राम कृष्ण हरी...
वारकरी सांप्रदायिक भजन परंपरेतील वारकरी भजन गायक - नाम निष्ठ काशिराम बुवा इडोळीकर, दिगंबर बुवा कुटे, आणि गंगाधर जी जाधव गुरुजी यांनी गायिलेले निवडक अभंग ऐका.
_________________________________________
अभंगाणुक्रम पुढील प्रमाणे...
⚫ जय जय राम कृष्ण हरी ( नवीन चालीमध्ये )
⚫ रूप पाहता लोचणी - अभंग
⚫ राहो आता हेची ध्यान - अभंग
⚫ भजन करी महादेव - अभंग
⚫ करूया प्रथम नमन, वंदू देव गजनान - भक्तीगीत
⚫ तुम्ही विश्वनाथ - अभंग
⚫झाड लोट करी जनी - अभंग
⚫आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने - अभंग
⚫वाचावी ज्ञानेश्वरी - अभंग
⚫रामाचे भजन हेची माझे ध्यान - अभंग
⚫ ओम नमः शिवाय नामजप
_________________________________________
#varkari_bhajan_marathi
my dnyaneshwari youtube channel
Негізгі бет पारंपारिक भजन भाग १ | top10 varkari abhang | Kashirambuva Idolikar & Digambarbuva kute bhajan
Пікірлер: 24