नमस्कार मंडळी,,
आज आपण पापलेट मासमारी करणार आहोत. पापलेट पकडण्यासाठी कारल्या फाशाच्या डोली वापरतात आणि त्या पाण्याच्या वरच्या भागांमध्ये ठेवाव्या लागतात म्हणजे जास्त पापलेट भेटतात.
एका डोलीला दोन मोठे रबर चे फुगे लावले जातात म्हणजे डोल पाण्याच्या वरच्या भागांमध्ये तरंगत राहील.
Негізгі бет पापलेट मासेमारी🐟. pomfret fishing.mumbai indian fishing 🎣
Пікірлер: 211