⛰️पालघाट || 🏞️ गारबर्डी धरण || #पाल || Pal Ghat|| Garbardi dam || #Dam #satpuda #Topdam
जळगाव जिल्ह्यातील एकमेव हिल स्टेशन पाल हे खूपच सुंदर निसर्ग रम्य ठिकाण आहे तसेच लगतच असलेले पालघाट हे खूपच सुंदर निसर्गरम्य असा घाट आहे या घाटामध्ये खूपच उतार चढाव येत असतात आणि रस्ता सुद्धा सापासारखा वाकडातिकडा आहे जेके खूपच सुंदर आहे . तसेच पाल जवळील गारबर्डी धरण म्हणून सुप्रसिद्ध असलेले हे खूपच सुंदर निसर्गरम्य आणि खूप मोठे असे धरण आहे . गारबर्डी धरण पालघाट हे दोन्हीही मी या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चैनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि असंच सपोर्ट करत रहा आपलाच न्हावीचा "यज्ञेश सुरंगे"
____________________________________________________________________________________
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
____________________________________________________________________________________
#पाल
#पालघाट
#घाट
#धरण
#गारबर्डीधरण
#जळगावखान्देश
#निसर्ग
#सातपुडापर्वत
#न्हावी
#सर्वातमोठेधरण
#महाराष्ट्र
#महाराष्ट्रातीलसुंदरदृश्य
#Pal
#palghat
#garbardidam
#ghat
#palghat
#dam
#travell
Негізгі бет ⛰️पालघाट || 🏞️ गारबर्डी धरण ||
Пікірлер: 2