खूप छान माहिती दिली सर मी आता 850 झाड लावले मार्ग दर्शन करा सर
@gopalpachapol9511
4 жыл бұрын
सर्वप्रथम नमस्कार सुरज दादा.आपण बनवलेला प्रत्येक विडिओ खरोखर शेतकरी मित्रांसाठी प्रेरणादायी व संजीवनीबुटि सामानच.
@nandusawant14230
4 жыл бұрын
अवताडे भाऊ नमस्कार शेतकरी बांधवाना अशीच माहिती देत रहा.
@ishwarkale8773
4 жыл бұрын
अभिनंदन सर खूप छान माहिती सांगता आपण 🙏🙏
@kalpanag2682
2 жыл бұрын
All your words are after experiencing a knowledge so that your video is important .
@savanthv9891
2 жыл бұрын
Congratulations Suraj.Nice information God bless you and your family
@shrikantbandichode8561
3 жыл бұрын
Thank you sir
@GaneshPatil-bp7iq
4 жыл бұрын
खूप छान माहिती सूरज , मला 1 एकर बाग करायची आहे आमच्या परिसरात जास्त कोणी फळबाग करत नाही त्यामुळे कोणाला तेवढी माहिती नाही. माझी जमीन काळी कसदार आहे उच प्रतीची तर कोणती जात निवडावी आणि अंतर कस ठेवाव. पाणी नियोजन कस असेल जास्त पाणी लागेल बागे साठी की कस , वर्षभर पाणी द्यावं की तान पडू द्यावा. कृपया पूर्ण उत्तर द्या
@NIWARAINFRASTRUCTURESANGOLA
Жыл бұрын
Good keep it up ...bro
@balasahebjadhav4357
2 жыл бұрын
इनामदार साहेब आमच्या मित्राचे वडील आहेत..chaityann इनामदार
@shamwaghmare2998
4 жыл бұрын
खुपच छान माहीती सर धन्यवाद
@amolm416
3 жыл бұрын
Practically vishwas theva shetkari mitrano
@surajavatade
3 жыл бұрын
माहिती ही practically देत असतो नेहमी,फक्त घोकमपट्टी नाही करत
@user-ug3mf9dc3m
29 күн бұрын
छान सर
@sunilchaudhari6367
Жыл бұрын
दादा आता लागवडीचा प्रयत्नही सुरू होत आहे तरी लागवडीसंबंधी माहिती गंगा
@Agricos50
3 жыл бұрын
सुरुवातीला लागवड केल्यानंतर पहिली छाटणी किती फुटावर करायची
@rameshchandrapabari7042
4 жыл бұрын
Nice information.
@vikasgurav3969
Жыл бұрын
रोप लागवड केल्यानंतर किती महीन्यात शेंडा मारायचा
@prahladdange5807
4 жыл бұрын
साधारणतं पेरूची लागवड कोण्या महिन्यात करावी सर क्रुपया माहीती द्यावी आणी अंतर किती ठेवावा जमीन भारी काळी आहे
@tanmay-xb3nd
4 жыл бұрын
Khup mast mahiti dili ...
@androidcare7233
2 жыл бұрын
1no👌
@dnyaneshvarchavan5078
4 жыл бұрын
Nice sr khupch chan
@vijaymhaske1297
4 жыл бұрын
Thanku sir
@sambhajimohite8062
4 жыл бұрын
चांगली माहिती मिळाली. सांगली जिल्ह्यात पेरू लागवड करावी काय, कोणत्या महिन्यात?
@hrishikesh050
4 жыл бұрын
एकच नंबर प्लॉट । भारीच
@shrikantjwaghmare1780
4 жыл бұрын
एकदम छान
@user-gv9fr7dx2k
4 жыл бұрын
छान मार्गदर्शन सरजी .....
@somnathraut2129
3 жыл бұрын
नमस्कार भाऊ ऑगस्ट मध्ये लागवड केली आहे तरी आता कटिंग कधी करावी औषध कोणती करावी
@babasahebkshirsagar9559
4 жыл бұрын
खुप मस्त झाले पेरू
@agk668
4 жыл бұрын
नमस्कार. माझ्याकडे काळया मातीची शेती वर्धा इथे आहे. इथे कापूस भरपूर होतो पण आत्ता मला दीर्घ कालावधीसाठी आणि फायदेशीर झाडे (फळ / औषध / इमारती लाकूड) लावायची आहेत आणि नंतर ते ऑटो प्रक्रिया व्यवस्थापन करायचं आहे कारण मी पुण्यात नोकरी करतो. मी काळी मातीमध्ये कोणत्या प्रकारची झाडे चांगली वाढू शकतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु मला याबद्दल कोणतेही पुस्तक किंवा मार्गदर्शन मिळाले नाही. आपण कृपया मला सांगू शकाल की कोणती झाडे (फळ / औषध / इमारती लाकूड) माझ्यासाठी अधिक फायदेशीर असतील? अथवा मला कुठून माहिती मिळेल? धन्यवाद
@surajavatade
4 жыл бұрын
सागवान, मोहगणी बद्दल तुम्ही विचार करू शकता, फळामध्ये आंबा, पेरू, लिंबू, सीताफळ लावू शकता, डाळिंब आणि द्राक्षे ला जास्त मेहनत आहे आणि लांब राहून दुसऱ्याच्या जीवावर करणे फायदेशीर नाही ठरणार
@user-nf3qu8jf1w
4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. औरंगाबाद जिल्हा मध्ये पेरु ची कोणती जात निवडावी टिकवण क्षमता जास्त पाहिजे आणि पाणि कमी आहे कोणती पेरुची जात निवडावी.
@sagarkateuplaibk7029
4 жыл бұрын
खडा किती फुट घेयाचं
@surajavatade
4 жыл бұрын
2फूट घेतला तरी चालेल
@hanumantkshirsagar4554
9 ай бұрын
नविन बाग लागण केली आहे आता हवामान खराब आहे तरी औषध फवारणी करावी का
@ramchandrachaudhari7164
4 жыл бұрын
मी रामचंद्र विष्णू चौधरी डांभुर्णी ता यावल जिल्हा जळगाव प्रथम आपले अभिनंदन आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहात आणि तेही मोबदला न घेता आपले सर्व व्हिडिओ मी पाहिलेले आहे मला सिताफळ रोपे घ्यायची आहेत पेरू ची रोपे घ्यायची आहेत आंबा रोपे घ्यायची आहेत तरी कमीत कमी काय भावात मिळतील तसे मला कळवा
@surajavatade
4 жыл бұрын
प्रथमतः धन्यवाद, तुमच्यासारख्या लोकांच्या पाठिंब्यामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते
@surajavatade
4 жыл бұрын
रोपांसदर्भात बोलायचे झाल्यास तुम्ही 8804323511 या no ला मेसेज करा
@surajbhore5405
3 жыл бұрын
कीती अंतर
@lahupawar5160
4 жыл бұрын
Khup chan mahiti aahe sir ek mahinayachya bagela Kay khat dyawe
@bharatgavhane9012
4 жыл бұрын
उत्पादन होते सर, पन भाव नाही भेटत सध्या
@akshayrachmale2729
4 жыл бұрын
अवताड़े सर --आम्ही g vilas 1 july 2020 लागवड करणार आहोत , कृपया आपन योग्य अन्तर व खत व्यवस्थापन सांगा,
@surajavatade
4 жыл бұрын
8805323511
@asifbirajdar2343
4 жыл бұрын
Tumcha gav kutl aaye sir
@ravipatange7169
4 жыл бұрын
आपन पेरू लागवड पुस।तक बनवा
@akshnil_suryawanshi
3 жыл бұрын
Variety konti aahe
@surajavatade
3 жыл бұрын
जी विलास
@Rutujagujar_2210
4 жыл бұрын
नंबर सांगा सर
@umeshsakhare1828
3 жыл бұрын
सर आज दोन महिने झाले आहेत खत आणि पाणी नियोजन करावे
@swapnilthakre7523
4 жыл бұрын
भाऊ रोप लागवड दिशा कोणती असावी ! पूर्व पश्चिम की उत्तर दक्षिण ?
@surajavatade
4 жыл бұрын
पूर्व-पश्चिम, जास्तीत सूर्यप्रकाश आणि हवा खेळती असेल तेवढे रोगाचे प्रमाण कमी
@amolm416
3 жыл бұрын
Wrong instruction
@surajavatade
3 жыл бұрын
सर्वप्रथम धन्यवाद तुमचे, जस की मी नेहमी सांगत असतो की मी दीलेली माहिती योग्य किंवा अयोग्य वाटली तर नक्की comment मध्ये सांगा, नक्की काय चुकीचे आहे ते सांगितले तर लोकांना कळेल आणि मला पण म्हणजे पुढच्या वेळी अस चुकीचे माहिती देणार नाही मी,
Пікірлер: 114