अनुसूचित क्षेत्र पेसा १७ संवर्गातील पदभरतीमधील पात्रताधारक विद्यार्थ्यांना बेमुदत आमरण उपोषणाच्या अनुषंगाने पाठिंबा व मार्गदर्शन करतांना सौ.बेबीताई तेलम सरपंच ग्रामपंचायत ईगतपुरी, जिल्हा नाशिक .
असे विचार गावातील प्रत्येक सरपंचांचे असावे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
#pesapadbharti #tribe #aadivasi
Негізгі бет पेसा पदभरती संदर्भात बोलताना सौ.बेबीताई तेलम यांचा सर्व आदिवासी समाजाला संदेश.
Пікірлер: 28