शैलेश दातार आपण खरोखरच भाग्यवान आहात, छान मुलाखत चाललीय 👍💐
@supriyanigudkar7855
3 ай бұрын
मुलाखत ठीक झाली, सुरवातीची comment जरा अनपेक्षित वाटली, नविन projects स् नीट कळली नाहीत., अश्रूंची झाली फुले वर काहीच चर्चा झाली नाही, आणि शेवटच्या cancer related उल्लेखाची काही गरज नव्हती
@aparnanaik2294
3 ай бұрын
शैलेश दातार यांना बोलवल्या बद्दल धन्यवाद
@vineetavartak3450
3 ай бұрын
खुप छान झाली आहे मुलाखत शैलेश दातारांची अनेक कामे/अभिनय बघितले आहे ते रंगभूमीवर त्यांना चाणक्य म्हणून बघणे हा छान अनुभव असेल
@sumatipainarkar4069
3 ай бұрын
दोघंही दूरदर्शनवर बर्याच वर्षांपासून काम करत आहेत .दोघेही उत्तम कलाकार आहेतच .हा उपक्रम छानच सुरू आहे अमृता तुमचा त्यासाठी खूप धन्यवाद
@varshapingle4548
3 ай бұрын
खूप छान आणि सुंदर मुलाखत
@VidyaGhare-vk7zn
3 ай бұрын
Wa chan datar sir
@supriyanigudkar7855
3 ай бұрын
आमचा 'श्यामची आई ' चित्रपट बघायचा राहिला आहे, कुठे आणि कधी बघायला मिळेल?
@bhagyashrikarmarkar1939
3 ай бұрын
खरंच तरुणींची धडकन ❤❤ दूरदर्शन पासून च
@anujabal4797
3 ай бұрын
माननीय शैलेश दातार यांना दूरदर्शन वर बातम्या देताना पहिल्यांदा बघितले तेव्हापासूनच त्यांची मी. चहाती आहे त्यांचा अभिनय ही आवडतो त्यांचे उच्चार स्पष्ट आहेत त्यांना खूप शुभेछ्या आणि अमृता जी तुम्हालाही खूप शुभेछ्या
@pramodbapat2653
3 ай бұрын
Superb artist. Excellent interview.
@bylagu
3 ай бұрын
मी यांना सर्वप्रथम पाहिले ते, दूरदर्शनवरील महाश्वेता या प्रदीर्घ चाललेल्या मालिकेत
@akhilarunrao
3 ай бұрын
the interview was so much fun
@manishakale4950
3 ай бұрын
Khup chan mulakhat
@aparnadatar7503
3 ай бұрын
खूप छान मुलाखत
@suparnagirgune7366
3 ай бұрын
प्रदीप भिडे यांचं निधन झाल्यानंतर माझ्या मनात हेच आले होते 😢
@bylagu
3 ай бұрын
नमस्कार शुभ सकाळ 🎉. मी यांना व यांच्या कुटुंबियांना कुर्ल्याला हे रहात होते तेव्हा पासून ओळखतो. शैलेशजी, त्यांचा भाऊ, आई-वडील या सगळ्यांना खूप वर्ष पाहिले आहे. इतक्या वर्षांनंतर कदाचित ते मला ओळखणार नाहीत किंवा त्यांना मी आठवतही नसेन. 🎉🎉🎉
@ashwinikamat2616
3 ай бұрын
Chanakya hya shabdatil ch cha uchhar chahool madhil ch ka chaha madhil ch ?
Пікірлер: 18