भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असणारी गुजराथ मधील तापी नदीच्या खोऱ्यापासून केरळ मधील कन्याकुमारी पर्यंत पसरलेली सुमारे १५०० किमी लांब पर्वतरांग म्हणजे पश्चिम घाट किंवा सह्याद्री. जैवविविधतेच्या दृष्टीने जगभरात वैशिष्ट्यपूर्ण अशी ही ईकोसिस्टीम आहे. कृष्णा, कोयना अशा अनेक नद्यांचा उगम या सह्याद्रीच्या कुशीत झाला. सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या ह्या पर्वतरांगांमध्ये उंच सदाहरित वने, पानगळीची जंगले, खुरटी राने, जांभा दगडाची पठारे असे विविध समृद्ध अधिवास आहेत. पांचगणी पठार हे त्यापैकीच एक. अनेक दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ वनस्पती आणि प्राण्यांचे घर. ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘गणी’ म्हणजे ‘डोंगर. सह्याद्रीच्या पाच डोंगरांमध्ये वसलेले ठिकाण म्हणून त्याचे नाव "पांचगणी"असे पडले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणूनही पांचगणीची ओळख
आहे. येथील वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी वर्षभर जगभरातून लोक पांचगणीला भेट द्यायला येतात.
पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद
प्रस्तुत
Film by
रानवा,पुणे (www. ranwa.org )
केदार भट
अंकूर पटवर्धन
कॅमेरा आणि एडिटिंग:
केदार भट
व्हॉईसओव्हर:
रसिका रहाळकर
स्टील फोटोग्राफी:
अंकूर पटवर्धन
केदार भट
टीम:
अंकूर पटवर्धन
अपर्णा वाटवे
केदार भट
भूषण साठे
प्रतीक्षा मेस्त्री
शिवानी कुलकर्णी
तुषार माझिरे
विशेष आभार:
श्री. रुचेश जयवंशी (भा. प्र. से.) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सातारा
श्री.अभिजित बापट (जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपरिषद प्रशासन शाखा, सातारा)
श्री. गिरीष दापकेकर (मुख्याधिकारी, पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद)
श्रीमती. लक्ष्मी कऱ्हाडकर
(माजी नगराध्यक्ष, पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद)
श्री. विनोद बिरामणे
(उपनगराध्यक्ष, पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद)
श्री. नरेन्द्र बिरामणे
(माजी विरोधी पक्षनेता, पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद)
श्री. सुधाकर बगाडे (माजी अध्यक्ष, पाचगणी टॅबलेलँड व्यापारी असोसिएशन)
Негізгі бет पाचगणी टेबललँड ...एक नैसर्गिक वारसा
Пікірлер: 3