सध्या पेरणीचे दिवस आहेत, आषाढी वारी सुरू आहे त्यामुळे जरांगेंची शांतता रॅली यशस्वी होणारच नाही अशी मांडे बांधून देव पाण्यात घालून बसलेल्यांना चांगलीच चपराक मिळाली असून हिंगोली पासून सुरू झालेल्या या शांतता रॅलीने येणाऱ्या प्रत्येक दिवसात नवनवे विक्रम प्रस्थापित केले. "हिंगोली ने रचिला पाया जालनाने केला कळस'असेच या शांतता रॅलीचे वर्णन करावे लागेल.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#santatarally #Manojjarange #Marathareservation #politics #livestream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
Негізгі бет शांतता रॅलींनी रचला इतिहास,shantata rally,Maratha reservation,Manoj jarange,politics,live stream,4k,
Пікірлер: 54