हॅलो फ्रेंड्स..🙋
मी धर्मिका...
"Dharmika~Nauvari Specialist"
या माझ्या KZitem channel मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते...
या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ब्राह्मणी नऊवारी साडी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे..
हा माझा पहिला व्हिडिओ आहे..
या व्हिडिओला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला तर या पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा भेटेल..
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..
हा व्हिडिओ आवडला असेल व तसेच तुमचे नऊवारी कटिंग आणि स्टिचिंग चे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून 🔔 click kara...
धन्यवाद,🙏🙏
• Nauvari Saree cutting ...
• मराठमोळी नऊवारी साडी c...
Негізгі бет पारंपारिक ब्राह्मणी नऊवारी साडीची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग /Brahmani Nauvari cutting and stitching
Пікірлер: 6