Tukar Munde has zero administrative capacity. Full chamkogiri
@satishyadav34569
Ай бұрын
तुकाराम मुंढे साहेबांच्या पायाखालची धूळ पणं नाहीत ही सर्व भ्रष्ट नालायक,दळभद्री माणसं.
@Anil-e3i
Ай бұрын
@@bodhisatvajumde766तू करून बघ एकदा परीक्षा पास होऊन दाखव मग सांग झीरो capacity
@roopenshinde482
Ай бұрын
मुंढे साहेब आदर्शवत व्यक्तीमत्व आहे .खरे जांबाज अधिकारी आहे.
@ajaybhalerao7511
Ай бұрын
आजच्या काळात असत्य हे फार काळ टिकत नाही हेच सत्य आहे 👍
@raviyadave1691
Ай бұрын
असत्य कुठल्याच काळात टिकत नाही, न्याय फक्त शंभरावा अपराध होण्याची वाट बघतो .त्यालाच आपण पापाचा घडा भरणे असे म्हणतो.
@Gauri774
Ай бұрын
Khar ahe@@raviyadave1691
@arjundeshmukh9986
Ай бұрын
तुकाराम मुंढे साहेब यांना खरे तर भारत रत्न द्यावे तर दिलीप खेडकर व मनोरमा खेडकर ला जन्मठेपेची शिक्षा द्यावी
@sadanand3502
Ай бұрын
पापाचा घडा भरतोच
@user-ks2tq9ui4b
Ай бұрын
साहेबांनी खूप पैसे खाऊन प्रदूषणात सुट दिली. मुलीनी सुद्धा खोट्या गोष्टींना विरोध करावयाला हवा होता. सर्व कुटुंबांच्या रक्तात खोटारडे पणा, बेमानी,चोरी आहे. निषेध....
@madhavsarade6885
Ай бұрын
तुकाराम मुंडे साहेब की जय मी मराठा आहे मुंडे साहेबांचं कौतुक आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याला होते
@balkrishnakekane1344
Ай бұрын
खूप छान ❤ विश्लेषण खुप मस्त केले भावा,दलिंदर विचारांचे कुटुंब आहे हे,ते संपूर्ण कुटुंब जेलमध्ये टाकले पाहिजे ❤
@shashikantpatil8871
Ай бұрын
या चुका नाहीत गुन्हा आहे.
@madhavsarade6885
Ай бұрын
काय करता एवढ्या पैशाचं 40 कोटी नाही 4000 कोटी यांच्याकडे इस्टेट त्यावर इस्टेट ओपन
@sureshkukade9108
Ай бұрын
असु शकते :
@darkdevil9245
Ай бұрын
UPSC परिक्षेतील रँक सुद्धा पैस भरून मिळविलेला असू शकतो . पुजा खेडकर हीच्या आघाव पणा मुळे तेल ही गेल आणि तूप ही गेलेले आहे . या सर्व कुटुंबाला काही वर्षे तुरुंगात ठेवण्याची गरज आहे .
@Gurupournima24
Ай бұрын
डोळ्यात इशू असल्यामुळे तिला लेखनिक मिळतो पेपर लिहिण्यासाठी.
@kotankars
Ай бұрын
त्या पोरीनं Audi गाडीला दिवा लावला, आणि मग्रुरी काय केली, क्षणार्धात सगळं कुटुंब उध्वस्त झालं! पापं पचत जातील असं वाटतं पण एक क्षण असा येतो की सगळंच बाहेर काढतो!
@roopenshinde482
Ай бұрын
पापाचा घडा भरला की सर्व पाप बाहेर येतात.भगवान यहा देर पर अंधेर नही.
@sherkhanjamadar1662
Ай бұрын
ही गोष्ट खरी आहे. पण जो मनापासून अभ्यास करतो त्याच्यावर अन्याय होतो.ही अशी मानस पैशाने सगळ विकत कशी घेऊ शकतात.हे कुठेतरी थामल पाहिजे.
@vinodkute551socialworker2
Ай бұрын
सीबीआय चौकशी करण्यात यावी
@dineshmagar9279
Ай бұрын
मी एक शेतकरी आहे मी पण कर्जे बाजारी आहे ५००० पण बॅलेस . नाही ईतका कोटी रुपये देशाचेगरीबाच नुकसान जेल झाली पाहिजे दुसरा सुधरेल
@aarohidivinemusic5654
Ай бұрын
सर्व भ्रष्टाचार करणार्यां नेते अधिकारी व नोकरदारांना ही मोठी शिकवण आहे की केलेल्या कर्माचे फळ नक्कीच मिळत असते, शेवटी न्याय होतच असतो.
@SanjayShinde-hp4tr
Ай бұрын
या साठी सांगतो,आई वडिलांचे चांगले संस्कार मुलांचे योग्य आयुष्य घडवत असतात ❤❤
@balasahebshinde618
Ай бұрын
खरोखर विचार करायला लावणारा विचारमंथन.असल्या प्रव्रुत्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आपण. अभिनंदन.
@ashokbhosale7377
Ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आपण सर खूप खूप धन्यवाद
@prakashmule9115
Ай бұрын
संग्राम सर या तिघांनाही ऊस तोडणीची उचल दिली पाहिजे
@akashkumbhar1515
Ай бұрын
पळून जातील उचल घेऊन.
@latamane7652
Ай бұрын
😆😆😆@@akashkumbhar1515
@santoshchavan6727
Ай бұрын
भाऊ हे तत्वज्ञान पुजा दिलाप सांगून काय फायदा ती लहान पणा पासुन च पैशात खेळते त्यामुळे त्यांच्या घमीडी स्थाभावा त हे विचार बसणार नाही
@rajendragopale8744
Ай бұрын
Obc च्या आधारावर मुलगी mbbs झाली होती,पण भूक मोठी होती त्यामुळे IAS पाहिजे होते,आणि आता सर्व च गेले,आता फक्त जेल
@7hleaderleader200
Ай бұрын
अगदी बरोबर कधीकधी आई वडीलच मुलांना बिघडतात
@mahadubanduborkar2126
Ай бұрын
दादा एकदम उत्तम तुम्ही आई वडिलांना जबाबदर धरलं... आणि खरं आहे तेच तुम्ही बोलताय.... मुलांना चांगलं वळण लावणं ही आई वडिलांची जबाबदारी असते 🙏🏻पण दिलीप खेडलारला वाटतं होतं मि म्हणजे काहीही करू शकतो... ठीक आहे पण मुलीला पण तीच सवय झाली ना मि कोणाला काहीही बोलले तरी माझ्या मागे माझे पप्पा आहेत... याचं घमेंडीवर ती वागत होती.... पण पापाचा घडा भरला की... जावेच लागते.... यमदूत पैसे घेत नसतात... कोटी द्या तरी ते घेणार नाहित.. म्हणजेच पैसा सगळीकडे चालत नाहीं. तुम्ही यमदूत विकत घेऊ शकत नाहीं... बिलावलंय जावंच लागणार....... पोरीने घमेंड नसती दाखवली तर तिच्या सारख्या अनेक पूजा आज सरकारी सेवेत आहेत... 🙏🏻
@dattudherange5052
Ай бұрын
रगू आणि गंगू ची जोडी आहे ही 😂😂
@somnathmengal4599
Ай бұрын
अतीची माती होते हे मात्र नक्की
@harisurve
Ай бұрын
Not only mummy papa responsible Pooja also definitely responsible
@dinkarmanwar4878
Ай бұрын
लेकरांना चांगले संस्कार देणे है महत्वाचे आहे.
@sanjaydhawas1571
Ай бұрын
ह्या ला जवाबदार दिलिप व मनोरमा
@prabhusonavale2325
Ай бұрын
होय तुम्ही गरीबी तुन पुढे गेलं आहे म्हणून खरं बोलत आहे ❤
@vitthaldhoble739
Ай бұрын
या खेडकर कुटुंबाची सगळी पाळे-मुळे खणून काढणे खुप गरजेच आहे मग्रुर प्रॉपर्टी ची हवा डोक्यात घुसली त्यांना पळता भुई थोडी केली पाहिजे
@prasadpandule1417
Ай бұрын
9 minute madhi bhai ni सर्व गोष्टी लक्षात आणून दिली I agree study करा तर life successfully होती पैसा ahai तर AC मध्ये करा पण अभ्यास करा....😊
@mahendrawaghmare1678
Ай бұрын
आपण सांगितलेल्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. मी तुमच्या मताशी 100 % सहमत आहे. या प्रकरणात आई वडिलांनी मुलीला चुकीची सवय लावलेली दिसून येते.
@vithobapatil9492
Ай бұрын
हे सर्व उघड झाले नसते. पण तिच्या वागण्यामुळे सर्व काही उघड झाले..अजून असे कितीतरी आयएएस ऑफिसर असतील त्यांचाही तपास केला पाहिजे.
@shivajikarale1587
Ай бұрын
Great sirji
@marutisawant-e2l
Ай бұрын
31 वर्ष वय आहे तिचे तिने तिची बुद्धी गहाण ठेवली का, की तिला कळत नव्हते मी चुकीच्या पद्धतीने आयएएस अधिकारी होत आहे.
@Friendship11393
Ай бұрын
मन्याचा काय तांडव चालू आहे बघा 😂😂😂
@jayhind9516
Ай бұрын
समजल तुला लवकरच.
@Democratic12346
Ай бұрын
गावठी बकुळ आणि बेसन सम्राट काय करत आहेत बघा एकदा😂😂
@sangitabhujbal4379
Ай бұрын
खरंय शंभर टक्के 🙏😍 पैशांनी सर्व काही विकत घेता येत नाही.एक ना एक दिवस तुम्ही केलेलं कर्म / कुकर्म समोर येतेच.तेव्हा जे कराल ते चांगलच करा.plz🙏❤कुठल्याही स्वार्थाला,लालचेला खत पाणी घालू नका.कारण पुढे जाऊन हेच स्वार्थाचे, लालचेचे झाड तुमचे जीवन रुपी झाड मुळासकट उपटून, विसकटून टाकल्याशिवाय राहणार नाही.जीवन खूप सुंदर आहे.आहे त्या परिस्थितीत आनंदी, सुखी रहा💝🙏😇😍 जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी आज,जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर✨हे आपल्या संतांनी केव्हाच लिहून ठेवलंय🙏😍
@bapupatil2344
Ай бұрын
पैसे किती कमावले यापेक्षा आपली मुलं कशी निघाली हे फार महत्वाचे आहे. माझ्या एका कवितेत लिहिले आहे की, 'नावसानं झालेलं पोर पाहिलं मी नवासानं झालेलं पोर जेलमध्ये गेलेलं पाहिलं मी.'
@shrikantwadatkar8302
Ай бұрын
Good guidance
@datta7676
Ай бұрын
MPSC ची सुद्धा चौकशी झाली पाहिजे व सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे मग कोणीही उमेदवार असो कोणालाच माफ नाही केले पाहिजे
@pradeepwaghmare2453
Ай бұрын
You Are Right Sir..👌👌
@ShashikalaBhosale-ki8sp
Ай бұрын
Salam munde saheb tumachasarka adikarila
@bapubankar4220
Ай бұрын
ज्यानी कुण्या बाहेर काढले त्याचा हार्दिक अभिनंदन
@sushims3942
Ай бұрын
Brave Journalism by Sangram Dhanve
@alokaage5479
Ай бұрын
तुकाराम मुंडे ग्रेट आहेत
@vandanadhiwar879
Ай бұрын
कधी ना कधी सत्य बाहेर येतच यांना जेलची हवा खाऊ द्या सगळ्यांना
@girmajipagde2121
Ай бұрын
Right sir 👍
@rajendradaranadle7748
Ай бұрын
धन्य ते महान माता आणि पिता .त्यांच्या पुण्याईने पूजा ने नाव काढलं .
@dilipkhedkar2774
Ай бұрын
Ok
@bapubankar4220
Ай бұрын
एकच नंबर काम झालं,,,,,,,
@deelipsawant5585
Ай бұрын
भावा अगदी मनातलं बोललास आई-वडीलच दोषी आहेत फुलात वाढवण्याचा हा दुष्परिणाम आहे करावे तसे भरावे हे काही खोटे नाही आता हे तिघेही कायमस्वरूपी जेलमध्ये हवेत श्रीमंत आई-बाबांनी त्याच्यातून शिकलं पाहिजे आणि श्रीमंत आहे बापाच्या मुलांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे. असे सत्यतेवर प्रकाश टाकणारे व्हिडिओ बनवा🙏
@dineshjain5278
Ай бұрын
Good view's for knowledge it's true value
@balajikakade8517
Ай бұрын
जन्मटेप तिघांना झाली पाहिजे.
@harshitazalani345
Ай бұрын
❤ veer nlse
@arvindgirgaonkar3017
Ай бұрын
हि महा चालू मुलगी आहे. दहा वेळा परीक्षेस बसली. त्यासाठी नाव, गाव, पत्ता, ओळख, फोटो सर्व बदलले. हि बाई/मुलगी मिस नटवरलाल - महाराष्ट्राची. हि आता सवाई मिस नटवरलाल ठरणार आहे..
@dattakaitwad6132
Ай бұрын
स्त्री पुरुष दोन चाके । जरी परस्परासी साहयके ।तरीच संसार रथ चाले कौतुके । ग्राम होई आदर्श ।ग्रामगीता ॥ खेडकर दांपत्यांनी संस्कार दिले नाही म्हणून ते चारित्र्य हिन ठरत आहे
@aabasahebgambhire9122
Ай бұрын
दिलीप खेडेकर. = धृतराष्ट्र
@onkarchinchghare6322
Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@DnyaneshwarKund-uh8hr
Ай бұрын
ATI sunder vichar
@GarjeanilGarjeanil
Ай бұрын
पत्रकार चा ह्या आदर्श घ्या 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@narayankaloo3952
Ай бұрын
अगदी बरोबर आहे हे सर्व.
@deepapatil9731
Ай бұрын
Tukaram Munde is great man and God 🙏🙏
@ratanbobade6971
Ай бұрын
एकदम बरोबर आहे अशा चुका कोणी करू नये पैशाच्या जोरावर आपली मुलं पुढे न्यायची आणि गोरगरिबांची मार्क मिळवून पाठीमाग राखायची
@kshdhotre2367
Ай бұрын
Agdibarobar ahe
@user-rs8ib3ie6n
Ай бұрын
तुम्हाला तुतारी च पाकिट बंद झालयका 😅😅😅
@radhathite5945
Ай бұрын
मानसिक रूग्ण
@shridhar9174
Ай бұрын
Correct opinion
@surajingle9549
Ай бұрын
ऐकदम बरोबर आहे
@user-sr3ud7gw3k
Ай бұрын
खरं आणि गरिबीचं उदाहरण दिलं सर रॉकेल ची चिमणी मला माझी गरिबी आठवली गणेश पाटील कव्हळे
@user-yp1gx5fe9y
Ай бұрын
साहेब तुमची बातमी दिसत नाहि .मराठी महाराष्ट्र आस बातमीला नाव टाका.
@bharativaijwade9905
Ай бұрын
अहो दादा मुलींचे शिक्षण सुद्धा खूप अवघड होतं 30-40 वर्षांपूर्वी मुलीला शिक्षण देत नव्हते मुलांना शिक्षण देत होते परिस्थितीत असताना पहाटे चारला उठून अभ्यास करत होतो आम्ही
@KHADEPRAMOD
Ай бұрын
Right,👍
@shobhasonawane1362
Ай бұрын
Chaan sangitale aahe.
@tanmaychavan3525
Ай бұрын
वाईट मार्गानं मिळवलेली संपत्ती कुटल्यानां कुटल्या मार्गाने निघुन जाते, बाकी विडीओ छान बनवलाय तुमच्या बोलण्या वरून असं कळतं की मुलाचा पालक गरीब असवा पण असा वाईट सवयी लावणारा नसवा, बरोबर आहे कष्ट केलेलंच ठिकतं आयत ठिकत नाही हे पण सिध्द झालं,
@user-gn1of5sj6e
Ай бұрын
सिस्टम खोडकर कुटुंब फरार झाल
@balajikakade8517
Ай бұрын
चिमणी वर मी पण अभ्यास केलंय.
@nisarsayyad9921
Ай бұрын
तुकाराम मुंडे साहिब ना मुख्यमंत्रीकर
@rahulpabalkar2078
Ай бұрын
Bhau Samajat far Garju mule Aahet, tyana Post dya, Hila jaidya Shetat..
@babupinjari5698
Ай бұрын
आई, बाबा यांनी पूजाच 35 वर्षे होऊन गेले तरी लग्न केलं नाही, यातच सर्व आल.एमबीबीएस झाली होती,सरळ प्रॅक्टिस करायची होती.लग्न करून दिलं असत तर सुखी संसार चालला असता.पण मुलगी पण अविचारी निघाली.
@dhananjaychavan5520
Ай бұрын
Theory. Of karma, unavoidable.
@poojagulve1976
Ай бұрын
Sir tumhi barobar bolat aahe, he shrimant lok asa lad hi lok kartat ani mulana watate ki aai vadilsarv paisjani kharedi kartil👎👎👎
@user-bx8tw5ik6o
Ай бұрын
Jay kunbi samaj ❤❤🌹🙏
@ushasawant9619
Ай бұрын
Kharch ahe sanskar detana apan je kele tech shikawale
@sanjeevmarne3982
Ай бұрын
आगदी योग्य बोललात
@rameshlangde7235
Ай бұрын
वंजारी आणि OBC चा विषय आला की धन्वे साहेबांना फार लवकर उत्साह येतो. मराठ्यांचा विषय आला की यांना जाग येत नाही. हे जातीवादी सत्य आहे
@RamkrishnaVadje
Ай бұрын
आरक्षण एवढ्यासाठीच पाहिजे ओबीसी ना
@jitendrashelke4789
Ай бұрын
अध्यात्मिक विचार
@baburaopawa7686
Ай бұрын
Veri goud
@shantashinde3797
Ай бұрын
As a teacher it's a fact all must think of it as parents
@user-df8tp8ft4j
Ай бұрын
अति तिथे माती होतच असते. खेडकर कुटुंबाला ज्यांनी पाठीशी 7:24 घातलं त्यात ज्यांनी कोणी पयशे खाल्लेत,कारण पैसे घेत्यला शिवाय खोटी खोटी डिग्री,सर्टफिकेत दिलेत ते सर्व दोषी आहेत .अशा लोकांना कायम जनम ठेपीची शिक्षा झाली पाहिजे
@tryambakawachar3998
Ай бұрын
☝️☝️
@user-bc2mh6rs7n
Ай бұрын
फार लाड केला भोगा आत्ता पला पला पैसा भरपूर इज्जत शुन्य
@SameerChalke-mu1xn
Ай бұрын
Khedkar sahebana ,aani Manorama khedkarana padmshree dya ho aani ajun ek mahan Sandi adhikari shreeman Mopalvarkar sahebana padmbhushan dya.😂
@mangeshpatil6800
Ай бұрын
अतीशय बेडर
@user-zx1zu8kb7u
Ай бұрын
Ek number. ...mother and father only distroy her life and currere by showing wrong way
@user-li1zh4ce5p
Ай бұрын
दस नंबरी एक हिंदी चित्रपटाच्या गाणे मध्ये बाप एक नंबरी बेटा दस नंबरी या मनोज कुमारच्या चित्रपटाप्रमाणे या खेडकर कुटुंबाची कहाणी आहे याचे आपण आता आतापर्यंत 10 नंबरी 1 दस नंबरी 2 दस नंबरी 3 आता यापुढचा दस नंबरी 4 भाग निघतो का नाही है या आपण सर्वजण प्रतीक्षा करणार आहात ? महत्त्वाचे म्हणजे पहिल्या तीन भागाचे direction कोणी केले त्याचे नावे अजून सुद्धा प्रकाशित झाली नाहीत
@friendsforever7621
Ай бұрын
Sarvcha roshi aahet
@santoshmhase821
Ай бұрын
ह्या सगळ्या गोष्टी गंभीर आहे म्हणून आबजेशन हे महत्वाचे आहे पण सर्व सामान्य माणसाला ते सत्तेत वापर करून माया गोळा केली आहे तेवढं काळा पैसा परत सरकार जमा झाले पाहिजे
@mosesasade1529
Ай бұрын
Kendra sarkar, maharaashtra sarkarana asalech adhikari lagatat, pan tukaram munde sarakha pramanik adhikari nako?, fadanvisani tar maharashtrachi par vat lavali.
@ravipatil9642
Ай бұрын
😮😢😅
@bharativaijwade9905
Ай бұрын
संस्कार काहीही केलेले नाहीत संस्कार महत्त्वाचे आहेत मुलगा असू दे मुलगी असू दे पैसा आहे तर पैसा म्हणजे संस्कार नाहीत
@friendsforever7621
Ай бұрын
Service chi tyana garajcha nahi dusara vidhyrthyache nuksan kele
Пікірлер: 211