Video khub chaan kelay. Gharchya sarkha. Aatachya kalat he naisargik ani paustik khadya sahaj milat nah. Tilachii bhakti parat ekda navyane pahili
@jayashrikatole6372
2 жыл бұрын
पाहताच तोंडाला पाणी सुटलं.khupch chan recipe aahe
@AdityaKhadeWeekend_Chef
2 жыл бұрын
तात्यांना आणि माई ला साष्टांग नमस्कार.. एक नंबर रेसिपी आहे.. तुम्ही संस्कृती जपताय आणि आमच्या सारख्या नवीन पिढीला हे ज्ञान पण देताय त्यासाठी आभार.. चॅनेल एक नंबर आहे, कधीतरी प्रत्यक्षात भेटून तुमच्या रानात केलेलं जेवण जेवण्याची इच्छा आहे..
@archanagate5876
2 жыл бұрын
Too
@archanagate5876
2 жыл бұрын
988u8
@kalpanashetye7277
8 ай бұрын
😂😂😂
@MH_DEEPRAJ
4 ай бұрын
Q😊😊
@dilipshinde5612
2 жыл бұрын
तात्या आणि माईं ना साष्टांग नमस्कार. खूप छान रेसीपी आहे आपली तात्या माई.
@nehanevrekar5047
2 жыл бұрын
अन्नपूर्णा प्रसन्न 🙏👌👌 परिपूर्ण असे भोजन सर्व जीवनसत्व पुर्ण सामावलेले असे भोजन खरंच खूपच सुंदर 🙏🙏👌👌😊Thank you so much 🙏🙏
@MHGMRYT
2 жыл бұрын
आजी माझ्या तोंडाला पाणी सुटत आजी भाजी एक च नंबर
@sumanmalawade9106
7 ай бұрын
खूप छान रेशीपी सर्व भाज्या ताज्या असतात तुमच्या कडे लय भारी
@prabhagandhi6931
2 жыл бұрын
आई माझी पध्दत पण असीच करते आम्हाला हि भाजी खुप आवडते भोगीची भाजी खुप रुचकर लागते माझ्या आई कडून सिक्ले भोगीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आई बाबा 🙏🙏👌
आई-तात्या तुम्हाला साष्टांग नमस्कार 🙏 🌹 तुमच्या रेसिपीज पाहून खूप छान वाटतं. आमचाही असा मळा असावा अशी खूप ईच्छा होते. मी तुमच्या पाककृती करून बघते. खूप चवदार लागतात. धन्यवाद 🌹
@varanajadhav6879
Жыл бұрын
मस्त भजी बनवली
@archanakamthe6062
2 жыл бұрын
खूपच छान
@mirabaigholap6652
2 жыл бұрын
खूप छान ए रेसिपी
@asmitashivalkar798
Жыл бұрын
Solid aai chaan bhaji bhagatana ch nakki testy asnar tuza hashi chav lay bhari asel mi Australia 🌏 varyuan bhagate
@palavibhogale6846
2 жыл бұрын
लय भारी
@asmitasood652
2 жыл бұрын
मस्त मस्त सुंदरच! तिथेच येऊन खावेसे वाटते अणखी काय?
Пікірлер: 203