मनापासून कष्ट करणारी आणि गाण्यात जीव ओतनारी गायिका म्हणजेच गायत्री शेलार 💥
@श्री.राजारामसातपुते
6 ай бұрын
Nise
@BapuraoBandgar
5 ай бұрын
Brobr .
@sds1999
6 ай бұрын
आकाश जी आपण गायत्री शेलार यांची खूप छान मुलाखत घेतली आवडली मला गुणी गायिका आहेत अप्रतिम गायन स्वभाव माणसे जोडणारा आहे गायत्री ही उद्याचे लोकसंगीताच मोठे नाव असेल खूप मेहेनत करते असे दिसतेय आकाश तुम्हाला खूप धन्यवाद गायत्री व तुम्हाला पुढील कार्यास शुभेच्छा सुनील शिंदे मुंबई
@ramdasdhavale800
4 ай бұрын
गरिबांच्या मुलांचे असे कौतुक झालेच पाहिजे,म्हणजे त्यांना उच्च पदावर गाणी गाण्यास मदत होईल
@Khumkar
6 ай бұрын
नक्कीच खुप सपोर्ट करा खुप मोठे नाव होईल एका महाराष्ट्रीयन गायिकेचे..महाराष्ट्रीयन श्रेया घोषाल ❤❤❤❤❤
@panduranggaikwad2503
6 ай бұрын
खूप छान मुलाखत🎉🎉🎉
@marathawarrior326
6 ай бұрын
खरच ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे माझी सर्वात आवडती गायिका कविता कृष्णमूर्ती आणि आता त्यांच्यानंतर तुम्ही
@sangitamane7905
4 ай бұрын
Khuoach Chan taai
@dnyaneshwarlokhande4481
6 ай бұрын
खूप छान गायत्री ताई मनापासून धन्यवाद आवाज खूप छान आहे तुमचा पुढील वाटचालीस शुभेच्छा
अश्याच मोठ्या व्हा गायत्री ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@AvikantDahale
5 ай бұрын
ताई खूपच छान आवाज आहे. अजय व अतुल सर तुमची नक्कीच दखल घेतील शुभेचछा हीच.
@sanjaygaikwad-lo6xo
4 ай бұрын
एका उपेक्षित कलाकाराला न्याय नक्की मिळतो - ताई फार कष्टाने तुन्ही गवळण गायली नक्कीच महाराष्ट्र भर व त्या बाहेरील जगात तुमच नाव अमर राहील यात शंका नाही - देर है लेकिन अंधेर नही । धन्यवाद गायत्रीशेलार ताई🙏🙏
@digambarsaybar
6 ай бұрын
खूप खूप छान अप्रतिम ❤❤
@swatimore8830
6 ай бұрын
Khup chan akash bhaiya
@shankarpandit1733
6 ай бұрын
नमस्कार आकाश महाराज खूप छान वाटले.धन्यवाद
@bhagwandagde1818
6 ай бұрын
एकच नंबर आकाश खूप भारी 👌
@chaudharis5160
6 ай бұрын
आवाज चांगला आहे. आणि बोलणं खूप नाजूक व संवेदनशील आहे.
@anandwakle6747
6 ай бұрын
सर आज घरासमोर जागरण कार्यक्रम होता, मी वंसमोर 100 रूपये 3 वेळा देऊन ही गौळण म्हणून घेतली, खूप छान आहे.
@AkshaySonavane-pg8bl
5 ай бұрын
100 rupayat 3 Vela kiti bhikarda ahes tu😂
@dilipgawade9627
6 ай бұрын
येडामाई च गाण खूप छान, लवकरच सर्वांना ऐकायला मिळेल असं वाटतय🎉
@BaluTupe-pr3fl
4 ай бұрын
ताई नमस्ते आपले खूप खूप अभिनंदन खूप छान आवाज आहे तुमची सिम्पल राहणीमान हे अगदी भारतीय संस्कृतीला धरून आहे अभिनंदन राम कृष्ण हरी अभंग गात रहा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा
@VaishaliAvhad-xm7zz
6 ай бұрын
Khup chhan aavaj tai tuza
@laxmanmangdareofficial4181
6 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤❤❤
@dkentertainmentdharur8622
6 ай бұрын
खूप छान आकाश सर 🎉
@shakilinamdar4815
5 ай бұрын
आवाज खुप छान आहे आवाजात फिरक खूप मस्त आहे थोड शास्त्रीय संगीत शिकलात तर खूप खूप पुढे जाताल गॉड ब्लेस यू
@AshwiniKakade-ls7ri
6 ай бұрын
🎉🎉
@rameshbhujbal6208
4 ай бұрын
मला अभिमान आहे गायत्री शेलार आमच्या भागातल्या आहे मी 29 मे ल प्रत्यक्ष त्यांचा पोग्राम पहिला आम्हीच आयोजित केला होता यात्रेसाठी
@laxmangaykwad9378
6 ай бұрын
आवाज खुप अप्रतिम आहे.आपली खूप प्रगती होवो
@Deepakkhude-x7e
6 ай бұрын
Gayatri khup Chan gate very nice sound
@MamtaKhedekar-kn9zy
5 ай бұрын
Nice Gayatri khoop mast bolalis ❤
@sonawithstella6831
5 ай бұрын
खूप छान सादरीकरण कायम ठेवा खूप शुभेच्छा💐
@RajkumarLahigude-ys3ec
4 ай бұрын
गायत्री ताई gawalan खूप सुंदर गायली. प्रश्नच नाही, gawalani kalambachya झाडावर कधी बसल्या ते मात्र समजले नाही, गीतकार जरी चुकला तरी तुम्ही गाताना चुकू नये येवढीच विनंती. बाकी तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ❤❤❤
@TheFitnessking77
6 ай бұрын
Khup Chan upkram ahe akash sir mulakhaticha Ani vishesh tumhi pratistit vyaktinchya mulakhati gheta..,👌
@sanghrshgroupsanghrashgrou8775
4 ай бұрын
आकाश खूप छान
@48riteshrohokale18
5 ай бұрын
Khupch sundar avaj v gayan 😊
@devendrajadhav1267
4 ай бұрын
Tai khup chan
@rahulrokade772
4 ай бұрын
नक्कीच लव मॅरेज असणार बाईंचं. जोडीचा ही इंटरव्यू घ्या सर .
@ramdasjadhav-fp7ir
4 ай бұрын
Gaytri tai अशाच गात रहा आणि गायन क्षेत्रात खूप उंच भरारी घ्या
@prashantbhosale8518
4 ай бұрын
दिदी आवाज मस्त छान आहे
@Bhaupotphode9394
4 ай бұрын
खूप छान आवाज ताई
@SumanSarnaik-n5l
5 ай бұрын
आवाज खूप छान आहे.कविता कृष्णमूर्ती गायिकेच्या.आवाजासारखा वाटतो.
@YogeshSutar-s5i
6 ай бұрын
मस्त ❤
@surajgaikwad7002
5 ай бұрын
येडू बसली मनाच्या गाभाऱ्यात हे गाणं पूर्ण आल पाहिजे लवकर ❤❤
@explorer515
6 ай бұрын
ताई मी just तुमचे गाण्याचे vedio pahile आणि I must say your going to be best singer in marathi and hindi industry Your voice is clean and fresh😊🎉keep it up😊
@bhauraogodse5276
5 ай бұрын
Dhanyavad dada
@subhashbendre7778
6 ай бұрын
Faracha chhan masatacha
@dattatraybhosure5750
5 ай бұрын
Very good tai
@lileshmunankar3992
5 ай бұрын
मस्त
@रिअलनचरल
5 ай бұрын
पूर्वीसारखी चित्रपटातील नवीन हिट गाणी येत नाहीत त्यामुळे अधुनमधुन असं एखादं गाणं किंवा गवळण हिट होते
@pradiplondhe6862
6 ай бұрын
खुप छान ❤❤❤
@GaulanMunde
4 ай бұрын
So sweet only ❤❤❤❤❤🎉🎉
@sudhirbansode1112wwaa
5 ай бұрын
Khup god aavaj aahe tumcha gayatri fakt comment baghat java
@janardhansarode7803
6 ай бұрын
सुपर
@YogeshDeore-py4qq
5 ай бұрын
अगदी अगदी नक्कीच😂😂
@dhurajitambe5334
5 ай бұрын
Kya baat hai kya awaaz hai
@msrtc-zh6hk
6 ай бұрын
खूपच छान आवाज ताई
@bhausahebkhillare5393
4 ай бұрын
ताई मी पण सातवीत शिकत आहे तर मलाही तुमच्या सारख बणायच आहे तर मला तुमच्या टीम मध्ये शामील वायचय
@manishmorey6183
5 ай бұрын
Gaulan khup khup best
@Yamuna59
6 ай бұрын
Very nice
@santajiveer8560
6 ай бұрын
Nice 👍👍👍
@VitthalDudhare
6 ай бұрын
ताई व खूप शुभेछा
@dadapawale8987
6 ай бұрын
Khup chan
@SarjerawKumbhar
5 ай бұрын
सरजेरावकुभार टारमेकरसिगर धन्यवाद ताई
@JKBANJO-lg7hi
6 ай бұрын
Vaa
@haridaskarkare2369
4 ай бұрын
ताई तुमचे गाव कोणते आहे, तालुका आणि जिल्हा
@babupawar7236
4 ай бұрын
आवाज छान आहे तरी संगित शास्त्र चा आधार धरुन चालले तर खुप छान दिसुन येईल.तसेच शास्त्राचा च. आधार धरुन गायन करावे.अशी विनंती आहे
@komalumap1077
6 ай бұрын
❤😊
@anilkudale673
5 ай бұрын
मा ताई प्रोफेशनल ट्रेनिंग घ्या फास्ट पुढे जाता येईल आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
गौळणी कळंबावर बसत नव्हत्या ,,,, कृष्ण देव बसत होते,,,,
@gayatrishelar
6 ай бұрын
सगळ्या गौळणी कृष्णाला शोधण्यासाठी कलंबावर गेल्या होत्या
@shukarajpanchras5400
6 ай бұрын
बरोबर
@vishwasgaikwad3674
6 ай бұрын
Kuku of maharashtra
@PravinBhawar_official
6 ай бұрын
👌👌👌👌👌👌
@Nitinkadam1319
6 ай бұрын
सर त्यांना एक प्रश्न विचार्याचा होता की कान्हा आणी पिचली माझी बांगडी नंतर का कुठली गवळण ट्रेडिंगला आली नाही असतात काही लोक उपकार विसरणारी असो तुम्ही कितीपण एस एम एस केल तरी पुना तुमची गवळण ट्रेंडिंगला नाही आणली बारका एक नाव घेतलं असत ना खूप बर वाटले असते ते म्हणजे पवन जाधव मेरा शेर बेस्ट लक आपल्याला
@gayatrishelar
6 ай бұрын
Kharach khup upkar ahet Pavan dada che
@bhagwathalnor6974
5 ай бұрын
कोणत्या गावाचे आहेत.🎉❤
@RahulWaghmare-y5q
5 ай бұрын
गायत्री ताई या ganayche rights तुम्ही राखून ठेवा कारण गौतमी पाटील या गाण्याचे 3 lakhs घेते so गाणं तुमचं पण creadit कोणी tri घेत आहे तुम्ही खरंच या वर action ghavi
@RaoshebWarkad-er8lj
6 ай бұрын
साफ आवाज आणि नम्रता उंचावर नेहील पण अहंकर यायला नको
@Malharijaybhayejaybhaye
5 ай бұрын
तु विचारणारा कोन्
@prakashwalunj9646
6 ай бұрын
ताई तुमचे सोबत संचामधे किती लोक आहेत ? प्रोग्राम करता का? किती फी ? संपर्क क्रमांक कळवा .
Пікірлер: 91