शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या संपूर्ण पेशव्यांचा इतिहास.
श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ असा होता :
बाळाजी विश्वनाथ पेशवे (इ.स.१७१४-१७२०)
पहिले बाजीराव पेशवे (इ.स.१७२०-१७४०)
बाळाजी बाजीराव पेशवे ऊर्फ नानासाहेब पेशवे (इ.स.१७४०-१७६१)
माधवराव बल्लाळ पेशवे ऊर्फ थोरले माधवराव पेशवे (इ.स.१७६१-१७७२)
नारायणराव पेशवे (इ.स.१७७२-१७७४)
रघुनाथराव पेशवे (अल्पकाळ)
सवाई माधवराव पेशवे (इ.स.१७७४-१७९५)
दुसरे बाजीराव पेशवे (इ.स.१७९६-१८१८)
दुसरे नानासाहेब पेशवे (गादीवर बसू शकले नाहीत)
#Peshwa
#swarajyarakshaksambhaji
#rajmudra
Негізгі бет पेशवाईचा संपूर्ण इतिहास. Full History of Peshwa
Пікірлер: 87