#DareToCare
आज आपल्या एमपीएससी क्षेत्रातील दोन व्यक्तींशी संवाद झाला STI लक्ष्मी वानखेडे आणि STI प्रज्ञा जाधव, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो आज, आणि हे सर्व शक्य झालं ते आपल्यातीलच काही अधिकाऱ्यांनी Opting Out हा ऑप्शन निवडल्यामुळे.
आपल्याकडे ऑलरेडी एक पद असताना दुसऱ्या पदासाठी Opting Out आऊट करून आपल्याच एमपीएससी तील बंधू-भगिनी ची मदत झालेली आहे. त्यांची वाया जाणारी वर्ष वाचली आहेत त्यांना परत त्याच गोष्टीसाठी कष्ट करावे लागणार नाहीत. त्यांचे आयुष्य बदलून गेले आहे हे फक्त एका तुमच्या निर्णयामुळे. यासाठी ज्यांना Opting Out मुळे पोस्ट मिळालेली आहे ते सर्व नियमित तुमचे ऋणी राहतील.
Opting Out बद्दल अशीच जागृती निर्माण व्हावी आणि आणि जमेल तेवढ्या सर्वांनी दोन पदे हातात न ठेवता एका पदासाठी Opting आऊट करायलाच हवं. कारण एक जण एका वेळी दोन पदांसाठी नोकरी करू शकत नाही, त्यामुळे जे पद त्यांनी ऑपरेट केलेलं नाही ते पद वाया जातं. आणि ते जर होऊ द्यायचं नसेल Opting आऊट खूप बेस्ट पर्याय आहे.
#mpscstories
#Dr.AjitKakade
#mpsc
#mpscmadesimple
#optingout
Негізгі бет Opting-Out मुळे आम्ही आज STI झालो
Пікірлер: 9