दोंगाची जोडी ऐकच न.. असेच खुश राहा पोलीस जोडी मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलढाणा...
@Soill2426
2 жыл бұрын
मी तुमचे विडिओ टिकटाॅकपासुन पहातो. दोघेही पोलीस मध्ये असल्यामुळे मला असं वाटत होतं की तुमचं लव्ह मॅरेज असावं. तुमचा युट्यूबवरील शेर केलेला व्हिडिओ मी पाहिला, तुमची जोडी खुप ग्रेट वाटली.लव मॅरेज नक्कीच नसणार अरेंज मॅरेजच असणार हा व्हिडिओ पाहून मी खात्रीने सांगू शकतो. आणि खूप छान दोघांचाही सहज अभिनय झालेला आहे. खिचडीचा विषय खूप सुंदर निवडलेला आहे. मला व्हिडिओ खुप आवडला. खूप खूप शुभेच्छा.
@Policejodi
Жыл бұрын
धन्यवाद मनापासून
@bhikajibalip6824
2 жыл бұрын
आहो मॅडम त्यानी तर केली आणी त्यांनाच खायला नाही होय सरांच्या तोडाला पाणी सुटलय हो दयाना त्याना टेस्ट बघायला खिचडी कशी झालीय ते सांगा उद्याच्या व्हिडिओ मध्ये 👌👌👌👌🙋🙋🙋🙋
@vinodpatil8573
2 жыл бұрын
वहिनी आमच्या भावाला एक दिवस पालक पनीर पण बनवायला लावा
@shivajichaudharipatil226
2 жыл бұрын
खुप छान ताई
@sandeeptaware11
2 жыл бұрын
Nice dada Ani tai
@वैष्णवीकुतवळ
2 жыл бұрын
👌👌👌👌👌
@nareshdhakarge5863
2 жыл бұрын
जाऊदे ग ताई नको टेन्शन देव आमच्या दाजीला स्वयंपाकाचे करत जा ना तू असतं जीन्स माणसाला स्वयंपाक जमत नाही जाऊदे त्यांना एक एक शब्द सांगण्यापेक्षा आपणच बनवलेला बरा नाही जमत एखाद्या माणसांना स्वयंपाक बनवणे थँक्यू दाजी तुमची बाजू घेतल्याबद्दल मला थँक्यू म्हणा तुम्ही
Пікірлер: 137