स्विटी ला नेमक झाल काय आहे. ऍडमिट आहे आणि 24 तास हॉस्पिटल मध्ये हसताना दिसते असला कसला रोग झाला आहे स्विटी ला. येथे सतत हसत मुख असणारी पूजा पूर्ण कोमेजून गेली. तरी तिला ऍडमिट केलं नाही डॉक्टर ने.
@Seema-r6n
3 сағат бұрын
Loveriya zalay sweety la
@prajaktarecipevlogs3905
2 сағат бұрын
😂😂😂@@Seema-r6n
@AsmitaHowale-ff6gd
Сағат бұрын
Tila fakt Sagar javl pahije Ani hasyla pahije mhnje kas tila br vatel pooja seriously ajari ahe tichya face Varun lagech kalt bichari kalji ghe dada tichi sweety la ved lagl Premach tila kahi nahi normal infection jhal asch dist pn ti sarkhi vedyasaekhi haste tila bgha jara Miraj la jav lagt ka ky mahit 😂😂😂
@Seema-r6n
Сағат бұрын
@@AsmitaHowale-ff6gd ho tich lgn laun dily ki khus hoil ti aani tila Sagar javal pahije
@Seema-r6n
Сағат бұрын
@@AsmitaHowale-ff6gd faltu mulgi ahe ti kas vyaych Sagar ch ky mahit
@KishoriSonawane-lo7bb
2 сағат бұрын
पूजा बरोबर बोलते वर्षातून एकदा तरी देवाच्या पाया पडून यायला पाहिजे शेवटी आपले गाव ते गाव असतं पूर्ण फॅमिली जाऊन देवाच्या पाया पडून या
@MonaliS1968
3 сағат бұрын
तुमची ताई खूप अती वागते. अती तिथे माती होते. चुकीच्या गोष्टीत प्रोत्साहन देऊ नका कोणालाच. जास्त चेव येतो मग त्यांना . तुम्हाला च जड जाईल आयुष्यभर
@Seema-r6n
3 сағат бұрын
Ho aani tila bole ki kiti rag yeto
@MalathiMohanDabade
3 сағат бұрын
पांडू आईचं बरोबर आहे देवाच्या पाया पडायला जायलाच पाहिजे❤
@Rupeshjadhav-gl5ye
Сағат бұрын
पांडू दादा तुम्ही इकडे तिकडे फिरायला जातात तर पूजाला व पिहू ला घेऊन जाऊ नका तिला राग आला तरी चालेल चालेल कुठली पण जागा चांगली नसते लहान मुलीला घेऊन जाणं चुकीचं असतं तुम्ही तर लहान पासूनच पिहू ला घेऊन कुठे पण घेऊन फिरायला जातात
@swapnalichakre2720
3 сағат бұрын
as wedgala sarkh bolu naye.pooja la treatment chi garaj a admit Kara thode diwas tila Aram det nahi tumhi tila
बरोबर बोलले पांडुरंग संर दवाखान्यात नेऊन काय फायदा नाही ना पांडुरंग संर देवाच्या पाया पडालया शिवाय पुजाला बरं वाटलं
@LakshmiBhagat-j4c
4 сағат бұрын
पांडुरंग सर किती हैंडसम आहे तुम्हीं कटींग दाढी करा की
@smitagawali4768
4 сағат бұрын
दादा वहिणी काळजी घ्या टेन्शन घेऊ नका ❤❤
@SangitaKamble-db3sp
3 сағат бұрын
तूम्ही देवाचे कर्म करा गरीबांना मदत ऐक नंबर 🤣👍 बरोबर आहे 👍
@ShitalGare-z9c
3 сағат бұрын
Bri zali ka lgich firaya ja
@rupeshsonar314
4 сағат бұрын
Nahi bhau saheb Ghat bus wale hote Deva cha tevha jayala pahije hot
@SPNIMKARDEVLOGS3067
Сағат бұрын
Very very nice video
@suwarnachitale3867
3 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात पांडुरंग.
@vlogs-gi4lv
2 сағат бұрын
पूजा ला जास्त फिरवत जाऊ नका ❣️🙏लहान पिहू पण आहे 🙏
@MadhuriManjul-h1k
Сағат бұрын
Pooja tai chi kalaji dhe ❤❤❤😊😊😊
@shakurkadvekar
4 сағат бұрын
Agadi barobar bollat baykocha bajula basun Ghar chalel ka heashe piyshe kuthun yetil
@vijaykarande5809
4 сағат бұрын
🎉
@SarujKaeruba-z3f
4 сағат бұрын
😮😮😮😮😮
@Rupeshjadhav-gl5ye
Сағат бұрын
पूजाला लागले सवय सासू असताना झोपून राहायचं सासूला काम करायला लावायचं अशी पूजाला सवय पडली पहिल्यापासून पूजा जरा लाडा मध्ये येते पांडू दादा तुम्ही किती चांगले आहात तुमच्या सारखा नवरा तिला तिला भेटायला नशीब लागत पूजाला पूजाला खाता येत नाही नवऱ्याची चांगलं वागता येत नाही पांडू दादा किती चांगला आहे पूजा जरा ऐकून घेत जा पांडू दादाच पांडू दादाला उलटं सुलटं बोलू नको तू असं समाज की माझा नवरा किती चांगला आहे माझी आई वडील नाही म्हणून मी माझ्या नवऱ्याला जीव लावते असं सांग सगळ्यांना प्रियंका वहिनी बघ पण किती सोमा दादाला जीव लावते तशी तू तुझ्या नवऱ्याला जीव लावत जा
Пікірлер: 39