#travel#forts #besttrekkingplacesinmaharashtra
आपल्या सभोवताली, जवळपासच खूप आश्चर्यकारक गोष्टी निसर्गात सामावलेल्या असतात. अशीच एक सर्वार्थाने सुंदर गिर्यारोहणाचा अनुभव देणारी जागा म्हणजे ‘प्लस व्हॅली’.प्लस व्हॅली हा दोन दिवसाचा मुक्कामी ट्रेक म्हणूनच सहसा करतात. देवकुंड किंवा भिरा गावाच्या अलीकडे मुक्काम करता येतो. तसेच भिरा गावातून फक्त देवकुंड धबधबा एका दिवसात पाहून येत येईल. या भागात उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ्यात हा ट्रेक करता येतो.आणि याच प्लस valley मध्ये असलेला अजून एक सुंदर धबधबा म्हणजे milky bar waterfall.
We all know about the famous Devkund Waterfall near Tamhini Ghat close to Plus Valley. Fun fact, it is known as plus Valley, as its resemblance with the Plus sign of mathematical operation when seen from a distance. The lesser-known Milkybar Waterfall is located in the same region
Негізгі бет पावसाळ्यासा मध्ये पुण्याजवळ खतरनाक धबधबा l Milkybar waterfall, Plus valley
Пікірлер: 8