पाहूनच तोंडाला पाणी सुटेल,गाड्यावर मिळते तशी चटपटीत"ओली भेळ"आणि चाटच्या 3 प्रकारच्या चटण्या।Oli bhel
नमस्कार मंडळी 🙏 उन्हाळा सुरू होतास थंडगार पेयांसोबत आपल्याला चटपटीत पदार्थ खायला सुद्धा खूप आवडतात. मग आपण बाहेर जाऊन ठेवल्यावर खातो,पण ठेवल्यावर खाण्यापेक्षा त्यापेक्षाही चांगल्या चांगल्या चवीची आणि स्वच्छतेमध्ये तयार केलेले पदार्थ आपण घरीच बनवून खाऊ शकतो.तुम्ही सुद्धा ही रेसिपी पहा ट्राय करा, आवडली तर लाईक करा👍🏻 शेअर करा, मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा🙏🏻☺️
दुपारच्या जेवणासाठी 4 वेगवेगळ्या थाळी
• रोज रोज जेवणात काय बनव...
रात्रीच्या जेवणासाठी पाच वेगवेगळे पदार्थ
• रोज रोज रात्रीच्या जेव...
Maharashtriyan Nashtyachre recipe
• Brekfast recipe/न्याहर...
Maharashtriyan recipe
• Maharashtriana Recipes
Street food
• Street food
#aartisrecipemarathi#eveningsnacksrecipe#food#foodie#चटपटीतरेसिपी#snacksrecipe#chatrecipe#streetfoodrecipe#स्ट्रीटफूड#chatchutneyrecipe#godchutneyrecipe#hirvichutneyrecipe#bhelrecipe#bhelrecipeinmarathi#saritaskitchen#olibhelrecipe#panipurirecipe#ओलीभेळरेसिपी#ओलीभेळरेसिपीमराठी#sukhabhelrecipe#चिंचगुळाचीचटणी
Ingredients/साहित्या
कोथिंबीर 1 वाटी
पुदिना 1/2 वाटी
हिरवी मिरची 2
आल 1/2Inch
भाजलेले जिरे 1/2चमचा
मीठ
लिंबाचा रस
हिंग 2 चिमुट
चाट मसाला 1/2चमचा
बारीक शेव 2चमचे
पाणी 2-4 चमचे
चिंच 100gm
गुळ150gm
कश्मीरी लाल मिरची पावडर 1/4 चमचा
भाजलेल्या जिऱ्याची पूड 1/4 चमचा
मीठ
कश्मीरी लाल मिरची पावडर 1 मोठा चमचा
चिमूटभर मीठ
दोन-तीन चमचे पाणी
पापडी
फरसाण
बारीक शेव
खारे शेंगदाणे
तिखट गोड चटण्या
चिरलेले कांदा टोमॅटो काकडी
कोथिंबीर
लिंबाचा रस
मुरमुरे
Thankyou for watching 🙏
Негізгі бет पाहूनच तोंडाला पाणी सुटेल,गाड्यावर मिळते तशी चटपटीत"ओली भेळ"आणि चाटच्या 3 प्रकारच्या चटण्या।Oli bhel
Пікірлер: 76