सर्व सातारकर आपल्या पाठीशी असतील
@vijayji3008
3 ай бұрын
खुप सुंदर माहिती प्रशांत जी. अभिमान वाटतो तुमचा अचूक आणि निर्भिड पत्रकारितेला.
@GuruPk3563
2 ай бұрын
पण महाराष्ट्रातील लोकांना तुतारी आणि पिंपाणी तील फरक कळायला हवा.....
@dilavermulla4109
3 ай бұрын
महाराष्टाचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
@samarthpatil8980
2 ай бұрын
पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये तसाही खूप फरक आहे,, आणि चिन्हामध्ये मी गफलत तेव्हा होईल जेव्हा ही दोन्ही चिन्हे एकापाठोपाठ असतील. मते कमी का पडली याची कारण देताना राजकीय नेते काहीही सांगत असतात,, तुम्ही ते खरे मानून समर्थन करता म्हणाल्यावर अवघड आहे..
@hard-crackers1227
3 ай бұрын
!! काय पण म्हणा पण शरद लय खतरनाक आहे राव !!
@prakashkadam8567
3 ай бұрын
निवडणूक आयोग भाजपची दुसरी शाखा आहे
@shivrakshak4185
3 ай бұрын
निवडणूक आयोगावरिल लोकांचा विश्वास उडाला आहे.
@dinkarmahure9463
2 ай бұрын
सारख्या नावाचे आणि सारख्या चिन्हांचे लोक उभे करणे हा कपटी पणा कोणी केला हे शोधणे महत्वाचे आहे . ही जाणीवपूर्वक खेळलेली खेळी आहे .
@mahadeogund232
3 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले धन्यवाद कदम सर
@sanjivhaldankar6398
3 ай бұрын
खुपच सुंदर विश्लेषण प्रशांत भाऊ
@PrashantKadamofficial
3 ай бұрын
धन्यवाद
@shahajimolane854
3 ай бұрын
ग्रेट प्रशांत सर छान ❤
@PrashantKadamofficial
3 ай бұрын
Thank you
@rajendrajadhav7992
2 ай бұрын
तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह ही पुसट होते ते ठळक व्हायला हवे
@eEducation74
3 ай бұрын
बंदोबस्त करायला नव्हे तर बंदच करायला हवे
@avinashrutuja2727
2 ай бұрын
ट आणि ठ मधला फरक लोकांना कळतो. पिपाणी आणि तुतारी या मधला फरक सहज समजू शकतो.
@bhanudasgaikwad4187
2 ай бұрын
निवडणूक आयोग पगाराची काळजी करणार
@vishalbalve6993
2 ай бұрын
❤
@sandipjagadale717
3 ай бұрын
भारतीय पत्रकारिता क्षेत्रातिल चमचमता युवा तारा प्रशांत कदम
@AwsmTany5822
2 ай бұрын
पवार साहेबांना सामान्य कार्यकर्त्याची नम्र विनंती की साहेब आपले शिंदे साहेब या पिपाणी मुळे पडले त्या पिपाणी चा पहिला बंदोबस्त करार
@SanatkumarTadke
3 ай бұрын
Very good clarification. Prashant
@rashmibhojne8016
2 ай бұрын
V.good
@nandakishornaik800
3 ай бұрын
👌👌👌
@Rakesh-zs1fe
3 ай бұрын
Hi
@manikraokhode7146
2 ай бұрын
आयोग मोदींचा आहे.पवारांचं काम होणार नाही पिपाणी कायम राहील एक महिन्यानंतर appeal sc मध्ये केले तर जमेल भाऊ येथील लोकशाही नावापुरती आहे स्वायत्त यंत्रणा सुध्धा सरकारच्या पट्ट राणी सारख्या वागत आहेत.तो एकच मर्द होता T N SHESHAN
@ChaitanyaBorhade-l2v
2 ай бұрын
सर नीट संदर्भात कोर्टात 11 तारखेला काय होऊ शकतं याच्यावर एक संपूर्ण व्हिडिओ बनवा
@ashokshinde9406
3 ай бұрын
विदर्भात बैलगाडी चे बैलाला टोचण्या साठी वापरतात त्यास तुतारी म्हणतात
@sambhajipatil770
3 ай бұрын
मग निवडणूक आयोगाला कळवा, तुतारी म्हणजे बैलाला टोचणार साहित्य आहे
@BhaskarEthape
2 ай бұрын
पिपाणीला मिळालेली मते...चिन्हाच्या sadhrmatemule मताची विभागणी झाली नाही....मते EVM व्दारे पिपणीला पाठवली गेली.....शरद पवारांचे मत बदला...
@prabhakarjadhav7035
2 ай бұрын
निवडणूक आयोगाकडून चूका होत असतील किंवा जाणीवपूर्वक सरकार च्या दबावाखाली चूका करत असतील तर निवडणूक आयोग जनतेला काय संदेश देणार ?
@mandarekal6653
2 ай бұрын
लोकं नाव न वाचता मतदान करतात का रे? एवढे मूर्ख नका समजू लोकांना. साहेबांनी तुमच्या सारखे लोक कुठे कुठे पेरून ठेवल्यात देव जाणे
@ankitakadkanje880
3 ай бұрын
Good explain❤❤❤
@PrashantKadamofficial
3 ай бұрын
Thanks
@Vikas-bc6le
3 ай бұрын
Satya mev jayate
@rupeshpatil6086
3 ай бұрын
किती पण ताकद लाव अनाजी येणार महाविकास आघाडी
@roshansargar8797
2 ай бұрын
चुनाव अयोगने 5 करोड़ से जादा वोट्स बढ़ाके विपक्ष की 165 सीटों पर डाका डालकर भाजपा को 75 सीटों से 240 तक पहुंचाया है इसकी जांच नही हो रही है | अब विपक्ष राज्यों की विधानसभा जीतने के सपने कैसे देखेगा ?
@mahadeogund232
3 ай бұрын
निवडणूक आयोग भाजपच बांधील आहे पवार साहेबाना सुप्रीम कोर्टात जावे लागेल तिथे पिपानीचा बंदोबस्त होवो शकतो
@suhasdamle7975
3 ай бұрын
टेम्पो भरभरून पैसा गेला त्या पक्षाच्या आधी टेम्पो कुणाकडे जात होते ते सत्ताधारी पक्षानेच उघड केलं..पिपाणी ही युक्ती कुठली, तो तर डरपोकपणा..
@sandeepjadhav2859
3 ай бұрын
सत्ताधा-यांच्या हातातील बाहुलं
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
3 ай бұрын
Only pawar saheb
@2shreeram
3 ай бұрын
निर्णय करावाच लागेल
@mahadeogund232
3 ай бұрын
पिपानी हे भाजपच कारस्थान आहे ते भाजप वर उलटले आहे विधानसभेला सुपडा साफ होणार आहे
@amshinde-fn1gl
3 ай бұрын
Only Sharad pawar saheb
@jayashridabade4463
2 ай бұрын
Sir nuste rajkaran cha. Tumhi job vacancy, berojgari, 10 th, 12 th after good courses ase pan video banva
@rosegarden9916
2 ай бұрын
तू पत्रकार नाही तर शरद पवार यांचा प्रवक्ता आहेस. मग officially declare कर, ते योग्य राहील
@shaileshkore9188
3 ай бұрын
प्रशांत सर , चिन्हाचा अंतिम निकाल कधीपर्यंत लागेल ??
@AbhijeetRaul
3 ай бұрын
मराठी रविश कुमार नूसती कापी
@KrishnaPise-l7s
3 ай бұрын
गुजरात धर्जिन सरकार आहे हॆ
@sudhakarkasar8261
3 ай бұрын
Yhalach radicha dav mhantat.tarihi mar tar basalach shewati satyachach Vijay hoto
@proudindian9641
3 ай бұрын
Prashant sir jr SC cha result UT kadhun lagla tr eknath shinde ani rebels 6 years parynt disqualified hotil ka
@vikasshewale6122
3 ай бұрын
Election commission ne Sharad Pawar yancha virodhat dicision dila tar supreme court madhe jave lagech
@rameshjoshi2801
3 ай бұрын
Uddavji and Sharad Pawar are going to win they have already proved in the recent election. These two heroes and and Rajulji are three heroes will be winners in the election.
Пікірлер: 108