खाऊ वाटप करणं ही चुकीचं नाही आणि , घेणं ही चुकीचं नाही. पण अर्धवट खावून टाकणं आणि फेकणं चुकीचं आहे. कारण वाटणारे म्हणजेच दान मनोभावे करतात, आणि ते दान , प्रसाद म्हणून घ्यावा लागतो.😮😮😮😮
@TanmayRane-j8o
2 ай бұрын
किती लोक चवदार खाणारे असतात चव नाही आवडली तर टाकून देत असतील कदाचित पोट भरलं असेल
@sumankadam7152
3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव भरत दादा तुमचा धन्यवाद
@hiramankatore3838
3 ай бұрын
एकच नबर पालखी दर्शन दादा जयहरी म । उली
@Infotech.2556
3 ай бұрын
जय हारी माऊली.....मि चोवीस वर्ष पायी वारी केली आहे .....राम कृष्ण हरी....
@sarodemahalaxmiprakash2c423
3 ай бұрын
राम कृष्णा हरी माऊली माऊली इतकें जास्त वारकरी यांचा नास्ता जेवन लघवी संडास अंघोळ कस करतात
@sakhaharipathare1005
3 ай бұрын
राम कृष्ण हरी पंढरीची वारी लय भारी
@iconicart512
3 ай бұрын
खरं तेच दाखवतात माऊली रियल नावाप्रमाणे साजेसे चॅनल आहे आपले
@smitatupe3636
3 ай бұрын
Try and error!! चुका आणि शिका.छान प्रगती दीपक तुझी👌Keep it up!!👍 जे आहे,जसे आहे तसे अन् खरं तेच आपल्या बोली भाषेत दाखवत आहात तुम्ही चॅनलवर..लोकांना तेच मनापासून आवडते.. कौतुक तुम्हां सर्वांचे❤
@RahulKumar-oq1xg
3 ай бұрын
रविभाऊ रामकृष्ण हरी दिपक दादा राम कृष्ण हरी . पंढरपूर
@gabbar_jan_blossom4834
2 ай бұрын
हा तर सिनेमाचा हिरो सारखा सजून आलाय.. जय शिवराय वाला 🙈🙈
@yashinathgaikawad1889
3 ай бұрын
खुप सुंदर अभिनंदन,
@VijayNakhate-nn7qf
2 ай бұрын
वाटणा-यांची काय चुक.
@vaishalikumbhar5650
3 ай бұрын
त्या तिनं मुलांचा खारिचा वाटा लय भारी वाटला खाऊ वाटप करताना किती आनंद होता त्याच्या चेहऱ्यावर
@kavitanaidu2611
3 ай бұрын
आयडिया भारी होती
@ramchandrahande7312
3 ай бұрын
❤😂
@BhagwatShinde-zj2vs
3 ай бұрын
रामकृष्ण हरी ❤
@ajjubhai811
3 ай бұрын
छान दादाराम कृष्ण हरी
@sunitahushare4784
3 ай бұрын
तुम्ही दादा खूप छान बोलतात एक नंबर खरं तेच 🎉🎉राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
@ganpatiajitkar4465
2 ай бұрын
घर बसल्या दर्शन घडवल भावा ।।माऊली।। ,,धन्यवाद
@mangaladeshpande4439
3 ай бұрын
मुलांचे खूप कौतुक इतक्या छोट्या वयात दानाची प्रवृत्ती मा ऊभी भल कर
@sheelawagh6544
3 ай бұрын
खूप छान दाखवता दादा घाटातील पण सीन दाखवा
@pradeepjadhav6713
3 ай бұрын
दिपक भावा 🙏🏻
@chandrakantborate5335
3 ай бұрын
नाही काय चुकत छान प्रदर्शन
@gokarnaDeshpande
3 ай бұрын
Ram Krishna Hari pandhrichi wari 🙏🙏
@BABARAO0088
3 ай бұрын
जय माऊली
@prakashaghor7534
2 ай бұрын
तुम्ही कुठल्या गावच राम कृष्ण हरी तुमच्या गावाचे नाव काय
@khushalsaykar6865
3 ай бұрын
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@RameshUndre-s3s
3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤
@शेतकरीपुत्रलक्ष्मण
3 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Raju_vetal9451
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@pravinshinde2178
3 ай бұрын
Jay Hari vitala
@AnilPatil-sv1te
3 ай бұрын
दिवे घाटात लाइव्ह घ्या
@suvarnasable6728
3 ай бұрын
खरं तेच चॅनेल एक नंबर आहे. 👌👌👍🙏🙏🚩🚩
@LaxmanGayakwad-nt4gg
3 ай бұрын
कॉमेडी बरोबर नाही. स्तेबाय steps बोला. वातावरण छान तयार होइल.
@niteshsatpute666
3 ай бұрын
Sandip bhau dar varshi vari bgto tumcha ya varshi tumi lai professional sarkha bolta.... Lai improvement ahe asa kara improvement.... Ravi Bhau bhari bolta
@meenajadhav769
3 ай бұрын
आपण कामावलेल्या कमाईतून वाटप करा लुबाडलेल्या कमाइतुन करूनका 🙏
@BhagwatShinde-zj2vs
3 ай бұрын
रवि भाऊ खरं तेच
@PAWAN_GIRI_988
3 ай бұрын
ज्ञानोबा माऊली तुकाराम
@ShrikantGhuge-jl6zk
3 ай бұрын
एखाद्या वारकऱ्याची मुलाखत
@janardhaningole4906
3 ай бұрын
राम कृष्ण हरी
@nananalawade7832
3 ай бұрын
राम कृष्ण हरि
@vitthalbele695
3 ай бұрын
दीपक दादा चुकुद्या मनसेकडून चुका होतात
@jaydeepshinde318
3 ай бұрын
घाटा मधील व्हिडिओ टाका
@SureshMore-oe4sl
3 ай бұрын
जय महाराष्ट्र ओम
@nngmaharashtra530
3 ай бұрын
लोणंद मध्ये भेटावयास येणार आहे
@narendrakatre4772
2 ай бұрын
Abhinandan.sir
@sudhirrathod678
3 ай бұрын
Aati Sundar dada khara tech
@chetanhegade5918
3 ай бұрын
राम कृष्णा हारी
@shambhukshirsagar8976
3 ай бұрын
छगन भुजबल
@abhigaikwad5308
3 ай бұрын
दीपक भाऊ चा आवाज आला
@BhausahebBhill-dk1cv
3 ай бұрын
❤❤❤❤❤
@jayshreekamble3210
3 ай бұрын
दीपक छान बोलतोस खरं तेच वर
@ankushjagtap5177
3 ай бұрын
पत्ते बरोबर सांगा
@rajeshmanpure7531
3 ай бұрын
Jai mahuli
@BapusahebSaid-t6r
3 ай бұрын
पालखीच्या जवळ जाऊन आम्हाला दर्शन दावा की
@ramhariveer3882
3 ай бұрын
दीपक भाऊ मस्त व्हिडिओ काढता
@TheeHandmadeart
3 ай бұрын
🙏🏻
@SanskritinEnglishbyAarti
2 ай бұрын
तुम्हाला वारकऱ्यांचे चांगले गुण अतोनात कष्ट आणि त्यांची जिद्द दिसत नाही. असे सगळे दाखवून views मिळवतात हे बरोबर नाही
@savitazanjad1411
3 ай бұрын
🙏🙏
@savitaphapale3172
3 ай бұрын
दीपक ऐक नंबर
@DattatrayLanghe-lx6kv
3 ай бұрын
😮😮
@anandjavalkar8559
3 ай бұрын
एकाच जागेवरच शुटींग परत परत काय दाखवताय जरा सगळी कड फीरा की
Пікірлер: 64