#BolBhidu #HarshMariwala #ParachuteOil #MaricoIndia
तेल लावलेला पैलवान कोण आहे असं विचारलं तर साहजिकच शरद पवारांचं नाव तोंडात येईल. काहीजण अमित शहांच्या नावाचाही उल्लेख करतील. पण आज आम्ही तुम्हाला एका अस्सल तेल लावलेल्या पहिलवानाबद्दल सांगतोय. जो गेली ४५ वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेला गंडवतोय. या माणसाने, भारतातल्या नियमांचा अचूक फायदा घेतलाय, गेली ४५ वर्ष तो सांगून गंडवतोय तरिही त्याला कोणी पकडू शकलेलं नाही. आणि त्याचं कारणही तितकचं भन्नाट आहे. कोण आहे हा माणूस जाणून घेऊ.
Marico currently operates in 24 countries. Harsh Mariwala is the 34th richest person in India and is ranked 34th among the richest people in India. By doing this without any deceit, only by ingenuity.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет पॅराशूट ऑईल वापरत असाल तर या माणसाने तुम्हांलाही गंडवलं आहे , कस ते बघा | Bol Bhidu | Parachute Oil
Пікірлер: 1,3 М.