स्वामी तो पावेल संकटी धावेल.. जो नामात रहातो, तो सुखी होतो .. नामचि औषधी, महामारीसी साधी.... भिऊ नका श्री स्वामी नाम तारुन नेईल.... स्वामी भक्तांसी प्रेमाने वागा.. भक्तांमध्येच श्री स्वामी देव दृष्टीस पडतात... सुख, सौख्य, आनंद, समाधानाची शिदोरी घेऊन स्वामी देव भक्तांसाठी फिरत आहेत
Негізгі бет पावेल पावेल स्वामी तो पावेल ....swami samarth प्रवचन श्री दासदिगम्बर स्वामी
Пікірлер: 249