पालक वडी | फक्त एक चमचा तेलामध्ये बनवा पौष्टिक अशी पालक वडी रोज बनवून खाताल | Palak Vadi Recipe
#palak #palakrecipes #palakwadi #palakvadi
नमस्कार मंडळी आपण पालक भाजी पासून नवीन वेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो पालक भाजी पासून तुम्ही या याआधी सुद्धा वडी बनवली असेल पण मी तुमच्यासाठी अगदी वेगळी पौष्टिक अशी पालकापासून वडी कशी बनवायची तेही अगदी कमी तेलामध्ये एक ते दोन चमचे तेल वापरून पौष्टिक अशी पालक वडी आज ही रेसिपी तुमच्यासाठी मी दाखवलेली आहे पालक भाजी पासून आजची एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली पालकाची वडी ही रेसिपी संपूर्ण नक्की पहा कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा
पालकाचे नूडल्स रेसिपी
• पालक आणि गव्हाच्या पिठ...
पालक पासून पास्ता
• पालक आणि गव्हाच्या पिठ...
पालक आणि गव्हाच्या पिठाच्या वर्षभर टिकणाऱ्या शेवया
• पालक आणि गव्हाच्या पिठ...
Негізгі бет पालक वडी | फक्त एक चमचा तेलामध्ये बनवा पौष्टिक अशी पालक वडी रोज बनवून खाताल | Palak Vadi Recipe |
Пікірлер: 53