जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो बघिनींनो आणि मातांनो🔥। जय महाराष्ट्र 🚩
@saurabhr4560
Сағат бұрын
आणि मनसेच्या वाघानो 🙏🏻
@priteshpurkar5964
5 сағат бұрын
खुप सुंदर...वैचारीक व्यक्तींचा मुलाखती बघण्यात एक वेगळाच आनंद मिळतो...धन्यवाद अथर्व दादा..♥️🙏🚩
@vedaxtgamer1877
5 сағат бұрын
राजसाहेब🧡
@वेदांत_मारोडे
5 сағат бұрын
राज साहेब 🔥 जय मनसे 🚩
@VaibhavBoltoy
4 сағат бұрын
ह्या निवडणुकीत राजसाहेबांना पाठींबा द्या सगळ्यांनी, हीच ती वेळ आहे साथ देण्याची!
@nitinsalvi9383
2 сағат бұрын
नक्कीच मराठी माणसाच्या हिताचे निर्णय घेणारा नेता
@magicislife7351
2 сағат бұрын
Ha ani...jaude boldunga to vivad hojega
@chinmaygokhale2888
3 сағат бұрын
हा माणूस मला देखील फार आवडतो. जे जे म्हणतो ते बरोबर असते आणि निघते देखील. माणसाकडे एक प्रकारची वेगळीच अशी कलात्मक दृष्टी आहे. विकास करताना कला महत्त्वाचीच. खरंच वाटते ह्यांच्याकडे एकदा तरी धुरा सोपवावी. पण काही अनपेक्षित आणि अनाकलनीय गोष्टींमुळे प्रत्येक वेळेस माशी शिंकते. साहेबांनी ह्यावर जरूर विचार करावा. सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण बघता साहेबांचा पक्ष हाच एक "ह्यांना एकदा तरी संधी द्यायला हवी." अशा category मध्ये मोडणारा आहे. असो. साहेब आवडता माणूस आहेत आणि राहतील❤️
@mosinkotwal2826
3 сағат бұрын
राज सरांचे मला एक खूप आवडते, ते सर्वांना खूप आदराने बोलतात 🙏
@tejaskhamkar2051
4 сағат бұрын
आयुष्यात एकदा तरी साहेबांना जवळून बघायचं आहे ❤
@raghavkulkarni21
4 сағат бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वारले, तेव्हा मी 12 वर्षाचा होतो. वयाच्या सात-आठ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांची टीव्हीवरील अनेक भाषण ,मुलाखती बघितलेली मला आठवतात. तोच रुबाब , तीच शैली, तीच आक्रमकता मी किशोरवयात असताना राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये पाहिली. आज देखील बाळासाहेब आपल्या मध्ये आहेत श्रीमान राज ठाकरे यांच्या स्वरूपात. "हिंदुहृदयसम्राटांचा" हिंदूजननायक राज ठाकरे हाच खरा वारसा आणि विचार❤🚩 जय महाराष्ट्र❤🚩🇮🇳
मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती चा अनुभव किती आहे, किंवा अभ्यास किती आहे, किंवा तो वयाने मोठा आहे का लहान आहे या सर्व गोष्टींचा विचार न करता सडेतोड, दिलखुलासपणे व काही खाजगी गोष्ट कॅमेरा समोर सांगणाऱ्या अशा बिनधास्त व्यक्ती सोबत मुलाखत घेण्याचे भाग्य सुदामे तुम्हाला भेटले खरच खूप भारी ✨ मा. राजसाहेब ठाकरे खरच तुम्ही जेव्हा जेव्हा कोणतीही मुलाखत किंवा भाषण करता तेव्हा तेव्हा काही तरी नवीन शिकायला मिळते. 😍 धन्यवाद राजसाहेब 😍✨
@RajVardekar
5 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤
@rushikeshpatil4125
3 сағат бұрын
बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे, साहेबान सोबत अस बसावं, बोलावं .. खरचं आपण खूप नशीबवान आहात दादा
@RohitaKhare
4 сағат бұрын
Jay Maharashtra saheb
@ashutoshnikam8712
5 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤️🚩 || मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ||
@shirulalme6514
36 минут бұрын
राज साहेब ठाकरे 💐🚩हिंदूजननायक ✌️👍महाराष्ट्र प्रेमी म.न .से
@akashdeshmukh116
4 сағат бұрын
गुजराती ,भैया साठी BJP, मुस्लिम साठी MVA.. मराठी माणसासाठी फक्त मनसे उभी राहते... म्हणून मनसेला साथ द्या...👍🙏
@Prathmesh77
3 сағат бұрын
MNS Eknath Shinde cha voter ghenar pan tasa na hota Ubathyacha voter gela pahije
@adnyat
2 сағат бұрын
@@Prathmesh77 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भाजपच्याच सरकारमुळे मिळाला आहे. नुसती मागणी करून उपयोग नसतो. त्यात काय अडचणी आहेत, त्या कशा सोडवायच्या हेही कळावे लागते आणि ते करण्याची प्रबळ इच्छाशक्ती देखील लागते.
@Adv.ShashankKhole15
4 сағат бұрын
Niwant katta ekdum mast zhalay ❤❤❤😊😊👌👌
@mayurajoshi2727
5 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤
@cap.shree-nath
4 сағат бұрын
Jai maharashtra❤🚩
@siddhantshewale9
23 минут бұрын
स्वाभिमान + आत्मविश्वास + प्रामाणिकपणा = राज ठाकरे ❤
@Surajvirkar07
5 сағат бұрын
आताच भेट झालेली साहेबांसोबत on 7th oct,my birthday आशिर्वाद दिलाच सोबत दरारायुक्त खर्जा आवाज 10 इंचावरुन पहिल्यांदाच ऐकायला मिळाला❤
खूप छान मुलाखत, प्रत्येक विभागात, विविध जिल्ह्यात रोजगाराची संधी निर्माण केली पाहिजे . नाहीतर पुणे, मुंबई , नागपूर कितीही विकास करा . इथे गर्दी होणारच, आणि त्रास सगळ्यांनाच होणारं.........
@abbrandankushbandal3719
4 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏
@RahulKadam-jy6lo
5 сағат бұрын
सन्मा. राज साहेब ठाकरे
@pdc19
4 сағат бұрын
दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन हिंदुत्व वगैरे सर्व काही पाळणारे मान सन्मान ठेवणारे खरे प्रामाणिक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचे खरे प्रतिरूप स्वरूप राष्ट्रभक्त मातृभक्त आदरणीय श्री राज ठाकरे साहेब 🚩🕉️🇮🇳🙏
@prabhatpatil9118
3 сағат бұрын
सुदामे खुप लकी आहेस, राव! जे आम्हाला आवडतात, त्यांना तु आवडतोस❤
@yogeshkhachaneyk8821
3 сағат бұрын
अतिशय छान इंटरव्ह्यू 🙏🙏🙏
@KulkarniSudha
3 сағат бұрын
राज साहेब तुम्ही आलंच पाहिजे निवडून फार वेगळंच चित्र निर्माण होणारच आम्हाला दिलासा वेगळाच लाभेल
@Tejaswin9696
4 сағат бұрын
जय महाराष्ट्र 🧡
@KunallChoudhaary
2 сағат бұрын
आज राज साहेब यांचा मूड छान वाटतो, एक नंबर मुलाखत
@Mi_Ek_Maharashtriyan
4 сағат бұрын
🚩 लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी🚩 🚩बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी 🚩
@KunallChoudhaary
2 сағат бұрын
राज साहेबां सारखा अभ्यास आज कोणा कडे नाही , किती माहिती आहे आपल्याला बोलण्यातून नेहमी दिसते
@abhijitgavali4727
5 сағат бұрын
Jay Maharashtra
@user-om627
3 сағат бұрын
Raj Thackeray Saheb ❤
@vinamogh
2 сағат бұрын
सुदामे, खूप छान मुलाखत. राज साहेब तर ग्रेटच आहेत. फालतू प्रश्न न विचारता योग्य ते प्रश्न विचारले.
@vaibhav23a
Сағат бұрын
❤ राजा माणूस ❤ नेता = राजसाहेब !
@MOVIESMASTER123V
Сағат бұрын
Support kara mala pan
@jeevanshinde8490
4 сағат бұрын
❤ jay Maharashtra 🚩🙏
@ganeshhonmane3283
4 сағат бұрын
❤राज साहेब ठाकरे❤
@vaibhaav04
4 сағат бұрын
"फक्त एकदाच लाईक करू शकतो, हे काही बर नाही सुदामे"
@vinayaksalunke5406
Сағат бұрын
दादा हे मस्त होत.... हे काही बर नाही
@JayMahadev-z6r
Сағат бұрын
King Raj sahib 🎉
@mukundmote2410
Сағат бұрын
जय महाराष्ट्र, जय हिंद, जय मनसे, सुदामे
@devendrarao4864
3 сағат бұрын
The brighter king of king Raj Thackeray 🔥🔥
@vinodshinde827
3 сағат бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤
@sandeshjadhav2394
2 сағат бұрын
भावा तुझ्या चेहर्यावर ती भीती दिसतेय तरीही तू खूप सुंदर मुलाखत घेतली ❤
@nikhilbandgar09
4 сағат бұрын
कमाल सुदामे ❤
@tanmaydchavan1210
3 сағат бұрын
दोन मराठी Legends 🚩👍🙂
@prashantbokil4838
5 сағат бұрын
❤❤
@shaktisinghthakur7566
3 сағат бұрын
Raj saheb is the only our hope
@tlnthelastnomad
4 сағат бұрын
पत्र काळजाला भिडले, सुदामे!
@marathimanus.009
3 сағат бұрын
यंदा फक्त मनसेला संधी द्या❤
@careerebiotorium5707
2 сағат бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪💪💪❤️❤️❤️👍👌🙏🌺🌹💐💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mayurrajguru8627
5 сағат бұрын
❤
@aryan0556
3 сағат бұрын
Saheb🥺❤
@GamerZonerrr
4 сағат бұрын
Mast saheb 🚩🚩🚩
@rohankokate86
4 сағат бұрын
विचारवंत माणूस पण नशीब नाही साथ देत आहे
@sanjeevpandit5745
3 сағат бұрын
Khup bhari.. Yek number...
@prashantnaik4772
4 сағат бұрын
राजसाहेब ❤🚩
@म.न.से-ग8त
4 сағат бұрын
आयुष्यात शेवटची इच्छा एकच राजसाहेबांच्या हातुन घडलेला महाराष्ट्र बघायचा आहे......❤
@pratikrasal6802
3 сағат бұрын
अथर्व यांनी जरा अभ्यास करून मुलाखत घ्यावी अशा व्यक्तिमत्त्व यांची आणि अथर्व यांनी जरा देह बोली जरा परिपक्व प्रमाणे तयार करावी कारण मुलाखत प्रश्न विचारताना थोडे से बालिश पण वाटतो अथर्व यांच्या देह बोलीत. क्षमा असावी जर राग आला असेल तर अथर्व जी.🙏
@patil....2756
3 сағат бұрын
Barobar ahe tumch..
@amydhavale
Сағат бұрын
It will take time
@म.न.से-ग8त
4 сағат бұрын
छान पत्र लिहिलं सुदामे.......
@vikasbhau-jkl
3 сағат бұрын
परप्रांतीय HR, CEO त्यांची लोकं भरतात... मराठी माणूस कुठलेही काम करायला लाजत नाही... पण काही परप्रांतीय लोकांनी उठवलेली अफ़वा म्हणजे मराठी माणसाला हे काम करायच नाही.... 🙏🙏
@LetsBounce
3 сағат бұрын
Aplyala sudha lobbying kelach pahije.. tar ch aapan tiku shakto
@adnyat
2 сағат бұрын
परप्रांतीय लोक त्यांचेच लोक भरतात हे १००% खरे आहे. पण मराठी माणूस कामाला ठेवणे परवडत नाही हेही तितकेच खरे आहे. पांढरपेशा नोकरीत मराठी माणूस काम करेल. पण एखाद्या छोट्या धंद्यात १-२ माणसेच कामाला असतात तिथे न सांगता कधीही दांडी मारणारा माणूस चालत नाही. दिवाळी आहे, शिमगा आहे, गणपती आहे, १० दिवस गावाला जायचंय... असे नोकर परवडत नाहीत
@shripadvidwat6512
3 сағат бұрын
अथर्व आता खूप मोठा झाला ... अभिनंदन 🎉❤
@VaibhavBoltoy
4 сағат бұрын
Mast zalay interview
@NEETASPIRANT-eb8dh
Сағат бұрын
राज साहेब, आता फक्त मुख्यमंत्री च्या खुर्ची वर बसायच्या लायकीचे फक्त तुमीच. Bjp - गुज्जू अन मारवाडी ची चाटणार झालंय Mva - anti हिंदू.. कृपया निवडणुकीत योग्य निर्णय घरून, मुख्यमंत्री व्हावं. जय महाराष्ट्र
@xyz.521
3 сағат бұрын
खूप मोठा झालास . खूप छान ❤
@ravikasar9049
Сағат бұрын
ग्रेट मुलाखत
@Rohit-ss9yv
Сағат бұрын
जय महाराष्ट्र 😎🚩
@shripadvidwat6512
3 сағат бұрын
न भूतो न भविष्यती असं यश ह्या विधानसभेला 100% मिळणार.
@rohittalekar9443
3 сағат бұрын
Yek No 1❤
@krishnanarsale7138
3 сағат бұрын
मित्र सुदामे! साहेब आपण जे पत्र लिहिलत ते खरच खुप बोलकं होतं तेवढच त्याचं वाचन उत्कृष्ठ करुन त्याला अक्षरशः प्रत्यक्ष संवादाचं स्वरुप आणलत. कदाचित आपणांस ते लिहिणं सहज सोपं झालं असेल, कारण तेवढी कल्पकता आपल्यात आहेच मुळी परंतु एरव्ही ते तेवढं सोपं नाही आहे असं मला वाटतं.
@abhibagwe598
3 сағат бұрын
जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩
@sanketnikam1422
Сағат бұрын
एक अभ्यासु नेता !!❤
@aaratiyeole1365
2 сағат бұрын
राजसाहेब आणि अथर्व सुदामे दुग्धशर्करा योग.
@ketankulkarni427
2 сағат бұрын
Love n respect for Javed saheb❤
@SagarBansode-z5d
2 сағат бұрын
Love you raj saheb Jay Maharashtra
@shripadvidwat6512
3 сағат бұрын
लवकरच मुख्यमंत्री होतील 🌈🌹
@shrikantchattale
4 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@sachinsargar2310
3 сағат бұрын
साहेब तुमचे विचाराचे अनुकरण करायला या बाकी राजकारण्यांना शंभर वेळा जन्म घ्यावा लागेल
@akashsalunkhe8889
4 сағат бұрын
❤🚩
@shindeshubhamm
2 сағат бұрын
कंटाळ आलाय आजचं महाराष्ट्रातील राजकीय चित्र पाहून. नको ते काका, दादा ही नको... मामू पन नको, आणि ताईही नको... गरज आहे आता मनसेची. 🔥 जय महाराष्ट्र 🚩
@govindadagale4048
3 сағат бұрын
राजसाहेब❤
@tanishnaik57
2 сағат бұрын
Jackson aura eldum barobar bolle 💯
@tsmfightonly424
4 сағат бұрын
Ek number writing kel ahe ☺️☺️
@seemadeorukhkar6152
2 сағат бұрын
Jai Maharashtra ❤ 🚩🚩🚩🚩🚩
@amorytattva1783
2 сағат бұрын
Lucky person athrva after all talent pan ahech
@surajmalavkar7995
3 сағат бұрын
Ek no
@sidpd1763
2 сағат бұрын
Best
@shivabhong3432
3 сағат бұрын
खूप लक्की आहे भाऊ तु अमाला अजुन 10फूट वरून सुधा नाही दिसले साहेब 😢
Пікірлер: 218