NRI Parents Association l परदेशात स्थायिक मुलामुलींच्या पालकांची संघटना l
#NRI
#aniwasi bharatiya
#Non Resident Indian
#अनिवासी भारतीय कुणाला म्हणतात
#अनिवासी भारतीय
#smitasathyedixit
#मनातल्या गोष्टी
#NRI full form in marathi
#समाजकार्य
#सामाजिक संस्था
NRI Parents Association ही संस्था २०१८ पासून कोल्हापूरला कार्यरत आहे.परदेशात स्थायिक मुलामुलींच्या पालकांची ही संस्था. या संस्थेमार्फत अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं.गरजू कलाकारांना मदत दिली जाते.त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून दिला जातो.अश्याच एका उभरत्या सतार वादिकेला या व्हिडिओ मार्फत प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा किंवा तिची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.ज्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम झाला ती एक सामाजिक संस्था आहे.आणि हा व्हिडिओ करणं हे ही एक सामाजिक कार्य आहे असं समजून व्हिडिओ केला आहे. कुठलंही paid promotion नाही.
या संस्थेचा मूळ उद्देश इथे राहणाऱ्या पालकांना
अडीअडचणीच्या वेळी मदत करणे हा आहे.शिवाय त्यांना एकटेपणा वाटू नये म्हणून त्यांच्या आनंदासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.
संपर्क mobile number
सौ. मनीषा जोशी
9975003319
Негізгі бет NRI Parents Association l परदेशात स्थायिक मुलामुलींच्या पालकांची संघटना l
Пікірлер: 42