अगदी सत्य व परखड विचार मांडले या बद्दल वकिल साहेबांचे धन्यवाद, जयभीम🙏🙏🙏🙏🙏
@padmakarjanjal7870
2 жыл бұрын
अत्यंत मार्मिक आणि हृदय स्पर्शी विवेचन केले आहे जयभिम नमोबुध्दाय निळा सलाम
@samadhanpatode8348
3 жыл бұрын
जयभिम साहेब प्रवचन ऐकून धन्य झालो आहे खर आहे साहेब बहूजन समाज हा देव या जखडातून बाहेर पडेल तेंव्हा च सत्याचा शोध घेतील तेंव्हा च फूले शाहू आंबेडकर कळतिल जयभिम जय जिजाऊ जय क्रांती जय सावित्री
@sudhakarkamble6974
4 жыл бұрын
खूपच छान विष्लेशन सर पंढरपुर म्हणजे,पांढऱ्या शुभ्र कमळांच्या नंदी किनारी,वसलेले गांव ! पांडुरंग म्हणजे, पांढऱ्या कमळावर आरूढ झालेला. माणुस ( बद्ध ) भगवान म्हणजे, भग म्हणजे जाळणे.वान म्हणजे वासना आपल्या सर्व वासना जाळणारा माणुस.( बुद्ध ) विठ्ल म्हणजे वाईट विचारांनवर विजय मिळवणाऱ्या व्यक्तीचे स्थळ!( बुध्द ) जय शिवराय जय भिंम
@disharani595
4 жыл бұрын
Verry good,👌👍
@sanjayjadhav3981
3 жыл бұрын
👌💯%✔️सटिक विश्लेषण ! जयभिम ! जयशिवराय !!🙏🇮🇳✊
@sanjayjadhav3981
3 жыл бұрын
पंढ़रपुर=पांढरी रंगाची मातीचे गाव विठ्ठल=वाईटावर विजय मिळवणारे बुध्दाचे स्थल, पांडु+रंग=पांडु=पिवळ्या रंगाचे चीवर परिधान करणारा=बुध्द
अॅड.संभाजी बरुडे सर ,जयभीम आपण बहुजनांचा खरा इतिहास जनमानसात पर्यंत पोहचविण्याचे काम करत आहात आपले मनःपुर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा.
@mohankamble2093
4 жыл бұрын
मार्मिक विश्लेषण जयभीम जयज्योती जय सवित्रिंमाई
@dadapatole9341
4 жыл бұрын
अप्पा ,तुमच्या सत्य शोधक चळवळीस त्रिवार प्रणाम .जय शिवराय जय भिम
@rahulbhosale9714
4 жыл бұрын
जय भीम धन्यवाद 🙏🙏🙏
@dadapatole9341
4 жыл бұрын
@@rahulbhosale9714 jai shivray jai Bhim
@namdeodhanvant6522
3 жыл бұрын
Jai Bhim Dada.
@tulshiramambhore7206
3 жыл бұрын
खर आहे ओबीसींना कधी समजे नमो बुद्धाय
@kavitavandre2453
3 жыл бұрын
@@tulshiramambhore7206 नाव तुळशीराम वा, तुंम्ही महारांनी हिंदु धर्म सोडलेला आहे तरीही का आमच्या धर्मात ढवळाढवळ करताय। तुमचा काल्पनिक ढम्म कुरवाळत बसा कि भुसनळ्यांनो। आता obc, st, sc सगळे तुमच्यातलेच आहेत (गद्दार) असे वाटते का?
@kailaskhandare1657
4 жыл бұрын
सर आपण खरोखरच आपले मत मांडलेत हे सत्यशोधक महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांचे अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. सर आपणास कोटी कोटी प्रणाम आज आम्हाला हा इतिहास समजून घेणे फारच गरजेचे आहे.कारण हे समजून घेण्यासाठी शिक्षण आणि अभ्यासू पुस्तके वाचन केले तरच प्रत्येकाला ह्या महान व्यक्तींची जाणीव करून देण्याचे कार्य कळेल. आणि प्रत्येक घरात असे विचार असने अत्यंत आवश्यक आहे. सर आपले मनापासून हार्दिक अभिनंदन...!💐💐💐💐💐💐💐💐💐जय शिवराय जयभीम🙏🙏🙏
@tulshiramambhore7206
3 жыл бұрын
साहेब आपले खरोखर अभिन ,ः,
@rekhachavan4652
4 жыл бұрын
खूप छान सर आसे भाषन कधीच अकले नाही रक्त सळ सळायला लागले आहे
@subhashkhandagale8407
4 жыл бұрын
मी आपल्या सोबत आहे👍👍👍👍👍
@jayBharatiraanga6425
3 жыл бұрын
Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur 🌹 Vipassana Prachar Prasar karo 🇮🇳
@decentagencies6563
3 жыл бұрын
आप्पा आपले विचार सत्यशोधक ,समता वादी आहेत आपला प्रत्येक शब्द प्रमाण मानून पावले टाकून जीवन प्रवास व परिवर्तन करत राहू ,विजय आपलाच आहे,खूप खूप धन्यवाद सर👍
@babasahebfadtare4388
3 жыл бұрын
सर ,धन्यवाद आपले अतिशय मोलाचे विचार समाजाने ग्रहण केले पाहिजे तरच आपला निभाव लागेल समाजाने ओळखावे. नाहीतर दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. जय ज्योती, जय संविधान
@narendraahire1354
4 жыл бұрын
हो सर तुमचं भाषण ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं खूपच छान भाषण दिलं खरंच सांगितलं तुम्ही ब्राह्मणाच्या छड जय भीम वाल्याला कळलं पण आपल्या ओबीसी समाजाला केव्हा कळेल धन्यवाद सर आपलं असाच कार्यकर्ता हवाय आपल्या समाजाला जय भीम जय शिवराय जय सावित्रीबाई
@suryafms7410
2 жыл бұрын
बर झालं दादा तुला अता तरी समजलं धन्यवाद
@dipakjadhav4247
4 жыл бұрын
समाजाला आदर्श शाळा,आद्यावत दवाखाना, सुसज्ज व्यायामशाळा व परिपूर्ण ग्रंथालय यांची गरज आहे. छान सर...........
@Vichardhara303
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zpepl46QgamCmJw
@vishnupotwale1825
4 жыл бұрын
इतिहास लोकांना समजून सांगितले पाहिजे खरच सर ऐकून समाधान झालो जय शिवराय जय भिम जय लहुजी
@anilsawant4536
4 жыл бұрын
जय शाहु फुले आंबेडकर खुपच छान विश्लेषन साहेब
@vinaywakode6705
4 жыл бұрын
साहेब, तुमच्या रक्तासारखे सर्व सुज्ञ लोक असायला पाहिजेत. विचार करणारे असायला पाहिजेत. पण जिकडेतिकडे अंधश्रद्धा पसरली आहे. त्यामुळे डोके विचार करूच शकत नाही. हीच खेदाची गोष्ट खटकणारी आहे.
@bhikussawant4112
3 жыл бұрын
माकड बोलत माझच ढुंगण लाल, असे कु बुद्धीचे शकुनी मामा, अफगाणिस्थान मधली बौद्ध कालीन देव स्वरूप भगवान गौतम बुद्धांची एवढी अवाढव्य मूर्ती तोडली तेव्हा तुम्ही कोठे होता? का बोंबल्लात नाही, मूर्ती तोडणाऱ्यान्च्या बाबतीत? आजादी मिळाली म्हणून दुसऱ्यान्च्या भावनेचा निष्ठेचा अनादर करता काय? माहीत असेलच मोगलांच्या कारकिर्दीत मोगलांनी जर आपले राज्य स्थापित केले असते तर इस्लाम शिवाय कोणताच देव धर्म वाचला नसता. अगर न होते शिवाजी तो सबकी सुंतान हो जाती, और हर कोई बन जाते मुल्ला और काजी. जय शिवराय जय भीमराय, जय हिंद.
@subhashwarghade3490
3 жыл бұрын
@@bhikussawant4112 dev ha amchya shraddhechaa vishay aaahe.
@sunilghadge2833
2 жыл бұрын
@@bhikussawant4112 sawant saheb... मुघलांनी...800 वर्ष राज्य केलं...त्यांनी मनात आणला असता तर या देशाला...त्यांनी इस्लामिक राष्ट्र बनवू शकले असते .. अफगाणिस्तान मध्ये बुद्ध मूर्ती पाडली...हे खरं आहे पण ते अफाणिस्तानमधील धर्मांध होते ...त्याअर्थी त्यांचा जगभर...निषेध...झाला केला... भारत मध्ये पण ..दुसऱ्यांच्या श्रध्दा आणि भावना ..नक्कीच असतात पण त्याची टीका टिप्पणी पूर्वी पासून चालू आहे..जरा नीट आणि चांगला इतिहास वाचा... छ.शिवाजी महाराज यांचे नाव घेवून जातीय टिप्पणी करू नका...
@sureshramteke7453
4 жыл бұрын
समाजा मध्ये असें वक्ता आणि निर्भीड वक्ता आपल्या समाजां मद्य निर्माण झाले पाहिजेत आणि समजामद्य विचरचे परिवर्तन करणारे मनसे निर्माण झाली पाहिजेत कोणताही समाज असो तो समाज डोळस झाला पाहिजे तेव्हाच समाजा मद्ये परिवर्तन येईल तुमचे विचार अंगीकारणे मोलाचे आहेत आपणाला माझ्या कडून सॅल्यूट जय जोतिबा जय भीम जय शिवराय
सरांना कोटी कोटी प्रणाम खुप छान माहिती दिली आहे असे च मार्गदर्शन बहुजन समाजाला करत रहावे धन्यवाद सर जय भीम
@shreyakamble9601
4 жыл бұрын
Good information,All should be aware of the real history of India.
@umakantdhok9138
4 жыл бұрын
साहेब तुमच्यासारख्या विचारवंतांची आज गरज आहे काही लोकांना कितीही ओरडून सांगितलं तरीही कळत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे .शिक्षित महिलांना आपण कुणामुळे शिक्षण घेऊ शकलो हे साधं कळू नये यासारखं दुसरं दुर्दैव नाही .आता तरी जागे नाही झाले तर येणार काल आपल्या पिढीला गुलाम म्हणून जगावं लागेल व त्याला जबाबदार आपण असाल हे लक्षात ठेवा
@budhay2016
4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. जय भीम जय संविधान . नमो budhay . तुमचं आमचं नात काय . जय जिजाऊ जय शिवराय जय भीम. खूप सुंदर. व्हिडिओ आहे हा . खूप छान माहिती दिलीत .त्या बदल खूप खूप धन्यवाद आपला . बोरुडे सर .जय भीम जय शिवराय .
@marutikadale383
4 жыл бұрын
ओबीसी चे प्रबोधन कितिही करा ते नाहीं सुधारनार.त्यनि सत्य शोधक केले पहिजे
@obc1943
4 жыл бұрын
Sagalyat jyast khotya Actrosity tumhi OBC var kelya bhamate ho
@aakashbaviskar1696
2 жыл бұрын
@@obc1943 Are tumhi fukat cha reservation kahun ... Reservation ani samvidhan la nav thevtat
@sanjaykamble2471
4 жыл бұрын
ओबीसी समाजाने सत्य समजून घेऊन पुढील वाटचालीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच पुढील पिढी बुद्धी वादी. तर्क वादी. विज्ञान वादी. होईल जय शिवराय जय भीम.
@samadhanpivalatkar3284
4 жыл бұрын
ओबीसी समाजाची गडचेपी होत आहे. वरच्या बाजुला शेंडीवाले. आणि खालच्या बाजुला जातीवादी दलिंदर भामटे. (18सिटी वाले)
@pragatigudadhe7347
4 жыл бұрын
(ড(|)়)ড
@obc1943
4 жыл бұрын
@@samadhanpivalatkar3284 💯👌🚩🚩🚩🚩
@vishwastripure5564
3 жыл бұрын
@@samadhanpivalatkar3284 ऐकदम बरोबर
@kavitavandre2453
3 жыл бұрын
@@samadhanpivalatkar3284 महारांची गळचेपी होत नाही ना। दुसरे हींदु त्यांचे ते बघुन घेतील महारांनी काळजी करू नये। महारांनी हिंदु धर्म सोडला आता इतरांनी पण तो सोडावा हा केविलवाणा प्रयत्न। डुक्कर स्वतः गुवा मध्ये लोळण घेतो व इतरांनी पण गुवा त लोळावे म्हणुन गु किती चांगला आहे हे सगळ्यांना सांगत सुटतात।
@laxmanhiwale4462
3 жыл бұрын
उधारली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मा मुळे....जय भिम...जय मूलनिवासी
@narendradhaneshwar9214
3 жыл бұрын
खुपच छान प्रबोधन ,OBC.SC. ST.सर्वानी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
@dineshmore5412
3 жыл бұрын
सर तुम्ही सुंदर शब्दात मांडणी केली जय शिवराय जय भीम
@snehalking7767
Жыл бұрын
जय भीम 🙏🙏🙏
@sanjaypakhale4819
2 жыл бұрын
अभिवादन, जय भीम, जय शिवराय, जय महात्मा ज्योतिबा, जय भारत
@@samadhanpivalatkar3284 kiti sudharala te disale .
@vishwastripure5564
3 жыл бұрын
ओ.बि सी ची तु काळजी करू नको भिमटया .तु फक्त तुझे बघ .आम्ही आमचे बघु .
@udaymore4531
4 жыл бұрын
अॅड ,साहेब खुप छान जय क्रांती जय सावित्री
@meghrajwankhede5070
3 жыл бұрын
जयभीम🙏 अतिउत्तम ,करा धर्मांतर उद्धारासाठी 🙏
@shaileshpawar3526
3 жыл бұрын
आद. Adv. संभाजी बोरुडे साहेब आपले व्याख्यान ऐकून खुप खूप धन्य झालो. जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान 🙏🙏🙏 मुंबई.
@d.pbhorkhade3943
4 жыл бұрын
जय सत्यशोधक सर
@shankarkhalsode701
Жыл бұрын
खूपच कडक शब्दात आपलं विश्लेषण आहे साहेब... धन्यवाद 🙏
@ashokpagare5271
3 жыл бұрын
खुपच छान विचार. धन्यवाद सर
@eknathkakade8455
4 жыл бұрын
सत्यसनातन वैदीक धर्म की जय...जय श्री राम..
@ashokkarde2664
Жыл бұрын
खुप छान विचारसणीतुन आम्हाला मार्गदर्शन केलं सर आपले खूप खूप धन्यवाद 👌👍
@sakharamkale2867
Жыл бұрын
सर आपण ओबीसी समाजाला जाग करण्याचं काम करत आहात याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या विचाराला सलाम
@bandumesharam812
4 жыл бұрын
जयभीम. जयभारत.. जय संविधान... जय विज्ञान.... जय जवान..... जय किसान...... जय शिवराय...... जय भीमराय........ जय छ. संभाजी महाराज....... जय मांसाहेब जिजाऊ......... जय क्रांतीजोती मां सावित्रीबाई फुले......... जय राष्ट्रपुरुष महात्मा जोतिबा फुले ...........जय समस्त मानव समाज.........।।।
@sachintayade7170
4 жыл бұрын
दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात त्यावेळी ते तीस कोटी देव कुठे असतात
@shubh10109
4 жыл бұрын
बलात्कारी अजूनही जिवंत आहेत मग संविधान काय कामच दुसऱ्या धर्मा वर वाईट शब्द वापरावे हे कधी बाबा साहेबांनी आणि गौतम बुद्धांनी कधी नाही सांगितले
@udaysinhpatil822
4 жыл бұрын
बलात्कारी सुटतात कसे ? संविधानात बदल केला पाहीजे.
@bhaddchakkana5569
4 жыл бұрын
Jo paryant Judiciary madhe sarva category che Lok pohachnar nahi to paryant sarvana nyay milnar nahi. Judiciary madhe sarvat jast corruption hot aale aahe. Judiciary madhe Reservation chalu jhalech pahije. Nahitar got garibana nyay milnarach nahi
@shubh10109
4 жыл бұрын
@@bhaddchakkana5569 aata ith pan reservation kaa Swatchya chya himmatiwar kahi karaych ki nahi
@user-qd8ik5rq5l
4 жыл бұрын
@@shubh10109 जाती संपवल्यानंतर सहज शक्य आहे
@bhalchandrabhslerao5207
4 жыл бұрын
Borude sir, Great Speech 🙏🙏🙏🙏🙏Jai Bhim Jai Savidhan
@tribhuvansakhahari3635
2 жыл бұрын
Thank you sir ypu are right tojd but our samaj remain egnorance they alert from blindness namo budhay jai bhim jai jotiba fule jai shivraya
@Rajaramgade-ps8yt
Жыл бұрын
जय. ज्योती जय मुळनिवासी खुप छान विचार मांडले.
@shrimantgaikwad2968
3 жыл бұрын
Grate speech sir ,salute you .
@dadaraoingle3906
4 жыл бұрын
Khamgaon Saheb very very nice.
@dilipghodake7459
3 жыл бұрын
धन्यवाद साहेब.आपण खुप महान आहात.बहुजनसमाज आपल्या विचारापासुन लाखोमैल दुर आहे.
@ranjitpadale252
3 жыл бұрын
वकिल साहेब आपण वंचित बहुजन आघाडी पक्षा मध्ये सक्रीय सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे
@vijaygaygol2430
4 жыл бұрын
Nice information Saheb
@pravingaikwad7305
3 жыл бұрын
माननीय बोराडे सर आपण असेच मार्गदर्शन आठवड्यातून करावे ही नम्र विनंती जय हिंद
@dr.narayanbakalarts6417
3 жыл бұрын
न्याय पाहीजे असेल तर सत्ता मिळवावी लागेल. आणि सत्ता पाहीजे असेल तर निवडणूक समजून घ्यावी लागेल. जात पात सोडून गोरगरीब पिडीतानी एकत्रित येऊन स्वतः चा फायदा होईल आणि न्याय मिळेल अशी निवडणूक घडवून आणावी.
@dr.narayanbakalarts6417
3 жыл бұрын
बामन .... 2 % OBC .... 68 % Sc st .... 25 % Other .... 5 % तरी पण आपण आज गुलाम... 2 % लोकांचे .
@vijendrameshram6120
4 жыл бұрын
Bahoot badiya. We have to spread Mahatma Fule thought in every house of OBC - Jay Fule
@pralhadkhandare8169
3 жыл бұрын
जयभिम जय संविधान नमोबुधाय
@swatiurade3925
2 жыл бұрын
Sir.... Khup Khup chan व्याख्यान दिलं, jaybhim sir
@vijaygovande2083
4 жыл бұрын
Farch chan speech obc la Gage karnashati atant awashk ahe obc Jo parant gurphatla ahe toparant he awashk ahe thanks sir
@ramdasnaik1625
4 жыл бұрын
खुपच छान सर आता तरी सवर्णाच्या कानाचे भोकं उघडायला पाहिजे युरेशियन ब्राम्हणाची चमचेगिरी सोडा आणि भारत वाचवा लेकंहो शिका काही तरी
@sandeepovhal6202
4 жыл бұрын
हकालपट्टी करण्यात यावी ब्राह्मण ( rss)
@Arhantkamble173
4 жыл бұрын
एकच नंबर दादा, आपल्याला खरंच ओ.बि.सी.समाजाचे परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. आपण,या भारत देशाचे मालक आहोत. पण अंधश्रद्धे पाई गुलाम झालो आहोत.
@surendralokhande2449
3 жыл бұрын
सत्य जगापुढे मांडणे गरजेचे आहे जय भीम दादा
@dilipghodake7459
4 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन
@kiyu563
4 жыл бұрын
फार उत्तम सर.
@user-kg5hp9lk7p
Күн бұрын
त्या साठी आमचा बोध्द समाज जानकार झाला आहे देवाला सोडल्या मुले जय भीम नमोबुद्धाय जयसंविधान जय शिवाजी
@deoraokamble9645
2 жыл бұрын
आपली जनजागृती साठी त्रिवार वंदन जयभीम
@narendraingle187
3 жыл бұрын
Thanks jaibhim good speech sir
@jalgaondance1631
3 жыл бұрын
सत्यशोधक BAMCEF जिंदाबाद...!
@anid805
2 жыл бұрын
Bamcef chya aaichya bhokat kathi
@rajupalaspagar7568
2 жыл бұрын
Namo buddhay Jay Bheem कोटि-कोटि dhanyvad Sahib
@prashanllandge2956
4 жыл бұрын
Saheb khup changli mahiti ani prabhodan kelet ani ashech tumche margdarshan milave ashi mi vinanti karto tumche margdarshan khup avadle saheb jai bhim
@bhushansasane8890
2 жыл бұрын
वरच्या गाडग्याला फक्त ढकलून द्यायचे झाले बस बाकी काही च करायचं नाही.सुंदर विश्लेषण केले सर.
@vishnukedare7664
3 жыл бұрын
फार चांगली भाषा समजेल अशी आहे o b c डोक्यातील किडे भाहेर पडेल
@kiranmore12123
3 жыл бұрын
त्या जय भीम वाल्याला कळला मंजे काय? आपण असे म्हणून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.... जय भीम मंजे कोणतीही जात नाही किंवा तो कोणत्या विशिष्ट जातीचे नाव नाही, कीवा त्यावर कोणाची मक्तेदारी नाही... जय भीम हा क्रांतीचा, जातिआंत चा नारा आहे, तुम्ही येवढे ठस्के मारत बोलता ते सुद्धा बाबासाहेबांच्या मुळेच त्यामुळे तुम्ही सुध्दा जय भीम वालेच हे मान्य करा...
@vijayakhaparde4647
4 жыл бұрын
Buddham sarnam ghachami 🙏🌷 jay Bharat 🇮🇳 land of Gautam Buddha pearls of wisdom from buddha 🙏
आप्पा जय मुल निवासी नमो बुद्धाय शिवराया जय क्रांती जय ज्योती जय भीम मी पोपट सावळा आरु बारा बाभळी अहमदनगर पाथर्डी रोड आपल्या कार्यास त्रिवार वंदन
@rajupalaspagar7568
2 жыл бұрын
Saheb khup chan mahiti midhali ho jay shivaji jay fule jay shahu jay bhim
@sanjaygavhane7787
4 жыл бұрын
Jay. Bhim.. Sathiyo. Samyak. T. V.. LA. .shubhkamnaye
@suryabhanjinade7390
Жыл бұрын
Very nice go ahead.🙏🙏🙏👌
@dadasahebukale1062
Жыл бұрын
Very nice............💕👌👌👌
@pubgyt7759
2 жыл бұрын
Tumala sir koti koti parnam kup chan updesh dila tay badal danywad
@rameshkamble8575
2 жыл бұрын
महात्मा फुलेंची उंची तसेच dr बाबासाहेबांचे obc साठी केलेले कार्य तुमच्या तडफदार भाषणातून कळलं 🙏🙏धन्यवाद साहेब.
@bhaddchakkana5569
4 жыл бұрын
Great speech Sir 🙏🙏🙏👏👏👏
@shesharaokamble5174
4 жыл бұрын
अतिशय उत्तम व्याख्यान वकील साहेब अभिनंदन
@dr.vinodrangari5485
2 жыл бұрын
Absolutely right said Sir
@pralhadbhise9336
2 жыл бұрын
शूद्रहिंदूंच्या डोक्यातील काल्पनिक देवांचा किडा बाहेर काढण्यसाठी तुमच्या सारखे ओबिसितील वक्ते तयार करण्यात यावेत,जय जोती,जय शिवाजी,जय भीम.नमो बुद्धाय.
@jagdishpatil9824
3 жыл бұрын
खूपछ छान , भारत नकीच परिवर्तन chya दिसेने आहे जय भीम जय शिवराय जय शाहू ,जय ज्योति
@nandashende3381
Жыл бұрын
खुप छान भाषण जो सवीधान वाचतो ताला कळते
@apoorvmore6444
4 жыл бұрын
ऍड. बोरुडे साहेब, खूप छान माहिती मिळाली. साहेब फक्त obc समाजाला नाही, तर sc,obc,vjnt, sbc या सर्व प्रवर्गातील लोकांना महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री ज्योतिबा फुले समजणे आवश्यक आहे. हे महात्मा समजणे करिता वाचन अती महत्त्वाचे आहे. वाचाल तर वाचाल असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आपला समाज शिकला तर त्यांना हे महापुरुष समजतील.
@shakuntaladhanve7267
3 жыл бұрын
Dada kiti chan sangta kadak jay bhim jay savidhan he kharch aahe
Пікірлер: 452