याला हाल म्हणता येणार नाही.. परमार्थ चा मार्ग सोपा नाही... हे कोणाच्या नशिबात नाही
@bandumule9243
2 ай бұрын
वारकऱ्यांची मांदियाळी पाहून आनंद वाटला खरं तेच खरं राम कृष्ण हरी
@sanjaysarode1015
2 ай бұрын
दादा तुमचे खुप धनयवाद. सर्व वारीचे दर्शन घडविले.....पांडुरंग चरणी हीच प्रार्थना की सर्वांना सुखरूप ठेव.... जय हरी...
@manishakhandagale5948
2 ай бұрын
2 दिवस खूप पाऊस सांगितला आहे.... शाळांना पण सुट्टी दिली आहे... विठोबा तुमचं व सर्व वारकऱ्यांच रक्षण करतील च
@nehakakade6648
2 ай бұрын
पाऊले चालती पंढरीची वाट रामकृष्ण हरी विठ्ठल
@AlkaSalunke-iq7iv
2 ай бұрын
खरच किती हाल आपष्टा सहन करून बिचारे आचारी लोकं वारकऱ्या साठी आदबत असतात. किती सेवा देतात. खरंच माणसामध्ये पांडुरंग भेटल्या सारखं वाटतंय 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी मावली 🙏🏻
@ganeshgite8895
2 ай бұрын
जय हरी माऊली. आपली भाषा आवडली. ग्रामीण वारकरी साधा सरळ मनाचा माणूस त्यातुन दिसतो.
@deepakraut18
2 ай бұрын
खरच प्रामाणिक प्रयत्न करत आहे रवी भाऊ... काळजी घ्या सर्वांनी...
@JayShreeMausi
2 ай бұрын
गाडी खाली बसल्यावर गाडीच्या चाकाखाली दगडा आडवी लावा चुकून ड्रायव्हरने गाडी चालू केली तरी तुम्हाला काही दगाफटका होणार नाही
@shriramwankhede4373
2 ай бұрын
यात नविन काहीही नाही. घरीच राहिलेले बरे...कमाल आहे व्हिडिओ बंनवणाराची देवाला जात आहेत. हेच खरे परमार्थ दर्शन माऊली. याचा आनंद घ्या
@navnath2663
2 ай бұрын
रविदादा पका गोडबोले आहेत उपाशी नाही राहणार कुट राम कृष्ण हरी🙏😊
@bhagavantmadake4411
2 ай бұрын
बरोबर😅
@ushataipatil2219
2 ай бұрын
खरचं😅
@satishtipale8467
2 ай бұрын
वारी कशाला म्हणतात भिजावं लागणारच आहे चिखलात बसावा लागणार आहे चालावं लागणार आहे हे नकोय तर वारीला येऊ नका ना
@bhiwrajghogre5325
2 ай бұрын
खरंच दादा तुम्ही आम्हाला वारीत वारक-याचे कसे हाल होतात हे दाखवलात आपले धन्यवाद मी पण धन्यवाद झालो, एवढे हाल होत असताना वारक-याची पंढरपुरला वारीत जाणेसाठी भक्त मंडळी वरचेवर वाढ होत आहे. हे बळ भगवंत सर्वाना देत असतो जय हरी विठ्ठल 🙏🙏 🚩जय श्रीकृष्ण 🚩
@vikasshewale4315
2 ай бұрын
गाडी खाली बसू नका किंवा झोपू नका, एकवेळ पावसात भिजला तरी चालेल
@annasahebbarhate6258
2 ай бұрын
कधी कधी आपण ना सुखाचा जीव दु:खात घालतो.राम कृष्ण हरी
@SS__CREAT
2 ай бұрын
पांडूरंग हरि ! विठू माऊली माझी ! ती जगाला ऊद्दारी! 🙏💐🌹
@mr.k.h.kharsekar6260
2 ай бұрын
माऊली फारच छान सुंदर मस्त video.रामकृष्ण हरी माऊली.
@rajeshkhod4114
2 ай бұрын
किती पावसात हाल होतात वारकरी लोकांचे💐💐💐💐💐
@rameshwarkharate7626
2 ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी🙏🙏 पाऊस पडला आज तरीही विडियो मध्ये प्रेमाने सत्य दाखवतात, ❤❤ज्योति पाटील नागपुर
@nageshchodhri2965
2 ай бұрын
मामा नि माहीत किती सुंदर सागीतल supar🎉🎉🎉🎉
@dilipfalke2383
2 ай бұрын
धन्यवाद माउली
@SwatiGaidhar-rl1wi
2 ай бұрын
रवी दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्ञेशवरी ला शुभेच्छा
@savitakanse2578
2 ай бұрын
राम कृष्ण हरी दादा
@kishorjain179
2 ай бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏 जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏🙏जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज🙏🙏 जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏
@dineshmandlik9122
2 ай бұрын
रवि दुबई वरुन कधी आला खरं तेच सांग राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली असेच अपडेट देत रहा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्र
@prakashjadhav4630
2 ай бұрын
Va kiti chan Anubhav amcha Sanatan Dharm Jagamadhe shersta hae Yala Tod nahi Mauli Tumcha Sambhashan Chala hae Ram krishna Hari
@Infotech.2556
2 ай бұрын
❤❤❤ .....छान मस्तच ......❤❤......राम कृष्ण हरी......❤......माऊली.....
@DevDatDP
2 ай бұрын
लय भारी व्हिडिओ दादा पावसात
@Dharmrajmathematicstrick
2 ай бұрын
दादा सगळ्या चँनल पेक्षा तुझा चँनल लय भारी लेका गावाकडची भाषा लय भारी
@rajeshkhod4114
2 ай бұрын
खरं तेच रवी दादा 💐💐💐💐
@BalkrushnaKamble-oy6xp
2 ай бұрын
जय हरी माउली पांडुरंग तुम्हा सर्वाना बल देओ 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tanajimisal91
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ध्यास विठ्ठलाच्या दर्शनासाठी
@RaviPatil-q4z
2 ай бұрын
गोड बोले बधू राम कृष्ण हरि माऊली
@chandawagh7075
2 ай бұрын
जय हरी विठ्ठल माऊली❤
@pradeepjadhav6713
2 ай бұрын
राम कृष्ण हरी , ग्रांऊंड रिर्पाट भावा 👍
@Gayagawalikavya56
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🌹 छान माऊली माऊली माऊली
@arjungarad7269
2 ай бұрын
जय हरी माऊली पाउस स येणार आनंद
@satishgujale7288
2 ай бұрын
रवी दादा तुमची टीम दाखवा
@satish_Guttedar
2 ай бұрын
Reporting ekdum kadak ❤✌👌👌👌👌👌💋💋😘😘😁😁😁
@VijayChaskar-gx4ty
2 ай бұрын
खरं तर पेन्शन वारकऱ्यांना चालू करा
@kubersuryawanshi6388
2 ай бұрын
गाडी खाली बसु नका पाऊस त बिजला व तरी चालेल❤🚩🚩
@manikpawar8279
2 ай бұрын
नमस्कार दादा🙏 एकच नंबर व्हिडिओ 👌👌
@raosahebmugade1419
2 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
@NilimaDeshmukh-gs9qe
2 ай бұрын
पण अश्यात कूठेही जेलमे बनवणं,राहणं ,आरोग्याशी जुंजं होय
@sunilgoud8631
2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी. माऊली ची कृपा.
@VamanBhadeVNB
2 ай бұрын
खूप छान काम करतात रामभाऊ रायकर पाटील ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@balkisandhoot3933
2 ай бұрын
वारकरी माऊलींना साष्टांग दंडवत
@abcd23993
2 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@satishtipale8467
2 ай бұрын
चूक आहे पहिल्या वारीमध्ये फक्त देवासाठी जायचे कोण म्हणलं का त्रास होतोय आम्हाला मग आता त्रास होतोय तर जाताय कशाला
@ganeshmisare1829
2 ай бұрын
राम कृष्ण हरि
@uddhavpatil7052
2 ай бұрын
वारकऱ्यांच्या जुन्या पायवाटा कुठे गेल्या हे सरकारचे व्यापारी धंदेवाल्यांचे रस्ते आहेत इथे वारकऱ्यांना अधिकार नाही त्या रस्त्यांवरून जाण्याचा सरकारकडून विशेष सोय करून घ्यावी कायमस्वरूपी
@DattatraySomvanshi-ly4nc
2 ай бұрын
Thanks mauli
@devidasdamakale7429
2 ай бұрын
पांडुरंग आहे पाठीशी
@vithobapatil8315
2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@vasundharaborgaonkar9770
2 ай бұрын
वारकरी हा शेतकरी असतो त्यामुळे पाणी पाऊस असतो हे माहीत असतो
भावांनो तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला निघाले आहात.आणि शरद पवारां सारखे राजकारणी टपून बसले आहेत.जो व्यक्ती कधीही देवाला मानत नाही.ते शरद पवार साहेब हे,तुमची दिंडी अडऊन पलखितल्या विठ्ठलाचे दर्शन आणि विठ्ठलाच्या वारकऱ्यांचे दर्शन घेतो.पवार साहेब तुम्हाला वारकरी खुळे वाटले की काय. 🙏जय जय राम कृष्ण हरी,आता जनता नाही राहिली भोळी 🙏
@sunild2794
2 ай бұрын
ते डोळस भक्त आहेत अंधश्रधाळु नवस करणारे भक्त नाहीत
@shivajimundhe7238
2 ай бұрын
The grat माऊली
@deepaliamberkar1157
2 ай бұрын
Khupch khupch Chan 💐💐💐🙏🙏🙏
@BuddharajBelkhede
2 ай бұрын
नक्की देव भेटला
@shankarshelake7571
2 ай бұрын
पाऊस पडू दे
@ArtCraftCookingbySuvarna
2 ай бұрын
खरच अगदी खर खर सांगताय
@lalitawaghewaghe2043
2 ай бұрын
मस्त 👌👌🙏
@rajaramkhairnar8636
2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@kawadepushpa6200
2 ай бұрын
आमी पण धाराशिव चे माऊली
@LaxmiShah99
2 ай бұрын
हो ना दादा😮
@sureshdivate4350
2 ай бұрын
ज्याच्या खांद्यावर पताका तो खरा वारकरी कारण तो पताका घेतो आणि वाट चालायला लागतो राम कृष्ण हरी नमो नारायणा पांडुरंग पांडुरंग
@pratapjadhav8920
2 ай бұрын
तुम्हाला अक्कल नाही का बाक्की चे काय z.... Marayla aalet ka 😡😡😡😡😡
@babantekane6277
2 ай бұрын
रविभाऊ मी येधु बबनराव ..बोलाय रामकृष्ण हारि
@BhausahebBhill-dk1cv
2 ай бұрын
🌹👍🌹🌧️🌧️🙏
@yashkhadse182
2 ай бұрын
This is real Life interesting
@khushalsaykar6865
2 ай бұрын
Ram Krishna hari 🎉
@krishnaofalkar6798
2 ай бұрын
Ram Krishna Hari
@dilipfalke2383
2 ай бұрын
वारकऱ्यांची पण मदत करा त्यांचा पत्ता सांगायला
@santoshwagh1921
2 ай бұрын
आनंद वारी जय हरी
@wrongcut1878
2 ай бұрын
7:50 junya mansanla je nakshatra baddal mahit ahe te ajj mot-motya astrophysists la pen nahi mahit , apli sanskruti khup chan ahe pe te aplyala mahit navte😃😃😃😃
@SwaraGaikwad-gw9cv
2 ай бұрын
Maja Mauli cha shola ha kadhic vay janar nahi ,ha sohala varsnu varsnu chalu rahanar,jo paryant giv jantu aheth to paryant
@ankushranaware7051
2 ай бұрын
Location sanga
@sadashivdhanawade5933
2 ай бұрын
कोणत्या मार्गावरून चालले आहेत.ठिकाण पण सांगत जा.बाकी वारकऱ्यांशी संवाद ठिक.
@SudamShinde-n6k
2 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@BabanKadam-n1n
2 ай бұрын
Sarkar varkari ko help kare!
@XYXZ123
2 ай бұрын
Ussah baghnya sarkha,paani aso un aso thandi aso,jay hari vithhal jay jay maha maza
@sidheshwarnijvante2547
2 ай бұрын
पांडुरंगाच्या भरवशावर.....
@MarutiKamble-km3sm
2 ай бұрын
dada he tumchi konti dindi aahe dnyaneshwar palkhi aahe ka tukaram maharaj palkhi aahe sanga
Пікірлер: 135