काय ते modern farming😊 काय ते सतीश सर 😍 आणि काय त्यांचं मार्गदर्शन🤗 सगळं कसं ok मधी आहे ❤️🙏
@nishaghagare2611
2 жыл бұрын
छान माहिती .
@sandeepshinde2775
2 жыл бұрын
Shade madya chuna khuva potassium per magnet marava ka
@roshanlilhare8528
2 жыл бұрын
@@sandeepshinde2775 शेड च्या भोवती मारा,जिथे gate आहे आत जायचं तिथे पण मारा आणि पोटॅशियम च्या पाण्याचा किंव्हा शेणाचा सडा मारू शकता शेड मधी
@gajanankarlekar3315
2 жыл бұрын
सतिश सर निर जंतू करण अवघड नसते पण ते तुम्ही सोप्या पद्धतीने दाखवले... त्या मुळे आम्हा ला खात्रीशिर सोप होते...! त्या मुळे तुमचे खुप खुप आभार आहोत....! धन्यवाद सतिश सर
@ashoksonnar9845
2 жыл бұрын
सर चुना पूर्ण फारममध्ये मारला तर चालेल का
@Nitinpathade-y2u
Ай бұрын
रामेश्वर भाऊ आपल्याला छोटे बोकड मिळतील का किती पर्यंत बसते😊
@raosahebmuley193
2 жыл бұрын
किती दिवसाला टाकायचं परत
@SantoshShinde-ig1vl
10 ай бұрын
सर शेळीपालनातील सर्वामाहिती सर्व माहिती तुम्ही खूप छान देता
@NandkumarBangar
9 ай бұрын
खुप खुप छान सर माहिती दिली धन्यवाद
@M_S_Nadaf
2 жыл бұрын
सर मि कोल्हापूर हून बोलतोय मला विचारायचं होतं की पोट्याशीअम परमँग्नेट एक चीमट घ्यायला सांगीतली, जर ज्यादा घेतली तर काही दुष्परीनाम होतात का ?
@kakamagar3908
2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ छान आहेत आम्हाला त्याचा खूप फायदा झाला..... शेळ्याना गोचिड झाल्यावर काय करायचे याचा एक व्हिडिओ बनवा
@arvindlokhande4108
2 жыл бұрын
खूप छान माहिती भावा शेळीला जर गोचीड पिसा झाल्या तर त्याच्यावर काय उपाय केला जावेत. यावर एक व्हिडिओ बनवा
@sanjayghodake5380
2 жыл бұрын
फार्म ची सुरक्षा महत्वाची ,रोगराई पासून दूर ठेवणे ,छान
@ismailshaikh6352
5 ай бұрын
Lay bhari video ahe .
@jayantambetkar5262
2 жыл бұрын
प्राक्टीकल सह सुंदर सोप्या भाषेत सांगितलेली पावसाळ्यात घेण्यात येणारी फाॅर्मवरील स्वच्छतेची काळजी. धन्यवाद मित्रा.
@akashpaighan4375
2 жыл бұрын
. सर जमिनीवर फवारलं तर काय होईल शेडमध्ये कोंबड्या इजा होईल का
@samirkorgaonkar6917
2 жыл бұрын
Mast tumi vidieo takala महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेळीपालन छा बाबतीत
@prakashrathod7960
2 жыл бұрын
मी तुमचे पुर्ण एपिसोड पाहत असतो.... सतीश सर... तुम्ही फार छान व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगत असता... पावसाळ्याचे आगोदर घ्यावयाची काळजी..... अत्यंत आवश्यक आहे... खूप खूप छान 👍🙏
@anilkadam205
2 жыл бұрын
मनापासून आभारी आहे सतीश सर खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगत हा धन्यवाद सर 🙏🙏
@kailasbhutekar9677
Жыл бұрын
सतीश सर तुम्ही खरंच खूप मेहनत घेता.... आमच्या सारख्या नवीन शेळी पालकांना खरंच खूपच मदत होते....🙏🙏🙏
@vikrantkoli7682
2 жыл бұрын
macchar & masya var pan solution sanga kasa ghalvaychya
@raeeschiplunkar8015
2 жыл бұрын
Sir chuna machli vr marla tari chalel ka
@manoranjanmandal9640
2 жыл бұрын
सर आपले मार्गदर्शन शेळीपालकांना मोलाचे सहकार्य लाभत आहे
@sachinboraste7632
Жыл бұрын
खूप छान
@namdeokapse6835
2 ай бұрын
मी लवकरच शेळीपालन सुरू करतोय आपले मार्गदर्शन व शेळीखरेदी करणार आहे
@SHUBUAMRATHOD
3 ай бұрын
Thank you 😅😊
@mahendranikam2465
Жыл бұрын
Mendhi che ani bakri che aajara che lakshan madhi badal ky ani upchar konte
@dattatraykondhare7025
2 жыл бұрын
सर ते पोठ्याश्याम कस वापरायचं ते नाही सागितले
@dineshmali6285
8 ай бұрын
खूप छान स्वस्तात मस्त सल्ला आणि उपाय जय शिवराय
@rohithajare129
2 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली दादा
@arbaazpathan6769
2 жыл бұрын
Ok madhe aahe sagad ✌️💪😘
@FcGf-l5q
Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@SanchitaAvhad
6 ай бұрын
Ky Manus e Rao haa👍👍👍 Ek number Evdhi sahaj pane mahiti denaara shelipalnatil Raja manus❤
@modernfarming298
6 ай бұрын
Thank you
@Niks_07
2 жыл бұрын
एकच नंबर व्हिडिओ...खूपच जीव ओतून माहिती सांगता सर तुम्हीं... तुमच्या कार्याला सलाम...🚩🙏
@mahendranikam5588
2 жыл бұрын
सर तुमची सागण्याची तळमळ आवडली
@pankajtayade2614
5 ай бұрын
खुप छान माहिती देता सर् तुम्ही
@surajbade9290
2 жыл бұрын
सर मला एक शंका आहे शेळ्यांना गोचीड.तांबू .पिस्सू झाली तर काय करायचे हे कसं घालवायचे
@alibabapangle917
2 жыл бұрын
Maskyaa saathi upay sangha
@jayshrilandage6408
Жыл бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती देता
@rameshbhere7466
2 жыл бұрын
सर तुम्ही लावलेली नायलॉन जाळी कुठे मिळते
@dnyaneshwarkadam7297
2 жыл бұрын
सर पोटॅशियम परमॅग्नेट जर कोंबड्याने जर पिल तर काय होईल का
@madhukarkolhal1221
8 ай бұрын
Ok.sir
@bhivasul7243
2 жыл бұрын
आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. हा जुना जो आपण दाखवला तो आत मधी मारला तर चालेल का बक्र्याच्या शेडमध्ये पूर्ण जागेमध्ये
@मृदंगशोर्या
2 жыл бұрын
दादा मला 1,=month साठी ट्रेनिंग ला yeyach आहे
@sanjaypadvi2786
7 ай бұрын
Khup shaan mahiti aahe sir
@pravinchikate1687
2 жыл бұрын
Sir khup chan sangta vevsith
@ganeshthakare661
3 ай бұрын
Mala trenig ghyayche ahe kasse ani kadhi milel
@shailendralipane3009
Жыл бұрын
शेळ्यांना होणाऱ्या पिसांसाठी काय औषध आहे का आणि होऊ नये म्हणून आधीच काही प्रतिबंध करता येईल असे उपाय आहे का
@anisattar5876
2 жыл бұрын
Potyshim kase marve
@ghanshyamlohakare308
2 жыл бұрын
Changale dele mahite
@sakharamjawale6561
2 жыл бұрын
सर खूपच सुंदर जबरदस्त
@krushnakolge615
Жыл бұрын
सर निर्जंतुकीकरणासाठी खूप छान माहिती
@dattatraypujari406
2 жыл бұрын
सर मी मुंबईला राहत आहे पण मला माझ्या गावाकडे मोठ्या प्रमाणात स्वतःच अस्तित्व निर्माण करायचं आहे त्या साठी मला तुमचं प्रतेक्षात मार्ग दर्शन हवं आहे अगदी बारीक सारीक माहिती सुधा हवी आहे तर त्या साठी तुमची गुरू दक्षिणा किती असेल आणि किती दिवस लागतील हे सर्व अभ्यास करण्यासाठी लवकर रिप्लाय द्या सर
@popatpichad8405
2 жыл бұрын
खुप छान माहित दिली सतीश सर
@pandharimore796
2 жыл бұрын
एक दिवस आमच्या शेडच नियोजन पाहयला या पंढरी डोंबे कान्हडकर ता, सेलु जि,परभणी
@amolghadage1243
2 жыл бұрын
खूप छान सर
@ganeshdahake8771
2 жыл бұрын
धन्यवाद सर
@vikasjagtap1293
2 жыл бұрын
पोट्याशिम चा वापर अजून काय करू शकतो सांगा
@ganeshrajput3495
2 жыл бұрын
सर चुना शेडचा आत अशाच प्रकारे टाकायचा का
@majyagawachibhet
2 жыл бұрын
Sir tumaca video bagayala khup awadte khup chan mahiti deta tumi
@dnyaneshwarpandhawale5247
2 ай бұрын
खुप 👍नियोजन सर
@utkarshkhairnar5808
2 жыл бұрын
सर तुम्ही खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली सर
@ramaranher2540
2 жыл бұрын
Khup chhan
@amarpawar1152
3 ай бұрын
दादा पावसाळ्यात जर बकऱ्यांवर गोचीडी झाल्या तर कोणती औषधी द्यायची ? प्लीज सांगा....
सर पाण्याचा टाकी निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणता चुना वापरतात
@bikerider9148
2 жыл бұрын
Thank you bhau 👍
@vyankatimathe2597
2 жыл бұрын
सर पोटॅशियम परमॅग्नेट कुठे मिळते ते एकदा नक्की सांगा
@vishwaspadol8623
2 жыл бұрын
Khupach changla video aahe sir dhanyavaad sir. Sir mazya shelila ptrane payachi khur chirli aahe tila konte aoushed lawayche tila Potyacamprmagnet ne dhune chalel ka wa ajun konte aoushed waprawe
@desifarmar6520
2 жыл бұрын
Shed chya aat chuna Marla tr chalel ka shelyanchya khali please ans
@zohebkhan3726
2 жыл бұрын
Thnx very much
@saleemshaikh2447
2 ай бұрын
Very good sir
@avdhutparve731
2 жыл бұрын
sir gotyat taklatr jmtoka chuna ghotha srdla aahe
@harishchandramulik3285
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिल्यावर धन्यवाद धन्यवाद सर
@nagnathsurwase9058
2 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@rebelstarprabhas5072
Ай бұрын
❤❤❤❤
@SurajShelke-g2q
6 ай бұрын
कसलं भारी सांगताय सर. 👌👌👌👌🙏🙏🙏
@madansinghpardeshi5608
6 ай бұрын
गाईच्या शेडमध्ये कोंबड्या पाळणार आहे पोटॅशियम परमग्नेत फवारले तर चालेल का व प्रमाण किती वापरावे
@ramkrushnagarole7455
Ай бұрын
Sir training period kiti diwasacha asto
@Yungator
Жыл бұрын
Potacium per magnet kuthe milel
@rajusawant9916
2 жыл бұрын
खूप छान सर ...मस्त...😊👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@laxmanbhadarge5797
2 жыл бұрын
Khup sunder mahiti
@bhagavanjadhav6949
2 жыл бұрын
Me navin kukut palan kely sir tuhmi mla mahiti deu shakta
@Vishnu-900
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@nilesh7940
2 жыл бұрын
काठेवाडी शेळी विषयी माहिती द्या आणि काठेवाडी कोणाबरोबर क्रॉस करावी
Пікірлер: 312