मित्रांनो पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. मान्सुनला कोकणात सुरवात झाली आहे. नदि ओहळ वाहु लागले. विहीरी पाण्यांनी भरल्या.
मित्रांनो आज आपण या व्हीडीओ मध्ये पाहणार आहोत ते व्हाळातले म्हणजे गोड्या पाण्याच्या ओहळातील चढणीचे मासे कसे पकडले जातात. या अगोदर मासे पकडण्याचे बरेच व्हीडीओ आपण पाहिलेत पण ते खाडीतले आणि समुद्रातले. आज हे साळे मासे पारंपरिक पद्धतीने कसे पकडले जातात त्या पद्दलची माहिती आपण व्हीडीओ द्वारे घेणार आहोत.....
#fishhunting #fishing #uniquefishing #fisherman #fishingtechniques #चढणीचेमासे #fishlover #पावसाळीपर्यटन #कोकण #कोकणातीलमासेमारी
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
instagram.com/invites/con...
Негізгі бет पावसातले चढणीचे मासे | गोड्या पाण्यातले मोठे मासे | Freash Water Traditional Fishing
Пікірлер: 89