पावसाळ्यातील खेकड्यांचा म्हणजेच चिंबोऱ्यांचा मोठा बाजार कल्याणमध्ये भरतो. या बाजारात कोल्हापूर तसेच कसारा या भागातून काळे खेकडे व मुठे खेकडे मोठ्या प्रमाणात येतात. आषाढ महिन्यात या जंगली खेकड्यांचे प्रमाण भरपूर असते. रात्रभर जंगलात फिरून हे पकडले जातात व सकाळी बाजारात विक्री केली जाते. चिंबोऱ्यांच्या आकारानुसार त्याची किंमत ठरते.
आजचा हा पावसाळी खेकड्यांचा व्हिडीओसंपूर्ण पाहून व्हिडीओ ला लाईक व शेअर करून "आरमारी मराठा"@Armari Maratha हे youtube chanel subscribe करा हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳
Негізгі бет पावसाळी खेकड्यांचा(चिंबोऱ्याचा)कल्याण शहरातील मोठा बाजार🦀Crab Market Kalyan❤️
No video
Пікірлер: 159