सिंधुदुर्गात 4 गुंठे जागा आणि कोकणी घर. मुंबई-गोवा हायवे पासून फक्त 150 मीटर वर ही प्रॉपर्टी आहे.
लाईट, पाणी, चिरेबंदी कुंपण व संपूर्ण लागवड केलेली आहे.
◼️सदर प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी जागामालक व्यवहार ठरल्यावर कायदेशीररित्या अधिकृत रस्ता करून देणार आहेत.
(टीप:- सदर व्हिडिओ मध्ये ४.५ असा चुकून उल्लेख केला गेला आहे. मात्र सदर जागा ही ४ गुंठे आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.)
📌किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा.
◼️Contact For More Details:-
Aaradhana Property Consultancy & Dealer.
Atharv Kunte.
7721951768
Deep Joshi.
9421916830
Call Time:- 10 Am to 6 Pm.
Telegram channel link:
t.me/+47WxEWSHw-c5MjU1
Join this channel to get access to perks:
/ @aaradhana_property.
Негізгі бет Ойын-сауық (Not available)सिंधुदुर्गात ४ गुंठे जागा व कोकणीघर! वाडीवस्ती मध्ये!!
Пікірлер: 52