||पारंपरिक बल्यावाचा बोटीपर्यंतचा प्रवासजाणून घ्या||बोटितील प्रत्येक भागाची माहिती ||@KoliyacheBol . . . . वसई - पालघर मध्ये पारंपारिक मासेमारी करणाऱ्या गलबतांना " बल्याव" म्हटलं जातं.. सतराव्या शतकातील जॉन फायर या सर्जनने.. जो वसईच्या किल्ल्यामध्ये एका पोर्तुगीज उमरावाच्या मुलीच्या उपचारासाठी आला होता.. बलून नावाच्या वल्ल्यांच्या साह्याने त्याने गोव्यापर्यंतचा बोटीने प्रवास केला होता.. या बलूनचा पुढे बल्याव अपभ्रंश झाला असं म्हटलं जातं... गॅलिऑव हे देखील एका जहाजांच्या प्रकाराचे नाव होते.. तसेच संगमेश्वरला बनत असलेल्या बोटींना संग्वेल म्हटलं जाई.. एकीकडे पूर्ण सागाचे असलेले हे बल्याव... आत्ता पूर्ण फायबरचे बनवले जाते... आपल्या उत्तर कोकणातली सागाची महती अगदी पोर्तुगालपर्यंत पोहोचली होती.. हे बल्याव देखील हळूहळू इतिहासात जमा होऊ लागले आहे... त्याची माहिती लवकरच घेऊन येऊ... बल्यावाची जागा सध्या फायबर बोटीने घेतले आहे.... या बल्यावाचे इतिहासातले संदर्भ... तसेच सध्या पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत असलेल्या बोटीवरच्या प्रत्येक भागाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे... . . . . .व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. . . तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा. . . चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. . . . . . सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा. . . . Instagram link 🖇️ Instagram.com/koliyachebol फेसबुक link 🖇️ facebook.com/Koliyachebol . .. .
@sunildmello
Ай бұрын
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ...
@KoliyacheBol
Ай бұрын
धन्यवाद दादा...
@devanandkhubatya2100
Ай бұрын
दादा, खुप चागंली माहिती दिली कोळ्याची शान...... आई माऊलीचा आणी जीवदानी मातेचा उदो उदो... अंखड आशिवाद आसो....
Пікірлер: 8