Ujani Dam Underwater Temple | Famous Temples In Maharashtra | Oldest Temple Maharashtra | Palasnath
#lordshiva #mahadev #palasnathmandir
#palasnathtemple_bhigwan #bhigwan #punetraveler #punedairies #punecity #maharashtra
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Follow Us on
Instagram- / prajwalnewase_004
Facebook- / prajwal.newase .
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any inquiry:-
Email: prajwalnewase18@gmail.com
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
How To reach: -
Google Map Link - Pune to Palasdev:
goo.gl/maps/49...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Contact for Boating & Bird Watching -
अक्षय गवारे : 9890179809
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
पळसदेव येथील पाण्याखालची शिल्पसृष्टी पाहण्याचा दुर्मिळ योग आज आला. १९७८ साली उजनी धरणाच्या पोटात हि भीमा नदीकाठचे शिल्पवैभव गुडूप झालं. येथील मंदिरातील शिलालेखानुसार हे मंदिर इ.स. ११५७ ला निर्माण झाल्याचं कळतं. १००० वर्षापूर्वीचं हे वैभव पाहताना दगडी शिळांवरील सुबक कोरीव नक्षीकाम आजही मोहून टाकतं. येथील दगडी मंदिरावरील रामायणाची बोलकी जिवंत शिल्पे, सुरसुंदरी पाहून आपण अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळं माझ्या कॅमेऱ्याने टिपून सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तेंव्हा हा धमाल विडिओ नक्की पहा !!
Негізгі бет पाण्यातून बाहेर आले 1000 वर्षांपूर्वीचे रहस्यमय मंदिर 😳😱 | Palasnath Temple Indapur | Famous Temple
Пікірлер: 18