निलेश सर खुप मस्त कथा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस हा एक समाजाचा महत्वाचा घटक आहे. Best of luck
@himanshugavali1539
4 ай бұрын
खूप छान अगदी खरे पोलिसांच्या जीवनाचे वर्णन केलेय👍
@themirrorentertainmentmh1345
6 ай бұрын
पाहताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही 😓😓... जय हिंद 🙏... पण या साहेबांसारखं प्रत्येक वर्दीतल्या पोलिसातला माणूस जागा व्हायला पाहिजे एव्हडं मात्र बोलू इच्छितो 👍 नाहीतर सगळीकडे आत्ता जे दंडाच्या नावावर जे लुटायचे प्रकार चालू आहेत(असं ऐकलंय की टार्गेट असतं म्हणे)ते पाहून खरंच राग अनावर होतो पण असं वर्दीतला एखादा माणूस जरी भेटला तर अंतःकरन भरून येत 💯💯💯
@yuvrajsonawane7721
7 ай бұрын
हिच माझ्या पोलीस बांधवांची परिस्थिती आहे❤❤
@rajkumarkhot5704
7 ай бұрын
❤
@annapurnapawar9171
7 ай бұрын
👍
@kedaripowar9967
6 ай бұрын
भ्रष्टाचार कधी कमी होनार जो पर्यंत तो चालू राहीला तर विकास नाही? वेतन खाऊन काम टाळने हा देशाचा रौद्र आहे. जे झुडप असतांना वाकत नाही ते झाडं झाल्यावर थोडच ऐकणार आहे. आपणच म्हणता सगळे पोलीस सारखे नसतात काही खानारे पण असतांत त्यावर आळा बसेल का?
@छत्रपतीशंभूराजेछावा
6 ай бұрын
खूप छान आहे आता देशात हेच सगळे चालू आहे सर पोलिसांनाही आता ह्या राज्यात कोणीही त्याची किम्मत देत नाही सगळयांना नीट केले पाहिजे
@sai73802
6 ай бұрын
खरंच सर खूप मस्त व्हिडिओ आहे. बघताना नक्कीच डोळ्यातून पाणी आल माझं हि स्वप्न आहे पोलिसाची वर्दी अंगावर घालायची व या भरतीला हे स्वप्न मी नक्कीच सत्यात उतरवणार... जय हिंद
@dmvfilms1962
7 ай бұрын
Hi anil sir ji EP Deepak kudale patil khup chan aahe short film 🇮🇳🇮🇳💐💐👍
@riyamokashi4663
7 ай бұрын
Khup chan ..there is a valuable moral from it 👍👍👍💯
@rjhindustangamer6529
5 ай бұрын
nice topic.....acting direction very nice.....keep itup
@omsaifilmproductionnageshp1167
7 ай бұрын
खूप छान सादरीकरण केले आहे कथा पटकथा संवाद एक नंबर आहेत
@vivekbodke1813
6 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण. अप्रतिम 😢🙏
@DipakZol-tv6wx
7 ай бұрын
निलेश अतिशय भारी संकल्पना मांडली आरे हीच तर खरी शोकांतिका आहे कि अर्धवट राव आडाणी पुढाऱ्यायांना सुशिक्षित सॅल्यूट मारतोय.
@salimdolby6315
7 ай бұрын
सुंदर कथानक ..सुंदर लेखन ..मस्त अभिनय ..चित्रीकरण आणी ते कोल्हापूर व कावळा नाका परिसर अति उत्तम ..निलेश जाधव सर अप्रतिम शॉर्टफिल्म बनवलीय ..तुमच्या सर्व टीमला शुभेच्छा ..❤🎉🎉
@sarikamali760
7 ай бұрын
🇮🇳🇮🇳proud of you all community helpers..nice script
@sadanandnade6219
7 ай бұрын
Jay Maharashtra, Jay Hind police department very nice sandesh mangal ho
@chandu5051
7 ай бұрын
SUPER TELIFILM .REAL POLICE LIFE🙏🙏
@AshokKadam-x1s
6 ай бұрын
जय. महाराष्ट्र. साहेब. सलाम. तुमच्या. वर्दीला
@virajrameshmahale8134
5 ай бұрын
जय महाराष्ट्र पोलीस आम्ही पण पोलिस लाईन मध्ये दिवस काढले आहेत खुप खुप मस्त movie नाशिक कर
@ranjitdubale5775
7 ай бұрын
❤❤khup Chan vishay nivadla Anil sir All best tumchya sarv tem la Good❤❤
@veenakamath3341
6 ай бұрын
Khup chhan pathu dile police chi baaju 🙏🙏👍🏻👍🏻
@HarshadBussiness
6 ай бұрын
Khup chaan film nilesh sirji
@vipulghatol2242
7 ай бұрын
अप्रतिम माझा सर्व बांधवांना समर्पित 😊
@yashwantpadgilwar4835
6 ай бұрын
Khupach chhan. Khup mothe dhanyawad ho.
@balkrishnakulkarni1257
7 ай бұрын
Khoop chhan👌👌👌
@sampatraodange6281
4 ай бұрын
अप्रतिम ...
@harshalma5265
4 ай бұрын
Great sir 👌👌
@kurinslife
7 ай бұрын
Truth and relatable film💯🔥🫡🫡
@Aishwaryajadhavmane476
6 ай бұрын
मी शब्दात सांगू शकत नाही कारण ही कथा म्हणजे आमचं रोजचं शेड्युल बनलं आहे माझ्या mr पण वेळच नसतो फॅमिली साठी फक्त ड्युटी असे समजू नका 12 तास फक्त नावाचे असतात पण काम हे 24 तास केलं जाते 😭😭 त्यांना मुलांसाठी आई वडिलांसाठी बायको साठी वेळ हा मिळतच नाही
@dattatrayjadhav592
6 ай бұрын
निलेश सर अतिशय छान माहीती साजरी तुम्हाला लाख लाख धन्यंवाद
@sumitdhone7986
6 ай бұрын
Excellent ❤
@jagdeepranbagle721
7 ай бұрын
कलाकार अगदी हुबेहूब निवडलेत,शुटींग युनिट,कोणते,,छान
@निलेशजाधवफिल्म्स
7 ай бұрын
कोल्हापूर निलेश जाधव फिल्म्स 9766036277
@sameerbhore7440
7 ай бұрын
❤ एक नंबर
@SopanKgandage
5 ай бұрын
दादा खरी परिस्थिती..
@pradeepsawant495
7 ай бұрын
खूपच सुंदर सलाम तुमच्या v
@ASS257
6 ай бұрын
Hats of Nilesh sir 👍🏻 Good story of police life
@chetanghane4240
5 ай бұрын
❤❤❤❤
@alpeshpotkule151
7 ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
@yashodhanwadile206
5 ай бұрын
Nice story ❤❤❤ Sir tumcha sarakha police pahije amacha district la
खरंच काही पुलिसवाले आपल्या समजाला समजाउन घेतात पण काही खिषे भरतात
@prasadzarekar8742
7 ай бұрын
Khup chan
@anilchavan7573
6 ай бұрын
Veri nice video air
@someshraut1591
6 ай бұрын
जबरदस्त अगदी बरोबर आहे 😊
@SadashivShevkari-y9w
6 ай бұрын
खूपच छान आहे. फीलिम
@rahulhajare3680
7 ай бұрын
१०० पैकी १ प्रामाणिक असतो पोलिस....बाकी सर्व मालामाल असतात .....सर निरीक्षण करा सर
@sushantpawar4545
7 ай бұрын
छान 👍
@ShivamAhire-og8tz
7 ай бұрын
Jay Hind
@SangitaHiware-l4d
6 ай бұрын
कमवायचं तर कोणासाठी ज्याचं जीवन त्याच्या हाती मायबापांनी कमावलं तर लेकरं काय करणार सध्याचा आधार आणि स्वतंत्र स्वतःच कमवायचे आहे मातीचा दिवस स्वतःच लावायचा आहे भारत सर्वच खुशीसाठी जगतात पण आपण दुसऱ्यासाठी ही जगायचं असतं याचा जीवनाचा अर्थ कळतो दुकान मध्ये आई-वडिलांची आठवण येऊ द्या सुखामध्ये तर विसरून जाता ही जगाची रीत आहे पूर्वजांची शक्ती आपल्या बाळाची झुकलेली असते आत्मज्योत त्या मातीतूनच प्रकट होते प्रवचन
@aratibankapure9459
7 ай бұрын
Nice
@Walmik_Mahajan_6504
6 ай бұрын
नाईस ❤🙏✌️
@SangitaHiware-l4d
6 ай бұрын
कमवायचं तर कोणासाठी ज्याचं जीवन त्याच्या हाती मायबापांनी कमावलं तर लेकरं काय करणार सध्याचा आधार आणि स्वतंत्र स्वतःच कमवायचे आहे मातीचा दिवस स्वतःच लावायचा आहे भारत सर्वच खुशीसाठी जगतात पण आपण दुसऱ्यासाठी ही जगायचं असतं याचा जीवनाचा अर्थ कळतो
@pranavpalve1815
7 ай бұрын
Bhava ekda St conductor bap ya bhumiket li pen ek short film bnv ❤?😌
@निलेशजाधवफिल्म्स
7 ай бұрын
नक्की
@BanduPatil-gn3pl
6 ай бұрын
❤
@ShankarKarkole-mt2vi
6 ай бұрын
Barobar bolle sir margdarshan chagle kele
@BalkrushnaBhagat-vx8uy
6 ай бұрын
बाकीच्यांनी तुमचा सारखा विचार केलातर
@VaibhavPatil-l4c
5 ай бұрын
Thnx sir
@sachinkamble510
5 ай бұрын
खूपच छान❤
@yogeshkshirsagar3983
7 ай бұрын
जेव्हा आपल्या वर वाईट वेळ येते ना तेव्हाच कळते 😢
@Shardulbarmate-vq3st
6 ай бұрын
Excellent
@sagarchavan3690
7 ай бұрын
मनापासून डोळ्यातून पाणी येते का बघा प्रस्तुती आहे महाराष्ट्र
@BhausahebWghamare-xd1zh
7 ай бұрын
धन्यवाद
@JeetuShinde-z9q
7 ай бұрын
खुप छान
@yuvrajburange541
6 ай бұрын
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@prashantarak1680
6 ай бұрын
Salute for Trafik Police.
@sagarsgr4275
7 ай бұрын
Nice....
@annapurnapawar9171
7 ай бұрын
👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwarshinde6286
5 ай бұрын
Thanks ❤❤❤❤
@aniketvele9786
6 ай бұрын
1 number ❤
@neetajadhav2332
5 ай бұрын
Thanks 😢😢😢,🙏🙏🙏🙏🙏
@Bestwisher-s9u
6 ай бұрын
Super❤
@laxmanighare3814
6 ай бұрын
आयुष्य भर गरीब जनतेला लुबडतात आणि मग देव बरोबर शिक्षा देतो , भोग भोगतात नंतर घरचे 90% लोक पोलिस मधील असेच आहेत, मला 10 मध्ये फक्त 1 चांगला मिळला पोलिस वाला
@priteshpatil5481
6 ай бұрын
Mitra tu bharpur sanskari tatvnishth distoys …tuza mob no de tuzyashi bolun ek vel salute karaycha aahe …
@shivpaldaberao.6038
6 ай бұрын
एकदा पोलिस होऊन बघ भावा.... सर्व कळेल तुला.
@ananddeshmukh8080
6 ай бұрын
Salute Maharashtra police .❤laxmani ghare हरामखोरी निघून जा देशातून ......
@ananddeshmukh8080
6 ай бұрын
Clander वराच होतात आमचे दिवाळी आणि दसरा तेव्हा करतात तुमचया सारखे हरामखोर आवरून पसारा दसरा 😮❤
@gajanansawant5197
5 ай бұрын
दिल्लीतील राजेच जर MOST CORRUPTED असल्यावर खालील दर्जाचे नोकरांला तोच आदर्श असणार...
Aare bhava lubadtat boltos na ter 1 divas ubha rahun bagh kay aavstha hote aamhi aamchya vrdila pramanik aasto paishyala nhi. Tuzyat himmat aasel na ter 1600m marun dakhav .
Пікірлер: 138