अशा मुली शेवटी ट्रक्टर ड्राव्हर बरोबर पळून जातात 😂😂
@sureshgaikwad7950
2 ай бұрын
😅😅
@vivekmane1534
2 ай бұрын
बाळे तुज्या सिम्पल मागण्या पूर्ण करायच्या असतील तर एका वेळी विविध मागण्या पूर्ण करणारे सात तरुणाबरोबर लग्न कर आणि सोमवार ते रविवार त्याचे बरोबर पत्नी म्हणून प्रपंच कर. जीवन समृद्ध होईल
@bhagavatmuley2449
2 ай бұрын
आताच्या मुलीची तीच पात्रता आहे.
@rushikantpawar8495
2 ай бұрын
आहो साहेब ७ जण सुद्धा इतक्या अपेक्षा पूर्ण नाय करू शकणार ओ.. १ हाजार पोरं पण audi घेण्यासाठी अपुरे पडतील. कमीत कमी ४९-५० हजार तरी पोरं हवीत ..!!
@mahemudtadvi3742
2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 😊😊😊😊😊 😊😊😊😊😊 😊😊😊😊😊😊
@AjayArun-u6v
22 күн бұрын
Sevensome 😂😂
@ddt4921
17 күн бұрын
😱😥😳😢😪😭😄😃😀😁😅😂😆😜😝😝
@svd4959
2 ай бұрын
मुलींच्या अपेक्षा जास्त वाढल्या आता लग्न होणं अवघड आहे राव रियाल आहे😅
@madhavilapate1554
2 ай бұрын
अशाच आहेत आता सगळ्या.
@rameshraut9032
2 ай бұрын
बाई प्रत्येक आपकशा गणीस ऐक नवरा केला पाहिजे
@sujatakunkerkar8301
2 ай бұрын
ब्रह्मदेव जरी आला तरी अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत
@rajendragaikwad3963
Ай бұрын
Vaishnavi Shirsat's acting is very real and impressive. She herself is very beautiful. She had done different roles in VB series and Marathi songs. Proud of her.
@sandeepchaudhari4087
2 ай бұрын
सत्य परिस्थिती😮
@LingeshwarBirnale
2 ай бұрын
आशा मुलिनी लग्न करू नये
@jaydeepdesai3622
2 ай бұрын
फॉरच्युनरच स्पेलिंग लिहायला सांगितलं तर येईल का..?😂😂😂😝😝😝
@prashanthasegaonkar8772
2 ай бұрын
सगळेच नवऱ्या कडून पाहिजे स्वतः काहीच करणार नाहीत
@arvindpatale714
2 ай бұрын
जमिनीवर उभे राहून उंटाचा मुका घेणे.
@babasogaikwad1046
2 ай бұрын
हिला us today पाठवा म्हणजे कळेल आपेशा
@KunalGudaghe-yz8ir
Ай бұрын
भारी व्हिडिओ असतात❤❤ रोज व्हिडिओ टाका
@poojavedpathak3244
Ай бұрын
Acting khoop changli keli aahe. From dev vedpathak
@पांडुरंगआगळे
2 ай бұрын
नंबर एक अपेक्षा मॅडम💕💕👌💕
@ravindrabasare4893
Ай бұрын
यापेक्षा बिन लग्नाचे राहिलेले बरं.
@ashwinishimpi5406
Ай бұрын
जी मुलगी कसलही अपेक्षा न ठेवता किंवा आई वडील चा पसती ने लग्न करते तीला न मागता सर्व सुख मिळते
@SureshRaundal-rm9mg
2 ай бұрын
Hila guranch shen takayela lava ❤❤❤❤❤❤❤❤
@santoshshirsat7835
2 ай бұрын
तुमचा मम्मी चा - लग्नाचा अपेक्षा पप्पा कडून या होत्या का
@RameshBhoir-ld6fm
2 ай бұрын
Adi. Tuza. Dhobad. Arashayat. Bhagh
@truptidagade1540
2 ай бұрын
Ek no
@sureshgaikwad7950
2 ай бұрын
ह्या कारटीच लग्न कधीच होणार नाही,ही अशीच वळ चनी ला वाट पाहत राहणार
@ChandrashekharGiri-c2g
2 ай бұрын
Hila magna ghala,,pudhun Nako
@chandrashekhardeshpande936
Ай бұрын
यातील उपरोध समजला. आजकाल हि वस्तू स्थिती आहे. स्वप्नातला राजकुमार गरीब नसावा, पैसेवाला असावा असे आजकालच्या मुलींना वाटते. चित्रपट टेलिव्हिजन मालिका सोशल मीडिया यातून मुलींच्या मनावर हेच बिंबवले जाते.
@AngadNamde
Ай бұрын
एवढ्या अपेक्षा असतील तर तुला सात दिवसासाठी सात नवरे करावे लागतील .महाभारतात पाच नवर्या ची पांचाली होती .कलीयुगात तू सात नवर्या ची सांचाली होशील .
@atmaramdongare417
Ай бұрын
राहाणी पाश्चात्य मागण्या आदिवासी विडीयो चांगला बनवलाय कुण्या मुलीच्या पालकाच्या घशात ऊतरणार नाही .
@janraokhole9
2 ай бұрын
कष्ट करून पहा,स्वतहा कमवा मगं खर्च करायला शिका,मगच कळेल की,
@broughttoyoubyrajeshree7365
Ай бұрын
सगळ्या मुली अशा नसतात, ज्या कमावतात त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असतात
@dilipdhamal7198
2 ай бұрын
Tu every day gadivalyachya mage laguna Maja Maja karat jayche.
@MaheshKabade-kf6fc
2 ай бұрын
देवबाप्पा कडून ही अपेक्षा पूर्ण होतील का
@PremnarayanTripathi-g7q
Ай бұрын
Mast.chan.ly.chan.
@vishnupatil2779
2 ай бұрын
अग बये तु अशिच रहा चाळशी पर्यंत.. तोवर अजुन जरा अपेक्षा कमी व्हायची वाट बघायची माझी तयारी आहे ! मलाबी आशीच मुलगी पसंद हाये.!
@uttammagar7103
2 ай бұрын
Ashya mulini kayam Kumarika rahawe.
@krushnarane8039
2 ай бұрын
अनंत अंबानीला का जाऊ दिले ग बया.
@rushikantpawar8495
2 ай бұрын
कशाला रे उगाच नावे ठेवता रे बिचारीला.. एक तरी अपेक्षा ठेवलीय का तिने? तिच्या बहिणीचा पण सुखी संसार सुरू आहे. इतक्या संस्कारी मुलींना नावे ठेवता उगाच..!!
@aviipatil
2 ай бұрын
0:36 येवढं सगळं असत तर तुला कशाला करून घेतलं असत 😂
@NilkanthJadhav-xd7cd
2 ай бұрын
A majya kade purnh karto
@dattapatil6552
2 ай бұрын
Sarvanchi acting chan aahe
@sanjaykadam8281
2 ай бұрын
Bapsala sang dsyla hsy sarbs
@popatzinjad2206
13 күн бұрын
Ase video show kara
@akshaykate4475
2 ай бұрын
अपेक्षा करणे काही चुकीच नाहीये ... मला फक्त एवढच वाटत की - अंथरुण पाहुण पाय पसरावे ...😊
@sureshwaghmod3059
Ай бұрын
आमच्याकडे एक 75 वर्षाचा विधुर आहे. तयार आहात का?
@pramodkulkarni3764
2 ай бұрын
मागण्या ऐकून.
@brredekar8849
2 ай бұрын
अंबानी च्या घरात लग्न कर.
@raosahebkale5437
29 күн бұрын
यास फार गंभीरतेने घेऊ नये 😂
@JaySriram-ye3sf
2 ай бұрын
आशा मुलीने पळून जवे
@raulholkr9993
2 ай бұрын
😂😅😂
@sarjeraoyadav2912
2 ай бұрын
Sonya ci aahe kay
@digambarnagrik5900
2 ай бұрын
बोध घेणेसाठी आहे पण ओरडून सांगणारे थकले तरी पण परिणाम होत नाही
@SanjayTeke-j5g
2 ай бұрын
काळ सोकावतो य बाकी काही नाही
@RaosahebPatil-pk2fj
2 ай бұрын
NindaYLa pathwa hiLa Shaytat😅
@rajeshkarandekaudagano3309
2 ай бұрын
बापाचे तर खायला नाही ना अपेक्षा
@df2356
2 ай бұрын
खोकल्याची overacting 😀😀😀😀
@VirbhadraKumbhar-cy4ld
2 ай бұрын
आग😂 बया😢
@santoshshirsat7835
2 ай бұрын
अंबानी नवरा कर
@LGBellurker
2 ай бұрын
Aho bhau he public attraction jhopech injuction ahe
@popatzinjad2206
13 күн бұрын
Mag lagnch hoel
@ArjunGudaghe
2 ай бұрын
😃😃
@kilashdeshmukh5534
2 ай бұрын
हे सगळं आधीच बाप अखंड पूर्ण कर
@Hemantmohite-yu7te
Ай бұрын
Ekade ya masravar the a to.😅😅😅😅
@santoshjadhav1607
2 ай бұрын
काय व्हिडिओ बनवला आहे ते ऐकून माणसाला बोर व्हायला लागलं🙆♂️🙆♂️🙆♂️🥱🥱🥱🥱
Пікірлер: 94