तुम्ही काय दिवे लावले. कुठे आहे तुम्ही केलेला विकास. अख्या महाराष्ट्रातून दहा पाच हजाराच्या नोकरी साठी मुलांना नाशिक पुणे मुंबई पट्ट्यात यावे लागते. विकास तुमचा झाला. तुमचे दादा गाई चे गोठ्ठ्यातून निघाले ते आमदार खासदार मंत्री होवून 70000 कोटी रु चे मालक झाले. विकास तुमचा झाला घरात 3 खासदार एक आमदार एक मंत्री आणखी काय पाहिजे. दुनिया झुकती है झुकव. सर्व मराठा समाज तुम्ही विकास केला म्हणून रसत्यावर उतरला आहे.
Пікірлер: 1