#chotyabayochimothiswapna #sonymarathi #vikramgaikwad #shubhankardevchake #tvseries #actorlife #behindthescenes #interview #sonymarathichannel #400episodes #actorjourney #challengesinseries #exclusiveinterview #tvShow #entertainmentindustry
सोनी मराठी चैनल वरील 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेच्या सेट वर डाॅ. शुभंकर देवचाके ची भूमिका साकारणारा अभिनेता विक्रम गायकवाड भेटला. या मालिकेच्या चारशे भागांमध्ये विक्रमने हजेरी लावली आहे. आमचे विशेष प्रतिनिधी संतोष खामगांवकर यांच्यासोबत झालेल्या गप्पांमध्ये विक्रम मालिकेतील त्याचा प्रवास आणि आव्हानं याबद्दल बोलला आहे. या व्हिडिओमध्ये आपण तो संवाद पाहू व ऐकू शकता.
Subscribe to My Mahanagar here:
Follow Us:
Facebook : / mymahanagar
Instagram : www.instagram....
website : www.mymahanaga...
KZitem : www.youtube.co...
twitter : / mymahanagar
Негізгі бет On set Interview with Vikram Gaikwad | Chhotya Bayochi Mothi Swapna | Sony Marathi | Marathi Serial
Пікірлер: 12