पेडगावच्या ओपन आणि आदत मैदानाचा A टू Z निकाल एकाच व्हिडीओत | Pedgaon Bailgada Sharyat Vishaych Bhari
तो आला त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सार.. मंडळी अनेकजण म्हणतं होते बकासुर संपला पण काल आणि परवा पेडगावचं भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडलं आण बकासुरला पळताना बघून भल्या भल्यानी तोंडात बोट घातली. सिद्धनाथ देवाची यात्रा, बैलगाडा क्षेत्रातलं चालत बोलत विद्यापीठ म्हणल जातं असे बैलगाडा क्षेत्रातले सुप्रसिद्ध समालोचक सुनील मोरे पेडगाव यांच्या वाढदिवसानिमित्त पेडगावला भव्य दिव्य असं पेडगाव केसरी मैदान आयोजित करण्यात आलं होत. काल या मैदानाचा दुसरा दिवस होता. काल आदत आणि परवा ओपनच मैदान मोठया उत्साहात पार पडलं. दोन्ही बी मैदानात सगळ्यांच्या लाडक्या बकासुरन हिंदकेसरी 'किताब पटकावला. म्हणूनच परवा पेडगाव इथं झालेल्या ओपन आणि कालच्या आदत मैदानाचा संपूर्ण निकाल आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#pedgaonbailgadasharyatlive
#pedgaonmaidan
#pedgaonfinal
#pedgaonbailgadasharyatlive2024
#pedgaonmaidanlive
#pedgaonbailgadasharyatfinal
#pedgaonbailgadasharyat
#pedgaonadatmaidanfinal
#pedgaonmaidanfinal
#pedgaon
#Bailgadasharyat
#Bakasurfinal
#Bakasurlakhanfinalpedgaon
Негізгі бет पेडगावच्या ओपन आणि आदत मैदानाचा A टू Z निकाल एकाच व्हिडीओत | Pedgaon Bailgada Sharyat Vishaych Bhari
Пікірлер: 87