उदय भाऊ भिसे पाटील त्यांचे सातत्याने दादांचा उपोषण लाईव्ह दाखवत आहेत त्यांचे खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन🎉🎉
@sachinbobde398
8 сағат бұрын
द् उदय भाऊ खरंच सलाम आहे तुमच्या का समाज कार्याला
@arunsurayvashi9917
8 сағат бұрын
सलाम उदय भाऊ. तुम्ही मराठा बांधवांना रस्त्याबद्दलची माहिती दिल्याबद्दल. त्यांच्या मनातील गैरसमज दूर होईल. व मराठा समाज आंतरवाली पर्यंत दादा ज्या जागेवर बसले आहेत उपोषणासाठी तिथपर्यंत मराठा बांधव पोहोचतील.
@rajabhaujadhav8776
8 сағат бұрын
भीसे पाटील तुमचे खुप खुप अभिनंदन लातुर ❤❤❤❤❤
@marutikunde8101
8 сағат бұрын
धन्यवाद दादा आपण खूप छान माहिती दिली आहे मराठा समाजाची गैर सोय होणार नाही एक मराठा लाख मराठा जय शिवराय शिवराय
@kailaspawar2121
8 сағат бұрын
चला आंतरवाली सराटीला.जय जरांगे पा.😢😢😢
@Sudhakarnalge01
8 сағат бұрын
आम्हचे बांधव शेता शेता ने पोहचले फक्त मनोंज जरांगे पाटील
@BhagwanBahir-qj1yo
8 сағат бұрын
Ek maratha lakh maratha, jai shivray
@santoshregude7618
8 сағат бұрын
चलो आंतरवाली सराटी.🚩गरजवंत मराठा आरक्षण...
@rameshordevkar6529
8 сағат бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@prakashmdakhore
8 сағат бұрын
नांदेड चलो अंतरवली सरांनी दादाना भेटण्यासाठी
@santoshregude7618
8 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
@Nitu_k07
5 сағат бұрын
जय शिवराय भिसे पाटील येण्यासाठी माहीती दिल्याबद्दल ओके सोलापूर सांगोला
@krishnakorde7409
2 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 चलो अंतर वाली सरा टी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩 आगे बढो
@rameshordevkar6529
8 сағат бұрын
चलो अंतरवाली
@sachinbobde398
8 сағат бұрын
चलो अंतरवाली सराटी
@gitap77777
7 сағат бұрын
आम्ही सांगलीकर कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
Пікірлер: 30