मुंबई महानगर पालिका मनसे च्या हाती येणे शक्य नाही एक मन सैनिक
@surajbhosale1604
Жыл бұрын
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें नंतर राज ठाकरे हे एकमेव व्यक्ती आहेत जे मराठी आणि हिंदू जनतेचे तारणहार होऊ शकतात.
@shivamkhedkar8703
Жыл бұрын
Pan he lokana kadhi samajnar?
@surajbhosale1604
Жыл бұрын
@@shivamkhedkar8703 कळेल नक्की कळेल, एक दिवस परिस्थितीच लोकांवर ती वेळ आणेल
@prashantraut8920
Жыл бұрын
धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल..कारण कुठल्याही HMV वाले दाखवणार नाहीत
@tanajisutar7788
Жыл бұрын
मा बाळासाहेब ठाकरे नंतर एकमेव माणूस मराठी हक्का साठी लढणारे मा राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@chandrakantpashte4010
Жыл бұрын
राज ठाकरे..... माझा सर्वात आवडता राजकीय वक्ता! बाळासाहेबांची सुधारीत आवृत्ती. या भाषणात त्यांनी प्रथमच आपण कोणती आंदोलने केली व त्याचे परिणाम सांगितले, तसेच सावरकरांवर सुध्दा शिवाजी महाराजांच उदाहरण देऊन सुंदर स्पष्टीकरण दिले. कार्यकर्त्यांनी या सर्व गोष्टी मतदारांपर्यंत पोहचवल्या पाहिजेत.
@vinayakkamath8540
Жыл бұрын
Absolute respect for Sri Rajsaheb... His words display his innermost and forward looking vision
@hindustan605
Жыл бұрын
Jay shri ram 🔥⛳
@PMantri6194
Жыл бұрын
भारीच बुवा विनोदी 🤣🤣🤣🤣🤣
@Sachin2207
Жыл бұрын
Tu uddhav thakarenchya goshti aik ja bhava 🤣🤣
@rajyadav-vu2ip
Жыл бұрын
टोमणे ऐका
@PMantri6194
Жыл бұрын
@@Sachin2207 भावा, मी सर्व राजकारणी लोकांच्या गोष्टी ऐकतो आणि मनसोक्त हसतो. हे सर्व राजकारणी सामान्य जनतेला कसे चुतिया बनवतात हे बघून गंभीर पण होतो 🤣
@vishwaspadave8103
Жыл бұрын
राज साहेब 🚩
@Rahul.714
Жыл бұрын
याला जबाबदार फक्त एच एम व्ही पत्रकार आहे हो साहेब कारण या पत्रकारांना खर दाखवायचं नाही जनतेला म्हणुन पत्रकार जबाबदार आहेत. 🙏
@shivamkhedkar8703
Жыл бұрын
अतिशय संवेदनशील भाषण केले
@amityadav-ye2ee
Жыл бұрын
घराणेशाहीचा अंत होईल तो सुदिन.
@omanferrow8559
Жыл бұрын
पेंटर कधी सुधारणार?
@manojpednekar2525
10 ай бұрын
सर तुम्ही राज ठाकरेची मुलाखत घ्या .
@mvn9086
Жыл бұрын
आम्ही लोकांना भेटतो तेव्हा लोक आम्हाला म्हणतात काय मांडवली झाली का?
@maheshsonawane1730
Жыл бұрын
❤🔥
@surajbhosale1604
Жыл бұрын
🙏🏼🚩
@toughgal
Жыл бұрын
Comedy ka
@smitashejwadkar2567
Жыл бұрын
ONE AND ONLY RAJ THAKRE SIR FOR MAHARASHTRA, RAJ THAKRE ZINDABAAD. MAHARASHTRA CHE CHANNEL HECH BADNAMICHE KARNEEBHOOT AAHET. SHARM WATALEY PAHIJE. BIKAU MEDIA,
Пікірлер: 25