पावसाळ्यातील वैभव पाहून मुलं झाली थक्क| मुलांना पाहून गूरानी ठोकली धूम#konkan village life
यावर्षी आम्हीं आमच्या शेतघरात गणपती बाप्पा आणला.. श्रेया आणि उर्वी खास गणपती बाप्पासाठी आली होती, या दोघी माझ्या बहिणीच्या मुली त्यांना गावखडी गाव खुप आवडतं गावखडी हे त्यांच्या मम्माच माहेर आणि कशेळी गाव सासर.. गावखडी ते कशेळी यामध्ये ८ किलोमिटर अंतर आहे, या मुलींचे मम्मा आणि पप्पा गावखडी गावी बाप्पाच्या पाया पडण्यासाठी मुलींसह आले होते. पण मुली काही त्यांच्याघरी कशेळी गावी गेल्या नाहीत. त्यांनी गावखडी गावी राहण्याचा हट्ट केला कारण त्यांना पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य पहायचं होतं. खुप आनंद घेतला त्यांनी गावखडी चा. पावसाळ्यातील वेगवेगळ्या प्रकारची निसर्गतः उगवणारी फुलझाडे त्यांना पाहायला मिळाली. खुप enjoy केलं मुलांनी गावखडी गावाच्या निसर्गरम्य वातावरणात. दुसरा अनुभव म्हणजे माणसांप्रमाणे गुरांना पण कीती बुध्दी असते. आमच्या farmhouse च्या बाहेर काही गुरे चरत होती. आम्हीं या गुरांना नवीन कुणीतरी वाटलो. आम्हला पाहून हि गुरे प्रथमतः जागीच उभे राहून थबकली. घाबरली आम्हाला पाहून. पण नंतर पळून गेली आणि दुरूनच आम्हाला पाहत होती. नंतर पाऊसही पडू लागला.आम्हीं बाप्पाची आरती केली आणि निसर्गरम्य वातावरणात मस्त जेवणाचा आस्वाद घेतला.
#कोकणातली गोष्ट
#गोष्ट कोकणातली
#kokan village life
#konkan lifestyle
#village life
#ganpati festival
#hindu culture
#kokan sanskruti
#konkan culture
#todays news
#todays incident
#today_breaking_news
#todays incident
#yesterdays incident
#आजच्या बातम्या
Негізгі бет पावसाळ्यातील वैभव पाहून मुलं झाली थक्क|मुलांना पाहून गूरानी ठोकली धूम
Пікірлер: 5