पोटावरची चरबी कमी होण्यासाठी रोज किती ताक प्यावे l ताक तयार करताना या चुका टाळा l Buttermilk for weight loss
नमस्कार 🙏🏻
मी डॉ . ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmntra
उन्हाळ्यातील सर्वांच आवडतं पेय म्हणजे * ताक *
आणि जर तुम्हाला पोटावरची चरबी आणि वजन कमी करायचं असेल तर ताक अतिशेय उपयोगी आहे .
आयुर्वेदा मधे तर ताकाला पृथ्वीवरचं अमृत म्हंटलेलं आहे .
परंतु हे ताक कितीही गुणकारी असले तरी ते बनवण्याची पद्धत जर चुकली तर वजन कमी होणार तर नाहीच पण इतर विकार देखील होवू शकतात ..त्याचबरोबर ताकाबद्दल अनेक गैरसंमज देखील आहेत जस की३ दिवस फक्त ताक प्यायल्याने पंचकर्म होते आणि वजन देखील कमी होते तर शास्त्रीय दृष्ट्या हे कितपत खरं आहे हे सविस्तर मी या video मधे सांगितल आहे त्यासाठी video शेवटपर्यंत पाहा .
हा भाग जर तुम्हाला आवडला तर like करा , जास्तीत जास्त लोकाना हा व्हिडीओ share करा आणि आमच्या channel ला subscribe करा .
धन्यवाद 🙏🏻
#drjyotipawarsayurmantra
#potavarchicharbikamihonyasathirojpyatak
#buttermilkforweightloss
#3divassalagtakpilyanekitivajankamihote
#butttermilktolosebellyfat
#vajankamikarnyasathitak
#howtoconsumebutttermilktoreducetummysize
Негізгі бет पोटावरची चरबी कमी होण्यासाठी रोज किती ताक प्यावे l ताक तयार करताना या चुका टाळा l Buttermilkbenefits
Пікірлер: 74