पेपर फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!!
सलग चौथ्या दिवशीही विरोधकांची विधानभवन परिसरात सरकारविरोधी घोषणाबाजी!!!
महायुती सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आज राज्यातील अनेक परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना समोर आल्या आहेत. याचा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. परिक्षार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय..!!, पेपरफुटीविरोधात कडक कायदा झालाच पाहिजे!, खोके सरकारचा धिक्कार असो!, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मलिदा खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!, नीट परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!, विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!! अशी घोषणाबाजी करून राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
Негізгі бет पेपर फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!!
Пікірлер