Official Video 🥹 Tichya Hatavar Dusryachi Mehandi Sajali 💔तिच्या हातावर मेहंदी साजली | Sagar Palve
#तिच्या_हातावर_दुसऱ्याची_मेहंदी_साजली
#अक्षय_गरडकर #सागर_पालवे
#Video_song #sad_song
#Tichya_Hatavar_Dusryachi_Mehandi_Sajali
• AUDIO CREDIT -
गीतकार - सागर पालवे
संगीत - योगेश भवाळ
गायक - अक्षय गरडकर
DJ SB remix song
सागर पालवे..👇👇
Contact :- 8767373144
____________________________________________
• VIDEO CREDIT :-
निर्माता - सागर पालवे
दिग्दर्शक-स्टोरी-स्क्रीनप्ले - सागर पालवे
DOP-एडिटर - ऋषीकेश वारभोग
कलाकार - रामभाऊ पवार, आरती गायकवाड
Costume - आरती गायकवाड
सहकलाकार -
समाधान झांबरे, सुशांत सोनलकर,
अनिल रोकडे, किरण कोळेकर,
विशेष सहकार्य -
सर्व सरक परिवार,
सचिन सिद,
सर्व मित्र परिवार.
____________________________________________
LYRICS -
ती रडता माझ्या काळजाचा आग लागली,
तिच्या हातावर दुसऱ्याची मेहंदी साजली.
जपायचो जीवापाड त्यानं भी जपावं,
फुलाच्या बागेत कळी बनवूनी ठेवावं.
तिच्या अंगाला परक्यान हळद लावली..
नांदाया जाण्याआधी भेट शेवटची असल ग,
जप काळजात माझ नाव जरी मेहंदीत नसल ग.
माझ्या काळजाचा दुःखाची शहनाई वाजली..
परक झालं प्रेम नाही आधार कुणाचा,
जातांना तरी विचार कर या वेड्या मनाचा.
दिलं सोडून सागरला तुझी पोळी भाजली..
___________________________________________
#तिच्या_हातावर_दुसऱ्याची_मेहंदी_साजली
#tichya_hatavar_dusryachi_Mehandi_sajali
#मेहंदी_साँग_अक्षय_गरडकर #सागर_पालवे
#तिच्या_हातावर #मेहंदी_साजली #दर्द_भरे_साँग
#Sagar_Palve #Akshay_garadkar #रामभाऊ
#Rambhau #trending_song #viral #rambhau_pawar #sad_trending_song
.#पाखरा_आझाद_केलं_तुला #आझाद_केलं_तुला
#DJ_SB_REMIX_SONG #yogesh_bhawal
#माझ्या_डोळ्यासमोर_आज_तिला_हळद_लागली
#new_sad_song #sagar_Palve_sad_song
#सागर_पालवे_sad_song #kk_sad_साँग #किशोर_जावळे_ची_प्रेमाची_गाणी
#Akshay_garadkar #लगीन_होण्याआधी_या_ड्रायव्हरला
#रडायला_लावणारी_गाणी #kkbanjo
#driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी_गाणी #मराठी_गाणी #kk_sad_song #LuckyStar #sagar_palve
#banjo_tadaka#kishor_javale_video_song
#तुझ्या_सोबत_जगण्याचं_स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग
#सागर_पालवे_new_video_song #sagar_palave
#sad_song #marathi_sad_song #काळजात_आग_लावणारी_गानी
#kk_banjo #किशोर_जावळे_sad_song
______________________________________________
Негізгі бет Official Video 🥹 Tichya Hatavar Dusryachi Mehandi Sajali 💔तिच्या हातावर मेहंदी साजली | Sagar Palve
Пікірлер: 293