पोहे खाऊन कंटाळा आला तर बनवा झटपट,मऊ लुसलुशीत व जाळीदार पोह्याचा ढोकळा | पोहा ढोकळा | Poha Dhokla
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पोह्यापासून एकदम मऊ लुसलुशीत व जाळीदार ढोकळा कसा करायचा ते पहाणार आहोत... नेहमीचे पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला तर तुम्ही हा ढोकळा नाश्त्या साठी अगदी झटपट बनवू शकता... आपण जे साहित्य घेतलं आहे त्या मध्ये साधारण ४ जणांना पुरेल एवढा ढोकळा तयार होतो...
साहित्य /Ingredients
पोहे 1 कप (Poha 1 cup)
रवा 1 कप (Semolina 1 cup)
मीठ चवीनुसार (Salt)
दही 1 कप (Curd 1 cup)
तेल 1 टी स्पून (Oil 1 tsp)
इनो 1 टी स्पून (Eno 1 tsp)
मीरे पूड (Black pepper powder)
लाल तिखट (Red chilli powder)
फोडणीसाठी/Tadka
तेल 1टे स्पून (Oil 1Tbsp)
मोहरी 1/2 टी स्पून ( Mustered seeds 1/2 tsp )
जिरे 1/2 टी स्पून (Cumin seeds 1/2 tsp)
हिरवी मिरची (Green chilli 3)
कढीपत्ता 7-8 पानं (Curry leaves 7-8)
तीळ 1 टी स्पून (Sesame seeds 1 tsp)
चटणी/Chutney
कोथिंबीर (Coriander leaves )
पुदीण्याची पानं 10-12 (Mint leaves 10-12)
हिरवी मिरची 2-3 (Green chilli 2-3)
मीठ (Salt)
काळं मीठ 1/4 टी स्पून (Rock Salt 1/4 tsp)
दाळवं 1 टे स्पून (Roasted gram dal 1 Tbsp)
#Pohadhokla
#EasyPohaDhoklaRecipe
#Vaishalisrecipe
#Pohadhoklavaishalisrecipe
#Poharecipe
पोहा ढोकळा, पोहा ढोकळा रेसिपी, पोहा ढोकळा रेसिपी मराठी मध्ये, पोहा ढोकळा वैशालीज रेसिपी, पोहा रेसिपी, मऊ व जाळीदार पोहा ढोकळा, ढोकळा, ढोकळा रेसिपी, ढोकळा रेसिपी मराठी मध्ये, ढोकळा वैशालीज रेसिपी, poha dhokla, poha dhokla recipe, poha dhokla recipe in marathi, poha dhokla vaishalis recipe, marathi recipe, vaishalis recipe, how to make poha dhokla, vaishalis recipe poha dhokla, yummy recipe, poha dhokla recipe in marathi by vaishali, breakfast recipe, breakfast recipe poha dhokla, dhokla, dhokla recipe, dhokla vaishalis recipe.
To subscribe - / vaishalisrecipes
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль पोहे खाऊन कंटाळा आला तर बनवा झटपट,मऊ लुसलुशीत व जाळीदार पोह्याचा ढोकळा | पोहा ढोकळा | Poha Dhokla
Пікірлер: 237