#pune #jyotirling #aag#jalana#maharashtrapolice #family
माझे कनिष्ठ बंधू मिलिटरी मधून रिटायर झाल्यावर खडतर मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले,त्याचेच जवळ जवळ 9 महिन्याचे खडतर ट्रेनिंग संपवून आज खरया अर्थाने पोलीस म्हणून रुजू होणार आहे.त्याचाच आज 14 फेब्रुवारी2024 रोजी दिक्षांत संचलन सोहळा पोलीस ट्रेनिंग सेंटर जालना येथे पार पडणार आहे आणि त्यासाठी मी माझ्या फॅमिली सोबत तिथे जाणार आहे त्याचा हा व्हीडिओ तुम्हाला नक्की आवडेल.
व्हीडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्काराईब आणि छान कमेंट करा,धन्यवाद.
Негізгі бет पोलीस दिक्षांत संचलन पाहण्यासाठी केला पुणे ते जालना प्रवास 🚔🎖️| Pune to Jalana
Пікірлер