गेल्या 14 वर्षांपासून विनाऔषध - विनास्पर्श कोणत्याही आजारातून पूर्णपणे बरे करणारे निरामयचे "स्वयंपूर्ण उपचार"! पण म्हणजे निरामय नेमकं करतं तरी काय? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत. या उपचारांमुळे शरीरातील (सूक्ष्म) ऊर्जा देहात कसे सकारात्मक बदल होतात आणि त्यामुळे आजार कसे दूर होतात, हे आधुनिक शास्त्रानुसार दाखविणारा "ऑरा रिपोर्ट" म्हणजे काय? पीसीओडीची लक्षणे कोणती? पुण्यातील कोणत्या नामांकित हॉस्पिटलने पीसीओडीसाठी तब्बल 200 महिलांची क्लिनिकल ट्रायल घेतली? या ट्रायलमध्ये नेमकं काय सिद्ध झालं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, "निरामय जीवन" या मालिकेचा हा एपिसोड शेवटपर्यंत पाहा. तुमच्या माहितीतही पीसीओडीग्रस्त महिला असतील किंवा ज्यांना स्वयंपूर्ण उपचारांबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #womenstrength #pcod #pcos #pcodtreatment #pcodproblem #pcodawareness #energyhealing #healing #healingprocess #SwayampurnaUpchar
Негізгі бет पीसीओडीवर केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार क्लिनिकली सिद्ध ! निरामय जीवन - भाग - १३
Пікірлер: 8