"पाणी आणि वनस्पती" हे व्याख्यान पुण्याच्या जीविधा संस्थेने ऑक्टोबर २०२१ मध्ये ऑनलाईन आयोजित केले होते. या व्याख्यानात पाणी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या वनस्पती आणि त्यासाठी वनस्पतींमध्ये असलेली अनुकूलने यांचा आढावा घेतला आहे.
वक्ते: डॉ. मंदार दातार, आघारकर संशोधन संस्था, पुणे
#Sahyadri
#Plants
#WesternGhats
Негізгі бет पाणी आणि वनस्पती | डॉ. मंदार दातार । Plants and Water (in Marathi) | Dr. Mandar Datar
Пікірлер: 1